Browsing Tag

Nashik

भयंकर अपघात.. थेट लोखंडी सळ्या शिरल्या शरीरात

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकमध्ये अंगावर काटा येणारी घटना घडली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (ता. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती…

विश्वासघात..! “तू आवरुन बाहेर ये, तोपर्यंत मी…”

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका संशयित महिलेने पाच दिवसाच्या बाळाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली. बाळाला लळा लावण्याचे नाटक करत…

नायलॉन मांजाची अवैध विक्री करणारे थेट तडीपार

लोकशाही न्यूज नेटवर्क मकरसंक्रांती जवळ येत असून पतंग उडविण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. यामुळे बाजारात बंदी असलेला मांजा विक्रीसाठी आणला जात आहे. विक्री करणाऱ्यांवर अनेकदा कारवाया झाल्यानंतर देखील अगदी सर्रासपणे मांजा विक्री…

आधी रिक्षांची चोरी केली मग बनावट नंबर प्लेट लाऊन विकली

लोकशाही न्यूज नेटवर्क रिक्षांची चोरी करून विक्री केल्याची घटना नाशकात उघडकीस आली आहे. अन्य शहरातून रिक्षा चोरून आणायचा. यानंतर या रिक्षांच्या नंबर प्लेट बदलवून त्या रिक्षा विक्री करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु होता. याबाबत काही…

आरक्षण दिलं म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला होता. याचे पडसादही राज्यभरात उमटले होते. दरम्यान पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आरक्षणावरून आपली भूमिका…

छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळल्याने समर्थक आक्रमक

लोकशाही न्यूज नेटवर्क महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार पार पडला. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे महायुतीमधील अनेक नेते नाराज झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक…

एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या 1,257 जागांसाठी 23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्वपरीक्षा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या 1,257 जागांसाठी 23 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे सन 2025-26 या…

नव्या लाल कांद्याची आवक वाढली : काय मिळतोय भाव?

लोकशाही न्यूज नेटवर्क आता नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यावरच सर्वांची भिस्त आहे. त्याची आवक वाढत आहे. लासलगाव मुख्य बाजार आवारासह उपबाजार निफाड व विंचूर येथे एक डिसेंबरपासून १२ डिसेंबरपर्यंत 3 लाख…

नाशिक विभागीय युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्याची बाजी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व उपसंचालक क्रीडा व योग सेवा नाशिक विभाग नाशिक यांच्या अंतर्गत नाशिक विभागीय युवा…

भुजबळ नव्या मंत्रिमंडळात असण्याची शक्यता?

लोकशाही न्यूज नेटवर्क नव्या सरकारमध्ये कुणा-कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. अशातच अनुभवी नेत्यांवर पुन्हा मंत्रिपदाची…

नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये पाच कोटी हस्तगत !

नाशिक, वृत्तसंस्था  महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई…

भाजपा- उबाठा कार्यकर्त्यांमध्ये राडा

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. नाशिकमधील सावता नगर परिसरात ही घटना घडली.…

 बेरोजगार तरुणांच्या खात्याचा गैरवापर

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालेगाव येथील मर्चेंट बँकेच्या शाखेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जवळजवळ १२ खात्यांमध्ये शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाले आहे. शहरातील…

तोफेचा गोळा लोड करत असताना ब्लास्ट

नाशिक नाशिकमध्ये भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा तोफेचा गोळा लोड करत असताना ब्लास्ट होऊन मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सरावाच्या वेळी तोफेचा गोळा लोड करत असताना अचानक ब्लास्ट झाला. यामध्ये अग्नीवीर गोहिल सिंग (वय…

नाशिक येथून अंखड ज्योत घेऊन गावाकडे प्रस्थान

मनवेल ता. यावल नवरात्री उत्सवा दरम्यान नऊ दिवस देवीचा जागर करत असतांना नवरात्रीच्या स्थापने अगोदर नाशिक येथील शक्तीपिठ सप्तश्रुंगी देवीच्या मंदिरातून पेटलेली ज्योत आणून ती तेवत ठेवण्याची परंपरा साकळी येथील तरुण भक्त रुजवित आहे.…

नाशिकमध्ये भाजप अन्‌ ठाकरे गटात संघर्ष!

