Browsing Tag

pune

शुक्रवार ठरला अपघातवार : 2 अपघातात 12 ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात आजचा शुक्रवार अपघात ठरला आहे. पुण्याजवळ घडलेल्या दोन विचित्र दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ पहिला अपघात झाला असून…

सुसाट कंटेनरचा थरार : 10 ते 15 जणांना उडवले

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे शहरातील चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताचा मोठा थरार घडला आहे. एका सुसाट कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली आहे. या घटनेत 10 ते 15 जणांना कंटेनरने उडवले आहे. त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण…

बारामतीसारखाच विकास मराठवाड्यात करण्याचा निर्धार

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क अजितदादांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी…

दुश्मनी जमकर करो, लेकिन.. : भाजपला घरचा आहेर

लोकशाही न्यूज नेटवर्क एकीकडे विधानसभा निवडणकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मोठी गळती लागली आहे. या राज्यात आता लवकर महानगर…

पुण्यात उद्धवसेनेला धक्क्यांवर धक्के !

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला पुण्यात मोठा झटका बसला आहे. पक्षाचे सहा ते सात माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. यातील काहींनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.…

कात्रज घाटात गोळीबाराचा बनाव

लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यामध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातल्या कात्रज घाटामध्ये सोमवारी रात्री ही गोळीबाराची घटना घडली आहे. दोघांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. पण पोलिस तपासातून धक्कादायक माहिती…

शिक्षकानेच केल विद्यार्थ्यासोबत घृणास्पद कृत्य

लोकशाही न्यूज नेटवर्क बदलापूर घटनेनंतर महिला, मुली, शाळेत जाणाऱ्या चिमुरड्याही सुरक्षित नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असतांना राज्यभरात अत्याचारांच्या नवनव्या केसेस समोर येतच आहेत. त्यातच आता विद्येचे माहेर अशी ओळख…

शाळकरी मुलीला आमिष दाखवून शारीरिक संबंध

लोकशाही न्यूज नेटवर्क शाळकरी मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पुण्यातल्या लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. या…

लचके तोडलेले नवजात अर्भक सापडल्याने हळहळ

लोकशाही न्यूज नेटवर्क एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोलापूरमध्ये एका नवजात अर्भकाचे लचके तोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे सोलापूरमध्ये नेहमी वर्दळ असणाऱ्या रुपाभवानी परिसरात ही घटना घडली आहे. या…

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार

लोकशाही न्यूज नेटवर्क फेंगल चक्रीवादळाने भारतातील दक्षिणेतील राज्यांना तडाखा बसणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील थंडीचा जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाला आहे.  मात्र आता ऐन हिवाळ्यात काही जिल्ह्यांना…

अनुकरणीय ! पदरमोड करीत ‘चिवास’बजावणार मतदानाचा हक्क (व्हिडीओ)

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  निवडणूक म्हटली की मान, सन्मान अन्‌ पैशांची दौलतजादा हे आलेच. आजही बरेच लोक लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय मतदानाला बाहेर पडत नाही. मात्र चितोडे वाणी समाज याला अपवाद ठरला आहे. मतदान हे आपले कर्तव्यच नाही…

पुण्यात पुन्हा ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ : चालकही अल्पवयीनच

लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. यात अल्पवयीन मुलासह त्याच्या पालकांवर आणि  त्यांना वाचवणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला. एवढे बचावनाट्य घडल्यावर यातून धडा घेणे…

ऐन दिवाळीत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील काही भागात दिवाळीच्या पूर्वी पाऊस झाला होता. परिणामी कोकण आणि विदर्भातील काही भागांत झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या पावसामुळे…

बापरे.. कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आलीय.  यावेळी लहान मोठ्या वाहनांची तपासणी केली जात असतानाच पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना…

शहराध्यक्षासह 600 जणांचा अजित पवार गटाला रामराम

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांचा शपथविधी काल पार पडला. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून 12 पैकी 7 नेत्यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी दुपारी 12 वाजता…

नवरात्रीत गर्भाशय मुखाच्या कर्करोगा संदर्भात जनजागृती

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  गोरान ग्रॉसस्कॉफ फॅमिली क्लीनिक, कोथरूड, पुणे यांनी नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून पुणे येथील वेगवेगळ्या विभागांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगा संदर्भात सर्वसामान्य महिलांमध्ये जाणीव जागृती…

सँडविचमधून तब्बल ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा

पुणे पुण्यात एका शाळेत सँडविच मधून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगरच्या डी. वाय. पाटील स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विषबाधा झाल्यामुळे शाळेतील…

३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगून जामिनावर सोडले

पुणे पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य महिला आणि बाल विकास विभागाने कारवाई केल्याने राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळातल्या २ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीला ताब्यात…

मला स्वतसाठी काही नको मात्र…

पुणे विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपला मोठे खिंडार पडले आहे. इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत…

पोलिसांनी बंदूकी शोकेस मध्ये ठेवल्यात का?

