महाराष्ट्रात सापडल्या सोन्याच्या खाणी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रासाठी (Maharashtra) मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी (Gold Mines in Maharashtra) असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath…

राणादा-पाठकबाई अडकले विवाह बंधनात

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून (Tuzyat Jiv Rangala Serial) घराघरांत पोहचलेले राणादा आणि पाठकबाई अर्थातच अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आज विवाह बंधनात अडकले आहेत.…

सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या लग्नसराई सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत आहे. मात्र आज भारतातील सोन्याचे दर (Gold-Silver Rate) वाढले आहेत. सोन्याच्या दरात 500 रूपयांची वाढ होऊन आज 24 कॅरेट सोन्याचा दर 53,770…

ग्रामपंचायत निवडणूक: कमलबाई आण्णा मोरेंचा फॉर्म दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती या जागेसाठी नवरदेवला स्टेशन येथील रहिवासी पहिलवान आण्णा मोरे यांच्या पत्नी कमलबाई आण्णा…

भडगावात टाटा DBH739 बाजरीच्या वाणावर शेतकऱ्यांशी चर्चा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव येथे टाटा कंपनीतर्फे शेतकरी बांधवांसाठी बाजरी DBH739 या नवीन क्रांतिकारी वाणावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.…

पो.हे.कॉ प्रल्हाद शिंदे (मेजर) सेवानिवृत्त

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद भाऊराव शिंदे मु. पो तरवाडे ता. चाळीसगाव जि. जळगाव हे पोलिस खात्यातून दि. 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त…

सशस्त्र दरोडा, व्यावसायिकाला १७ लाखांत लुटले

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क तीन दरोडेखोरांनी सराफा व्यावसायिकाला अडवून धारदार वस्तूने वार करून त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि ८ लाख रुपयांची रोकड असा एकूण १७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरी लुटल्याचा धक्कादायक प्रकार…

धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली आल्याने ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज २ डिसेंबर रोजी पहाटे २:४० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदरची घटना पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे…

आठवीच्या मुलीवर शाळेत बलात्कार; दोन विद्यार्थी ताब्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात (Maharashtra) महिला सुरक्षेचा (Women's safety) प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता तर शाळा (School) देखील विद्यार्थीनींसाठी सुरक्षित नाहीत. मुंबईमधून (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेरा वर्षीय…

राज्यात 4122 तलाठ्यांची भरती होणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात (Maharashtra) महसूल विभागामार्फत (Department of Revenue) 4122 तलाठी पदांची भरती (Talathi Bharti) लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेली 1012 आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 या पदांचा समावेश…

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीस स्थगिती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नुकत्याच तडकाफडकी बदली झालेल्या डॉ. विद्या गायकवाड (Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांच्या बदलीस स्थगिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच डॉ. विद्या गायकवाड यांची अचानक बदली झाली होती. त्यांच्या जागी परभणी…

योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

महसूल विभागातील उल्लेखनीय कार्याचा गौरव ४ डिसेंबर रोजी नगर येथे पुरस्कार वितरण लोकशाही ऑनलाईन डेस्क | जळगाव । नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार…

वीज केंद्राच्या पाईप लाईनवरील सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक वीज केंद्रातून विल्हाळे बंडावर पाण्याद्वारे राख वाहून नेणाऱ्या पाईप लाईनवरील सुरक्षा रक्षकांना अचानक कामावरून काढून टाकल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात…

खुशखबर ! केंद्रीय विद्यालयात 13 हजार जागांसाठी भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. संघटनेमार्फत विविध पदांच्या 13 हजार 404 जागांसाठी भरती निघाली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक…

दुर्देवी : झुल्याची दोरी गळ्यात अडकून तरुणीचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरात एक दुर्देवी घटना घडली आहे. घरातील नायलॉनच्या दोरीचा झुला खेळताना झुल्याची दोरी गळ्यात अडकल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू घटना जळगाव शहरातील महाबळ परिसरात घडली. विधी स्वप्निल पाटील (वय १८…

महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री?; उद्धव ठाकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सत्ता संघर्ष (Maharashtra Political Crisis) झाल्यांनतर आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेतून फुटून…

साकळीत ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी ‘भावी सरपंचाची’ गावभर चर्चा !

