ग्रामपंचायत निवडणूक: कमलबाई आण्णा मोरेंचा फॉर्म दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती या जागेसाठी नवरदेवला स्टेशन येथील रहिवासी पहिलवान आण्णा मोरे यांच्या पत्नी कमलबाई आण्णा मोरे यांनी आज भडगाव तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी निंभोरा लोकनियुक्त सरपंच पदासाठी वंदना दिलीप पाटील व वॉर्ड क्र.1 ओबीसी जागेसाठी बेबाबाई बापू पाटील, पुनम गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.