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ता प्रकरण बाहेर आले होते. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटातील संघर्षाला भाजप…

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट

मुंबई राज्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर राज्यातील बहुतांश भागात रेड अलर्ट,…

आजपासून महाराष्ट्रातील या भागात जोरदार पाऊस

परभणी, लोकशाही न्युझ नेटवर्क राज्यात  आज पासून पावसाचा जोर पुढील काही दिवसांसाठी वाढणार आहे. आज पासून विदर्भा कडून पाऊस सुरू होईल, तो 27 ऑगस्ट पर्यंत राज्यातील प्रत्येक गावात दोनदा हजेरी लावणार आहे. धरण क्षेत्रात देखील पाऊस…

जळगाव प्रमाणे नाशिकमध्येही तणावाचं वातावरण

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी निषेध मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला अनेक…

राज्यात ‘या’ तारखेपासून पडणार कडक ऊन..!

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर राज्यात पावसाने प्रचंड जोर धरला असून काही ठिकाणी मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. अश्यात जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 8 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. मात्र…

मुक्त विद्यापीठाच्या अमळनेर उपकेंद्राचे सोमवारी भूमिपूजन

नाशिक ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुक्त विद्यापीठास शासनाची अमळनेर…

तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क तृतीयपंथीयांचे जीवनमान सुलभ होण्यासाठी त्यांना रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित शासकीय यत्रंणांनी तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करून विविध माध्यमातुन रोजगाराच्या संधी उपलब्ध…

शेतकऱ्याने कोथिंबिरीवर फिरवला नांगर

नाशिक कोथंबीरीला सुरवातीला चांगला दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कोथंबीरीची लागवड केली होती. मात्र बाजारात अचनक आवक वाढल्याने कोथंबीरीचे दर घटले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अश्यात कोथंबीर शेतातून काढून विक्री…

कांदा चाळीचे वैयक्तिक अनुदान बंद ! 

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  कांद्याच्या प्रश्नावरून लोकसभेत मार खाल्ल्यानंतर देखील सत्ताधाऱ्यांकडून कांद्याबाबत चुकीचे निर्णय घेणे सुरूच आहे. कांदाचाळींसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारे वैयक्तिक अनुदान बंद करण्याचा निर्णय…

भयंकर..पोलीस महिलेला रात्रभर मारहाण करून बलात्कार

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचार वाढतच आहे. त्यातच रक्षक करणारे म्हणजेच एका महिला पोलिस कर्मचारीवर नाशिकमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या महाराष्ट्र…

गांजा तस्करी : शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी अटकेत

नाशिक राज्यात सध्या मद्य आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई चालू आहे. अश्यात नाशिकमध्ये मोठी कारवाई झाली असून चक्क तेलंगणा पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारीला अटक केली आहे. गांजा तस्करी प्रकरणात तेलंगणा…

दुर्दैव : पित्याचा अंत्यविधीही पाहू शकल्या नाहीत मुली

नाशिक राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अश्यात नाशिकच्या मालेगावमधून एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. भीषण अपघातात दोन महिला आणि एक पुरूष अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीर जखमी…

एकीकडे मुसळधार तर दुसरीकडे अजूनही टँकरने पाणी पुरवठा

मनमाड यंदाचा उन्हाळ्यात तापमानाने अनेक रेकोर्ड मोडले. यामुळे पाणी टंचाई देखील जाणवून आली होती. दरम्यान पाऊस पाडल्यानंतर अनेक भागातील पाणी टंचाईची समस्या कमी झाली. मात्र नाशिक जिल्ह्यात अद्यापपर्यंत पाण्याची भीषणता…

उत्पादन शुल्कच्या दोन गाड्या उडवल्या

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  चांदवड तालुक्यातील हरनुल टोल नाक्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कारने धडक दिली. कारची धडक एवढी जबर होती की पथकाची स्कॉर्पिओ उलटली. या अपघातात…

मारतो म्हणून मित्रांनीच झोपेत मित्राला संपविले

नाशिक नाशिकच्या गंजमाळ परिसरात तीन दिवसांपूर्वी तरुणाची हत्या झाल्याची घटना होती. या घटनेचा धक्कादायक उलगडा झाला असून बदलाच्या भावनेतून मित्रांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या हत्येच्या प्रकरणात…

खून असा की, शेजारी झोपलेल्या भावालाही नाही कळालं..!