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील हंगामी ग्रामपंचायत निवडणूक पूर्वीच गावात ' भावी ' सरपंचांची चर्चा चांगल्याच रंगू लागलेल्या असून इच्छुक उमेदवार म्हणजेच भावी सरपंचांनी सोशल मीडियावर आपल्या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार…

सावधान ! जळगावात गोवरचे ११ रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना विषाणूचे (Corona virus) सावट संपत नाही तोच राज्यात (Maharashtra) पसरलेली गोवरची साथ (Measles Disease) आता जळगाव शहरातही (Jalgaon City) आली आहे. महापालिकेच्या दवाखाना (Municipal Hospital) विभागाचे…

राणा दाम्पत्याविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray)यांच्या निवासस्थानासमोरील हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) प्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती…

ब्रेकिंग.. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी (Grampanchayat Election) इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. ग्रामपंचायत…

भडगावात रिपाई जळगाव जिल्हाध्यक्ष तथा भुसावळ नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांचे स्वागत

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा भुसावळ येथील नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांचा धावता दौऱ्यात तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर अण्णा व वंचित बहुजन आघाडीचे भडगाव तालुका अध्यक्ष…

राज्यात थंडी वाढणार; काही भागांना पावसाचा इशारा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात थंडीचा (Maharashtra Weather) कडाका वाढणार आहे. हिमालयाच्या पश्चिम भागात आजपासून पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. यामुळे तीन ते चार दिवसांपासून…

जिल्हा दूध संघ निवडणूक स्थगिती मागचे इंगित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणुकीचा (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) कार्यक्रम घोषित झाल्यापासून जिल्ह्याचे राजकारण खवळून निघाले. महाराष्ट्रातील शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपतर्फे (BJP) ही निवडणूक…

रवीश कुमार यांचा राजीनामा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. एनडीटीव्हीची मालकी आता अदानी समूहाकडे गेल्याने अनेक बदल झाले आहेत. रवीश कुमार हे सध्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र दौरा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी ते नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा…

हृदयद्रावक; बारागाड्यांच्या खाली येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मंगळवारी एरंडोल तालुक्यातील तळई येथे (At Talai in Erandole Taluk) चंपाषष्ठी निमित्त बारागाडे ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रामस्थांची व भाविकांची मोठ्या प्रमाणावर…

दृश्यम-२ स्टाइल खुन; पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या…

बेंगळुरु, लोकशाही न्यूज नेटवर्क: चित्रपटाच्या कथेला साजेशी हत्या आणि त्यानंतरचे नाट्य बेंगळुरु मध्ये उघडकीस आले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या दृश्यम २ या कथानकावर आधारित हा खून उघडकीस आला आले. अगदी चित्रपटात दाखवल्या प्रमाणे…

धक्कादायक; काकाच्या रागाने घेतला पुतण्याचा बळी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुतण्याचा बैल शेतात आल्याचा राग येवुन काकाने पुतण्यास तर चुलत काकाने चुलत पुतण्यास काठीने डोक्यात वार केले.…

दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर 6.3%

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर तिमाही) 6.3 टक्के आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने बुधवारी चालू आर्थिक वर्षातील…

धक्कादायक; पाय घसरून विहीरीत पडल्याने युवकाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील नाचणखेडा शेत शिवारातील विहीरीत पाय घसरून पडल्याने लोहटार येथील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची…

वैद्य प्र.ता. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वैद्य प्र.ता. जोशी यांच्या समृतीपित्यर्थ संपूर्ण महाराष्ट्र “प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे" आयोजन करण्यात येत आहे. (Organized "Prabha Ayurveda Rath Yatra" across Maharashtra in memory of Vaidya Joshi)…

भडगाव; ई-पॉस मशीनच्या अडचणींबाबत स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसीलदारांना निवेदन…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या (Cheap grain shopkeeper) वतीने आज भडगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (A statement was given to the Tehsildar) या निवेदनात म्हटले आहे की, मागील…

बिल्किस बानोची आता सर्वोच्च न्यायालयात धाव…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: २००२ च्या गुजरात दंगलीतील (Gujarat riots) सामूहिक बलात्कार (gang rape) आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांच्या निर्दोष सुटकेला बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात…

जळगाव महापालिका आयुक्तपदी देविदास पवार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांची अवघ्या सहा महिन्यातच बदली झाली आहे. त्यांच्या जागी परभणीचे आयुक्त देविदास पवार हे सूत्र हाती घेणार आहेत. डॉ.…

घरकूल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेशदादांना जामीन मंजूर

लोकशाही ऑनलाईन डेस्क : जळगाव : वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना  मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. राज्यातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी मुंबई खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी नंतर जामीन मंजूर…

एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह एकाला अटक…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत शहरातील मच्छीबाजार परिसरातून एका व्यक्तीकडून १ अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधिताला अटक करण्यात आली…

१२ डिसेंबरला शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: १२ डिसेंबर २०२२ ला शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट हे समोरासमोर युक्तिवाद करणार…