पुणे पुणे मेट्रोच्या मार्गिकेसह एकूण 22,000 हजार कोटीच्या विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर एन्काऊंटरचा विषय काढला. बदलापूर एन्काऊंटरवरुन…

अल्पवयीन मुलीचा गर्भपात..डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघड

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर ती गर्भवती राहिली, नंतर मुल नको म्हणून तिचा गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे येथे डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे उघडकीला आले आहे. सदरची घटना झिरो नंबरने…

उज्ज्वल केसकर विधानसभेच्या रिंगणात?

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून पैसा या तत्वाच्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून जनतेच्या दरबारात जाण्याचा विचार करीत असून, भारतीय जनता पक्षाकडे कोथरूड किंवा शिवाजीनगर…

विकसित भारताच्या निर्मितीत तरूणांची भूमिका महत्त्वाची : मंत्री मांडवीय

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवण्याचा संकल्प केला आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी सुयोग्य नियोजनाची आवश्यकता असून विकसित भारताच्या निर्मितीत तरुणांची भूमिका सर्वात…

सांस्कृतिक राजधानीत गुन्हेगारीचा कळस

पुणे देशाची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. गेल्या तीन दिवसांत तीन गोळीबार झाले आहेत. पुणे शहरात सोमवारी पुन्हा गोळीबार झाला आहे. पुण्यातील कोंढव्यात…

ड्रिंक अँड ड्राईव्ह : मद्यधुंद ड्रायव्हरने महिलेला चिरडले

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथे काही महिन्यांपूर्वीच पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्श कारने दोघांना चिरडल्यामुळे आधीच वातावरण गरम असतांना पुण्यातील पौड फाट्याजवळ काल रात्री असाच एक भीषण अपघात झाला. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू…

मुख्यमंत्री शिंदेंचे हेलिकॉप्टर पुण्यात इमर्जन्सी लँड

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर पुण्यातील लांडेवाडी परिसरात उतरवण्यात आले. एकनाथ शिंदे हे भिमाशंकरमध्ये दर्शनसाठी जात होते. मात्र या खराब हवामानाचा फटका एकनाथ शिंदेंच्या…

पुण्यात हत्यासत्र कधी थांबणार? : २४ तासात दुसरा खून

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. कोयते हल्ले सातत्याचे झाले आहेत, पुण्यात पोलिसांची दहशतच राहिलेली नाही. पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ अन् कायम गजबलेला परिसर असलेल्या नाना पेठेमध्ये राष्ट्रवादी…

बहिण भावाच्या नात्याला काळीमा : अखेर गुन्हा उलगडला

पुणे पुण्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पोलिसांच्या अनेक उपाययोजनेनंतरही गुन्हेगारी कमी होतांना दिसून येत नाहीये. किरकोळ कारणांवरुन हल्ले होण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अश्यात काही दिवसांपूर्वी पुण्यातील नदीपात्रात…

सप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने…

लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का?

नवी दिल्ली महाराष्ट्रात लोकप्रिय होत असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आम्ही थांबवली पाहिजे का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे. राज्य सरकार फक्त टाळाटाळ करत…

उत्सव दहीहंडीचा अन अंतर्गत गटबाजी पुणे भाजपाची

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपामध्ये ताणतणाव दिसून येत आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. नुकतीच पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत…

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट

मुंबई राज्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर राज्यातील बहुतांश भागात रेड अलर्ट,…

पुण्यात जहाल घोषणा : थेट ३०० जणांवर कारवाई

पुणे राज्यभरात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे प्रवचन करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी पुणे शहरात सर्वधर्म समभाव मोर्चा…

मोठी बातमी: पुण्यात हेलिकॉप्टर क्रॅश

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क आताची सर्वात मोठी बातमी आली आहे. पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले आहे. आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण चार जण असल्याची प्राथमिक माहिती आहे.…

रुपाली चाकणकर यांचे निषेधार्ह आणि बेताल वक्तव्य?

पुणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या टार्गेट झाल्या आहते. राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निषेधार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी…

आजपासून महाराष्ट्रातील या भागात जोरदार पाऊस

परभणी, लोकशाही न्युझ नेटवर्क राज्यात  आज पासून पावसाचा जोर पुढील काही दिवसांसाठी वाढणार आहे. आज पासून विदर्भा कडून पाऊस सुरू होईल, तो 27 ऑगस्ट पर्यंत राज्यातील प्रत्येक गावात दोनदा हजेरी लावणार आहे. धरण क्षेत्रात देखील पाऊस…

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम…

जरांगे मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मिळणार नाही

मुंबई/पुणे पुण्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पार पडली. त्यांचं मराठ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी पुन्हा सरकारला सुपडा साफ करण्याचा इशारा जरांगेंनी दिला. मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांना ओबीसीतून…

जरांगेंच्या शांतता रॅलीत सामील समाज बांधवांना बसला आर्थिक भुर्दंड

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल रविवारी (ता ११) मनोज जरांगे यांची रॅली पुणे शहरात आली होती. या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी…

जयंत पाटलांनी राज ठाकरेंचा विश्वासू नेताच फोडला

पुणे शरद पवार गटाने मनसेला मोठा धक्का दिला असून मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत  पुण्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.  राष्ट्रवादीत…

पुन्हा भरधाव कारचालकाने दुचाकीस्वाराला फरफटत नेले

पुणे पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली. पुण्यातील पिंपळे गुरव मेन बस स्थानकाजवळ भरधाव कारचालकाने दुचाकीस्वाराला फरफटत नेले आहे. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली आहे.…

रोहिणी खडसे, जयंत पाटील थोडक्यात बचावले!

पुणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा किल्ला शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन प्रारंभ झाला आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील…

कारखान्यात चक्क अमोनिया गॅस लीक अन..

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  एका कंपनीत फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती सुरु झाली. यामुळे कारखान्यातील काम करणाऱ्या 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 17 जणांमध्ये अनेक महिला असून एका महिलेची प्रकृती…

भलतंच भयानक ! : लोक अचानक होताहेत गायब..!

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे तिथे काय उणे ही संकल्पना कायम चर्चेत असते. अश्यात या नामांकित शहरात नवनवीन घटनांना पेव फुटत आहे. आता पुण्यातील शिरुरमध्ये एका नव्या गोष्टीने टेन्शन वाढवलं आहे. शिरुरमध्ये अवघ्या महिन्याभरात पाच…

पुण्यात झिकाचे थैमान; रुग्णांचा आकडा वाढला

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून पुण्यात झिका व्हायरसचे थैमान अधिक वाढताना दिसून येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात सतर्कता घेतली असूनही झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आतापर्यंत…

पुण्यात टाकला दरोडा, जळगावात तिघे जेरबंद 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  पुण्यामध्ये दरोडा टाकून फरार झालेल्या तीन संशयीतांना जळगाव तालुक्यातील कानळदा गावातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता अटक केली आहे.…

मनोज जरांगे पाटलांच्याविरोधात न्यायालयाचा अटक वॉरंट

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला जरांगे पाटील कोर्टात हजर राहणार आहेत. 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग…

उज्ज्वल निकम राज्यातील बहुचर्चित खटला हरले

पुणे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून नशीब अजमवले होते. परंतु त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आज मंगळवारी राज्यातील बहुचर्चित खटल्यात आरोपी निर्दोष…

अपघात : स्कूल बसला आलिशान कारची जोरदार धडक

पुणे पिंपरी चिंचवड शहरात आज अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. सुसाट वेगात असलेल्या आलिशान कारने विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या स्कूल बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला.…

५३ मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधात्मक मोफत लस

कोथरूड गोरान ग्रॉसकॉफ फॅमिली क्लिनिक कोथरूड येथे दिनांक 23 जुलै रोजी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला पुण्यातील पंधरा स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. …

खडकवासला धरणातून पुन्हा एकदा सोडणार पाणी

पुणे पुणेकरांचं जीवन पून्हा पूर्ववत होत असताना पुन्हा एकदा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. खडकवासला परिसरातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणाच्यावरील भागात 25 जुलै रोजी पहाटे 2 ते सकाळी 6…

पर्यटनासाठी नियोजन करताय? : तर थांबा..!

पुणे जोरदार पावसाने राज्यभर आपला परिणाम दाखवला आहे. अश्यात पावसाने रात्रभर पुणे आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढले. त्यामुळे पुण्यातील काही भागातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी…

महाराष्ट्र हादरला !अनैतिक संबंधातून प्रेग्नंट, गर्भपात करताना मृत्यू; इंद्रायणीत मृतदेहासह जिवंत…

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क पुण्यातील मावळमधून एक भयंकर घटना उघडकीस आलीय. अनैतिक संबंधातून प्रेग्नंट राहिलेल्या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला. नंतर महिलेच्या मृतदेहाची इंद्रायणीच्या पात्रात विल्हेवाट लावताना तिच्या दोन्ही…

3 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले आजोबा थेट जाहिरातीत दिसले

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क जवळपास तीन वर्षांपासून माझे वडील बेपत्ता आहेत. आता दिसले ते थेट एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीतच. भरत तांबे म्हणाले की, माझे वडील ज्ञानेश्वर तांबे गेल्या जवळपास तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. तांबे…

विधानसभेला महायुतीचेच सरकार येणार..

पुणे |लोकशाही न्यूज नेटवर्क  विधान परिषदेतल मविआला दणका दिला, आता विधानसभेला महायुतीचेच सरकार आणू.. आता चातुर्मास सुरु होत आहे. चातुर्मास म्हणजे तपस्येचा काळ आहे. आपणाला याकाळात संपर्क वाढवायचा आहे. मी दाव्यानं सांगतो या…

पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट

मुंबई  राज्यात पावसाने चांगलाच जोर धरलेला दिसून येत आहे अश्यात पुन्हा हवामान विभागाने राज्यात पुढील 12 तासांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. ज्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे त्या भागात आज जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.…

अखेर IAS पूजा खेडकरच्या आईला अटक

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे संपूर्ण कुटुंबच वादात आले आहे. पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाल्यानंतर त्यांच्या आई अन् वडिलांचे कारनामे समोर आले. पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकवल्याचा…

एकाच कुटुंबातील तिघांनी सराईत गुंडाला संपवले

पुणे राज्यात दिवेसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मर्डर, बलात्कार, दरोडा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्याचदरम्यान, पुण्यात देखील धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील येरवडा जेलमध्ये पुर्ववैमनस्यातून एका…

तुंबले हो तुंबले; हे जिल्हे अक्षरशः पाण्याने तुंबले..!

मुंबई | लोकशाही न्यूज नेटवर्क  रविवारी राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पावसचे पाणी साचेल आहे. मुंबई सह ठाणे, पालघर, पुणे आणि…

पुण्यात झिकाचा आणखी एक रुग्ण वाढला

पुणे झिकाच्या रुग्णसंख्येत पुण्यात वाढ होत चालली असून पुण्यात रोज झिकाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये झिका व्हायरस वेगाने पसरत असून पुण्यात झिकाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे.…

तळीराम होऊन वाहन चालवताय? आता लायसन्स होणार रद्द

पुणे महाराष्ट्रात ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांनी सर्वांना हादरवून सोडले आहे. यात अनेकांचा बळी गेला हे  खरं असलं तरी यातील धनाढ्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाची तळमळही स्पष्टपणे दिसून येतेय. या बाबत संताप व्यक्त होत…

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस

पुणे  अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण, गोवा कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून…

बापरे.. झिकाचा धोका वाढला, पुण्यात २ गर्भवतींसह आतापर्यंत ७ रुग्ण

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  कोरोनाचे संकट संपत नाही तोवर अजून एक संकट उभे राहिले आहे. पुण्यात झिकाचा संसर्ग वाढत असून एरंडवणे येथील दाेन गर्भवतींना आणि काेथरूडच्या डहाणूकर काॅलनीमध्येही एकाला झिकाची लागण झाली आहे. शहरातील एकूण…

टायर फुटले अन क्षणात होत्याचे नव्हते

पुणे |  राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आजही पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण कार अपघात होऊन पाच जण जागीच ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार…

गडाच्या घाट रस्त्यावर कोसळला सहा टनाचा दगड

पुणे  सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे पर्यटनासाठी सुंदर वातावरण तयार झाले आहे. या नयनरम्य वातावरणात अनेक पर्यटक विविध गड किल्यांवर फिरण्याचा आनंद घेत असतात. मात्र अश्या वेळी काळजी घेऊन प्रवास करण्याचे आवाहन नेहमीचं…

डोंगरातील झरा पाहण्याचा मोह जीवावर बेतला..!

पुणे पावसाचा आनंद घेणे सर्वांनाच आवडत असते. वाहणाऱ्या धबधब्याचे सर्वांमध्ये मोठे आकर्षण असते, मात्र हे आकर्षण बऱ्याचदा घातक ठरू शकते याची जाणीव नागरिकांनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. लोणावळा येथे भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या…

पुण्यात मुळशी पॅटर्न : बिल्डरची मुजोरी

पुणे पुण्याची प्रतिमा दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पुण्यात रोजच गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसून येतेय. पुण्यात हत्या, बलात्कार, कोयता गँग आणि हल्लीच झालेल्या ड्रग्स प्रकरणाने पुण्याची एक नकारात्मक ओळख निर्माण…

अनधिकृत हॉटेल-बार-पबवर पुन्हा कारवाईला जोर

पुणे | लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे पोर्श प्रकरणाने राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. अपघातानंतर फर्ग्युसन रस्त्यावरील 'थ्री एल' पबमध्ये मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या पार्टीमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा प्रकार…

आता थेट बुलडोजर कारवाईचे मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आदेश

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते त्याच पुण्यात आता फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यातच पुणे पोर्श कार…

धक्कादायक: आमदाराच्या पुतण्याने दारूच्या नशेत दोघांना चिरडलं; एकाचा मृत्यू

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क पुण्यात पोर्श अपघात प्रकरण ताजे असताना आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. विशेष…