भडगावात टाटा DBH739 बाजरीच्या वाणावर शेतकऱ्यांशी चर्चा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव येथे टाटा कंपनीतर्फे शेतकरी बांधवांसाठी बाजरी DBH739 या नवीन क्रांतिकारी वाणावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते. टाटा कंपनीच्या 739 या बाजरी वाणाला शेतकऱ्यांकडून चांगली पसंती मिळाली. या कंपनीतर्फे दीपक राजपूत (head sales WM), सचिन परिहार (SSR) यांनी मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.