जिल्हा दुध संघाच्या निवडणुका 20 डिसेंबर पर्यंत स्थगित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम २० डिसेंबर पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीत…

काकणबर्डीत खंडोबा यात्रोत्सव उत्साहात…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मार्गशीर्ष मास प्रारंभ होताच पाचोरा तालुक्यात काकणबर्डी येथे चंपाषष्टी निमित्त खंडोबाच्या यात्रोत्सवाला सुरुवात होते. त्याच अनुषंगाने आज २९ नोव्हेंबर रोजी परिसरात यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.…

अंगावरून गेली ट्रेन… तरीही तिने सोडला नाही फोन… (व्हिडीओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या अंगावरून ट्रेन जात असल्याचे दिसत आहे. ती मरणाच्या दारात होती, तिच्या अंगावरून ट्रेन निघून गेल्यावरही तिने बोलणे थांबवले…

जांभुळधाबा येथील ३ युवकांची भारतीय सैन्य दलात निवड…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील जांभुळधाबा येथील शेतकरीपुत्र वैभव शिंबरे (२२), वैभव मोरे (२२), राहूल बिलावर (२०) यांची 'अग्निवीर' योजनेअंतर्गत भारतीय सैन्यदलात भरती प्रक्रियेत निवड झाली आहे. विशेष म्हणजे एकाच…

पोलीस भरती अर्ज प्रक्रियेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात 18 हजार जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकाच वेळी असंख्य उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सर्व्हरवर लोड आल्याने ते डाऊन…

धक्कादायक; “बरं झाल मेला…RIP” स्टेट्स ठेवत तरुणाची आत्महत्या…

दौंड, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका तरुणाने स्टेटस ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. “एक दिवस सगळ्यांच्या स्टेट्सला माझा फोटो असणार आणि कॅप्शन असणार RIP (बरा झाला मेला)” असं…

‘द काश्मीर फाइल्स’ अश्लील आणि… IFFI ज्युरी काय बोलले…

गोवा, लोकशाही न्यूज नेटवर्क: इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या ज्युरी प्रमुखांनी 'द काश्मीर फाइल्स' या प्रसिद्ध चित्रपटाचे वर्णन 'अश्लील आणि प्रचारक चित्रपट' असे केले आहे. काश्मीर फाइल्स हा विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट…

शेतकऱ्यांनो, पांढरं सोनं झळकतंय ! मिळतोय सर्वाधिक 9,500 पर्यंत भाव

लोकशाही ऑनलाइन डेस्क :  मराठवाडा विभागात यंदा अतिवृष्टीने खूप साऱ्या पिकांचे नुकसान केले होते. त्यातून कापाशीचे पीकही सुटू शकले नाही. कापसाच्या पिकाला यंदा चांगलाच फटका बसला त्यामुळे उत्पन्नात देखील मोठी घाट झाल्याचे दिसून आले. आणि याच…

नोटबंदीमध्ये तुम्ही केलेले धंदे मला माहितीय; महाजनांचा खडसेंना इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वाद सुरू आहे. गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नोटबंदीच्या काळात तुम्ही काय धंदे केले, हे सर्व मला माहिती असून, बोलण्यास भाग पाडू नका, असा थेट इशारा गिरीश…

अखेर रामदेव बाबांचा माफीनामा; म्हणाले, माझ्या शब्दांचा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क योगगुरू बाबा रामदेव (Baba ramdev) यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलं होतं. त्यांच्या या विधानावरून चौफेर टीका झाली. आता अखेर बाबा रामदेव यांनी…

भरदिवसा सहायक फौजदारावर फायटरने हल्ला

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ (Bhusawal) शहरात भरदिवसा सहायक फौजदारावर (Assistant Police Officer) फायटरने हल्ला (Attack by fighter) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. भुसावळ…

राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होणार?; चर्चेला उधाण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) हे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) आणि छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji…

विवाहितेवर अतिप्रसंग करणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव शहरात अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दि. २३ रोजी घडली. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्ती विरुद्ध…

व्हाइस ऑफ मीडियाच्या जळगाव महानगराध्यक्षपदी राजेश यावलकर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुल्याधरित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी आणि ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठी निर्माण झालेल्या व्हाइस ऑफ मीडिया (Voice Of Media)…

‘भेडिया’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कमावले ‘इतके’ कोटी

लोकशाही न्यूज नेटवर्क ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (Kantara) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्यांनतर वरूण धवनच्या (Varun Dhawan) 'भेडिया'ने (Bhediya) बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घातला आहे.…

एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क एल. एच. पाटील फाउंडेशन संचलित एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदा येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर…

मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर ! वसंत मोरे म्हणाले….