नाशिक नाशिकच्या गंजमाळ परिसरात घरामध्ये झोपलेल्या १८ वर्षांच्या तरुणाची शिताफीने निर्घृण हत्या करण्यात आल्याने नाशिक हादरले आहे. भरवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी फरार आहे. घटनेची माहिती…

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक विभाग शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती २६ हजार ४७६ मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित केलेला…

पत्नीचा जाच इतका असह्य की ‘पतीची आत्महत्या’

नाशिक | लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकमध्ये एका वेगळीच घटना उघडकीस आली आहे. चक्क पत्नीच्या त्रासातून पतीने आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या आडगाव परिसरात घडली. पत्नीसह सासू आणि सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून पतीने हे टोकाचे…

ब्रेकिंग ! नाशिकमध्ये सुखोई विमान कोसळले

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकमधील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे भारतीय हवाई दलाचे (IAF) सुखोई 30 हे लढाऊ विमान कोसळले आहे. शिरसगावमधील एका द्राक्षाच्या मळ्यात हे विमान कोसळल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कोणतीही…

आव्हाडांची पाठराखण, ठाकरेंचा बचाव, चारशे पारवरुन भाजपवर वार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकच्या जागेवरील दावा सोडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे दूर राहिलेले मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी केलेली विधाने पाहता भुजबळांच्या नाराजीचे…

नाशिक विभागाच्या महसूल आयुक्तपदी डॉ.प्रवीण गेडाम

नाशिक : नाशिकचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी डॉ.प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली. गेडाम हे यापूर्वी राज्याचे कृषी आयुक्त होते. अतिशय कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून…

प्रचार संपताच मनसेमधील खदखद समोर

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील खदखद आता समोर आली आहे. राज्यात पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले. मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या…

भाजपचा गड गोडसेंना तारणार का ?

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक लोकसभेसाठी यंदा मतदानाने 60 टक्क्यांचा आकडा पार केला असला तरी, भाजपचा गड अशी ओळख असलेल्या नाशिक पूर्व या मतदारसंघात मात्र किंचीत वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे मतदानातील 0.25 टक्के वाढ महायुतीचे…

शंभर कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त : नाशिकमध्ये आयकर विभागाची कारवाई

नाशिक: लोकशाही न न्युज नेटवर्क - गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग चांगलाच सक्रिय झाला आहे. या विभागाने नुकतेच नांदेडमध्ये मोठी छापेमारी केली होती. या छापेमारीत कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आता नाशिकमध्येही अशाच…

चक्क आजी-माजी आमदार एकमेकांना भिडले

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज शेवटचा टप्पा पार पडला. राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघ अशा एकूण 13 मतदारसंघांमध्ये…

उमेदवारीसाठी फडणवीसांकडून प्रयत्न,पण शिंदेंनी.. 

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  ‘राज्यात महायुतीच्या लोकसभेच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाने दोन जागांची मागणी केली होती. मी स्वत: शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होतो. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा देण्यास नकार…

भाजपला राजकारणात पोरे होत नाहीत, त्यांच्याकडे नकली संतानांची फौज !

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

एसटी बस आणि कारचा भीषण अपघात ; तीन जण ठार

नाशिक : नांदगाव - छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. बस आणि मारुती कारचा अपघात झाला असून यात मारुती कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांचे बालक गंभीर झाले आहे. नांदगाव - छत्रपती संभाजीनगर…

शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीत अशांती !

