सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या लग्नसराई सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत आहे. मात्र आज भारतातील सोन्याचे दर (Gold-Silver Rate) वाढले आहेत.

सोन्याच्या दरात 500 रूपयांची वाढ होऊन आज 24 कॅरेट सोन्याचा दर 53,770 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर, एक किलो चांदीचा दर 65,440 रुपये आहे. जवळपास पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी वाढ आहे.

जळगाव (Jalgaon) शहरातील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्याचे दर 53250 रुपये आहे तर चांदीचे दर 65300 रुपये आहे.

शहरातील सोन्या-चांदीचे दर

मुंबई :-

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 53,770
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,289

1 किलो चांदीचा दर – 65,440

पुणे:-

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 53,770
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,289

1 किलो चांदीचा दर – 65,440

नाशिक:-

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 53,770
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,289

1 किलो चांदीचा दर – 65,440

नागपूर:-

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 53,770

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,289

1 किलो चांदीचा दर – 65,440

दिल्ली:-

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 53,680

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,207

1 किलो चांदीचा दर – 65,240

कोलकत्ता:-

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 53,700

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,225

1 किलो चांदीचा दर – 65,270

Leave A Reply

Your email address will not be published.