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात (Maharashtra Politics) मोठे नाराजी नाट्य सुरु आहे. इतर पक्षाप्रमाणे आता मनसेमध्येही (MNS) नाराजीचे सूर उमटत असल्याचे चित्र दिसत आहे. मनसेचे पुण्यातील नेते…

बँकेची 1 कोटी 30 लाखांत फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राची (Bank of Maharashtra) 1 कोटी 30 लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांसह एकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.…

‘महाभारत’ फेम अभिनेत्याला 13 लाखांचा गंडा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेकदा सामान्य लोकांप्रमाणे फिल्मस्टार्सची सुद्धा आता फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशीच एक घटना 'महाभारत' (Mahabharat) फेम अभिनेता पुनीत इस्सरबरोबर (Puneet Issar) घडली आहे. ज्येष्ठ अभिनेते पुनीत…

फ्रीज एवढे खोके कुठे जात होते?; शिंदेंचा सवाल

गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. बुलडाण्यातील (Buldhana) चिखली इथल्या जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारचा खोके सरकार असा उल्लेख…

विक्रमादित्य पर्वाचा अस्त

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रथितयश सकस सक्षम अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे नुकतेच पुण्यात दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रदांजली.. मी लहानपणापासून त्यांचा एक नियमित चाहता असुन त्यांची नाटके व सिनेमा आवर्जून पहात असे जरी ते…

कासोद्यात भरदिवसा घरफोडी, दीड लाखांची चोरी

कासोदा ता. एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतात कापूस वेचणी सुरु असतांना शेतकऱ्याच्या घरात भरदिवसा दीड लाखांची चोरी करीत चोरट्यांनी पुन्हा एकदा कासोदा पोलीसांना आवाहन दिले आहे. याप्रकरणी कासोदा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा…

संतापजनक ! आश्रम शाळेत 5 मुलींवर अत्याचार

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमातून संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी या आश्रमात राहणाऱ्या एका मुलीने अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान 5 मुलींवर अत्याचार…

प्रेमात अडसर ! मामाच्याच मुलीची केली हत्या

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क बीडच्या (Beed) धारूर तालुक्यातील कासारी गावात (Kasari Village) खळबळजनक घटना घडली आहे. प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाच्या मुलीला प्रियकराच्या मदतीने विहीरीत ढकलून देत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. साक्षी…

धावत्या रेल्वेसमोर आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानकादरम्यान डोकलखेडा ते वरसाडे गावालगत असलेल्या रेल्वे लाईनवर कोणत्यातरी धावत्या रेल्वेसमोर आल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि. २६ नोव्हेंबर रोजी…

राज्यात गोवरचा उद्रेक; १० हजार संशयित रुग्ण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना संकटांनंतर आता राज्यात (Maharashtra) गोवरचा (Measles Disease) उद्रेक होत आहे. राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ (Measles Disease outbreak) झाली आहे. राज्यात आतापर्यंत…

जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तुम्ही सोने-चांदी (Gold- Silver Price Today) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोने स्वस्त झाले असून चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने 293 रुपये प्रति…

ही गद्दारी गाडण्यासाठी जिजाऊंच्या जन्मभूमीत आलोय – उद्धव ठाकरे

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मराठी मातीतील गद्दारी असा उल्लेख करत बंडखोर शिंदे गटावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. तसेच ही गद्दारी गाडण्यासाठी जिजाऊंच्या जन्मभूमीत सभा घेतल्याचं मत व्यक्त केलं. ते…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात २६ रोजी ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका…

संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादीतर्फे संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महानगर(जिल्हा)तर्फे आकाशवाणी येथील कार्यालयात आज दि. २६ नोव्हेंबर रोजी  दुपारी १२ वाजता संविधान दिनाचे औचित्य साधुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला माल्यार्पण…

संविधान दिनानिमित्त मनपामध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याचा कार्यक्रम जळगाव महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहात ठीक सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात…

ब्रेकिंग; विक्रम गोखले यांची मृत्युशी झुंज अखेर संपली…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज दुपारी पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. पुण्यात उपचार घेत असतांना आज त्याचे निधन झाले आहे. त्यांनी ८० हून अधिक…

इंदिरा गांधी विद्यालयात संविधान दिवस जनजागृती कार्यक्रम संपन्न…

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: म.जिल्हा विधिसेवा प्राधिकरण जळगाव व दिवाणी व फौजदारी न्यायालय व वकील संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे संविधान जनजागृती कार्यक्रम संपन्न…