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी नंतर आता महाविकास आघाडी आणि महायुती तसेच अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून निवडणूक लढण्यासाठी…

महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून 15 जागा मिळवण्यात यश

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपद देऊ केले असले तरी त्यांना निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आपला खरा रंग दाखवेल व त्यांना फारशा जागा सोडणार नाही, हा विरोधकांचा दावा सपशेल खोटा ठरवत अखेर शिंदे यांच्या…

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून ध्वजारोहण

जळगाव ;- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वदंन करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा…

एसटी बस ट्रकच्या भीषण अपघातात ६ जण ठार

नाशिक ;- येथे मुंबई आग्रा मार्गावरील राउड घाटात आज सकाळी १०च्वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. बस ट्रकला धडकली असून या अपघातात १० जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही धडक एवढी भीषण होती की संपूर्ण बसचे अर्ध्यातून दोन तुकडे झाले…

अपक्षांची ‘तुतारी’ राष्ट्रवादीसाठी अडचणीची !

नाशिक ;- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट ‘तुतारी फुंकणारा मनुष्य’ या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत लढवत असताना ‘तुतारी’ हे नामसाधर्म्य असलेले चिन्ह अपक्षांना मिळणार असल्याने त्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. शरद पवार गटाने याबाबत…

लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही भुजबळांची नवी खेळी ?

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात बहुचर्चित अशा नाशिक मतदारसंघातून महायुतीत नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याचीच चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. त्यातच छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे ही जागा नेमकी कोणाकडे जाणार…

छगन भुजबळांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला मागे

नाशिक ;- नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा आपला निर्णय आपण मागे घेत असल्याची घोषणा आज मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यामुळे येथून शिंदेसेनेच्या लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधून छगन भुजबळ हे…

नाशिकचा तिढा मिटणार, शिंदेसेनेला जागा सुटणार?

नाशिक ;- नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून कोणाला मिळणार यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विद्यमान खासदार गोडसेंच्या नावाला विरोध झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.…

डॉक्टरच्या मानेवर धारदार शस्त्राने 18 वार, घटना सीसीटीव्हीत कैद…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क; नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. आरोपीने डॉक्टरांच्या मानेवर धारदार शस्त्राने 18 वार केले. ही संपूर्ण घटना…

शस्त्राचा धाक दाखवित वाहनधारकांना लुटणाऱ्या टोळीचा छडा

नाशिक : महामार्गावर धारदार शस्त्राचा धाक दाखवित वाहनधारकांना लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह नऊ मोबाइल असा सुमारे ९७ हजारांचा मुद्देमाल…

चुंचाळेत जुगार अड्डा उद्ध्वस्त; २१ जुगारी ताब्यात

नाशिक : औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे शिवारात राजरोसपणे सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत २२ जुगारींच्या मुसक्या आवळत पथकाने सुमारे पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही…

वन विभागाच्या पथकावर वाहन घालण्याचा प्रयत्न ; खैराचे लाकूड तस्करीचा प्रयत्न

नाशिक : खैराची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनासह खैराचे ३६ नग लाकूड पश्चिम वनविभागाच्या पथकाने वनपरिक्षेत्र हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथे जप्त केले आहे. कर्मचारी पथकाने वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पथकावरच वाहन घालण्याचा…

अपहरण, लैंगिक शोषणप्रकरणी एकास तीन वर्षे कारावास

निफाड : आजीकडे पोहोचून देतो, असे सांगून अकरा वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून वाटेत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संशयितास न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भाऊसाहेब सुरेश महाले (रा. रेनखेडे, न्यायडोंगरी, ता. नांदगाव) असे आरोपीचे नाव असून त्यास तीन…

नाशिकमध्ये दोन तरुणांसह महिलेची आत्महत्या

नाशिक : शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून, मंगळवारी (दि. ६) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात एका महिलेचा व दोन तरुणांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळे शिवारात राहणाऱ्या देवशाली…

“हाई झुमका वाली पोर” फेम अभिनेत्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या लग्नसराई मध्ये अहिराणी गाण्यांची धूम बघायला दिसून येत आहे. मात्र त्यामध्ये गाजत असलेल्या अत्यंत लोकप्रिय गाण्याच्या कलाकारावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. ते गाण दुसर कोणत नसून…

नाशिकमध्ये आयकर विभागाचे धाडसत्र; बिल्डर्स, उद्योजक रडारवर

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सकाळपासून नाशिकमध्ये आयकर विभागाने धाडसत्र सुरू केलं आहे. बीटी कडलग यांच्या घरी आज सकाळी दहा गाड्यांच्या ताफ्यासह आयकर विभागाचं पथक दाखल झाले. कडलग यांचे अनेक राजकिय नेत्यांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची…

महाराष्ट्रात येत्या काही दिवसात वाढणार गारठा

लोकशाही न्यूज नेटवर्क हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा सत्र सुरू झाला आहे. ही थंडी आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणखी वाढणार असल्याचं समोर आला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात…

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे हम दो नो प्रथम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक विभागातर्फे नाशिक विभागस्तरावर घेण्यात आलेल्या ६९ व्या नाट्य महोत्सवाच्या नाशिक येथे झालेल्या प्राथमिक फेरीत जळगावच्या ललित कला भवन कामगार वसाहततर्फे…

महाराष्ट्र गारठला ; नाशिकमध्ये नीचांकी तापमानाची नोंद

मुंबई ;- हिमाचल, जम्मू भागात वातावरण बदलल्याने बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळेच किमान तापमानात घट झाली आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. राज्याच्या बहुतेक भागांत तापमानाचा पारा घसरला असून किमान तापमान 8 ते 9 अंशांवर येऊन…

नाशिकमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह मिळाल्याने सर्वत्र खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक शहरातील रासबिहारी लिंकरोडवरील मिरद्वार लॉन्स शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत एका वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्याने खळखळ उडाली आहे. (दि.२३) सकाळी १० वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने याबद्दल पोलिसांना…

धक्कादायक; शिक्षकाने केला १५ ते २० विद्यार्थिनींचा विनयभंग

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी शाळेत १५ ते २० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत संशयित…

निवडणूक प्रक्रियेत माहितीची शुद्धता महत्वपूर्ण घटक; उपायुक्त रमेश काळे

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नवीन मतदार नोंदणी पासून ते दुबार नावे वगळणे, माहिती अद्ययावत करणे ही कामे प्रशासकीय पातळीवर केली जात आहेत. संकलित…

नाशिकमध्ये ३ लाख ७८ हजारांचा नायलॉन मांजा जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क विक्री करणाऱ्यांवर आणि वापरकर्त्यांची गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नुकतेच दिलेत. त्यानुसार नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी २१ भरारी पथकांची नियुक्ती केली. या…

मकर संक्रांतीला सोन्या चांदीची उसळी ; जाणून घ्या आजचे भाव

जळगाव /मुंबई ;- एकीकडे सोने आणि चांदीच्या दरात चड उतार मागील आठवड्यात पाहायला मिळाले. मात्र आज हिंदू धर्मियांचा महत्वाचा सण असलेल्या मकर संक्रातला या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले . जळगावच्या सुवर्ण बाजारात…

प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर

नाशिक :- नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत…

कै.कृष्णाराव पाटील कोठावळे पुरस्कार पत्रकार अरुण पाटील यांना जाहिर…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क; श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक आयोजित कै. कृष्णाराव पाटील कोठावळे (नाशिकचे मुलकी व पोलीस पाटील ) उत्तर महाराष्ट्र पत्रकार सत्कार सोहळा पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार दि. 5 जानेवारी…

Gold-Silver Price : सोन्या-चांदीचा आजचा भाव ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या

मुंबई /जळगाव ;- नववर्षाच्या सुरुवातीला जळगावच्या सुवर्णगरीत सोने आणि चांदीच्या भावात थोडीफार घसरण झाली असून अजूनही सोने आणि चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसत आहे १ जानेवारीला सोने प्रति १० ग्राम ६३ हजार ३९० इतके होते.…