ऐकावं ते नवलच : सुट्टी नाकारली म्हणून थेट चाकूने वार
लोकशाही न्यूज नेटवर्क
सुट्टीवरुन ऑफिसमध्ये भांडणं होणे नवी गोष्ट नाही मात्र एका घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सुट्टी नाकारल्याने एका व्यक्तीने ऑफिसमधल्या चार सहकाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल…