Browsing Tag

Gram panchayat Election

जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी

जळगाव ;- सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी…

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासह भाजपचे वर्चस्व

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे (Gram Panchayat Election Results) सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान काल जिल्ह्यात मतदान झालेल्या 122 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर…

गाव खेड्यातही राजकारणाची स्पर्धा चिंतेचा विषय

लोकशाही संपादकीय लेख  भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. खेड्यातील लोकात एकोपा असतो असा आतापर्यंत अनुभव असला तरी हळूहळू तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीवर होणारे राजकारणाचे पडसाद खेडेगावात उमटले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात…

कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीवर खडसे समर्थक पॅनलचा झेंडा

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा धुराळा उडत आहे. त्यातच मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी…

विजयी मिरवणुकीत तुफान दगडफेक, भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा धुराळा उडत असतानाच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात राडा झाला असून दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले.…

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 80. 24 टक्के मतदान

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे सरपंच पदासाठी व सदस्य पदाकरिता मतदान काल 18 डिसेंबर रविवार रोजी पार पडले. यात एकूण जिल्हाभरात 80.24% मतदान झाले असून 1 लाख 69 हजार 307 मतदारांनी मतदान…

ग्रामपंचायत निवडणूक: कमलबाई आण्णा मोरेंचा फॉर्म दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती या जागेसाठी नवरदेवला स्टेशन येथील रहिवासी पहिलवान आण्णा मोरे यांच्या पत्नी कमलबाई आण्णा…

ब्रेकिंग ! राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे. याचा…

ग्राम पंचायत सदस्यांच्या ११६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुक होणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात ९३ ग्राम पंचायातीमधील रिक्त असलेल्या ११६ सदस्याच्या जागांसाठी ५ जून रोजी पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९३ ग्रामपंचायतीत ग्रा.पं. सदस्यांचे अपात्रता, राजीनामे, निधन, यासह अन्य…

162 ग्रामपंचायतीच्या 229 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिकत् झालेल्या जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीमधील 229 जागांसाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम…