अॅल्युमिनियम कंपनीत मोठा स्फोट, 5 ठार
नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी परिसरात शुक्रवारी संध्याकाळी एका अॅल्युमिनियम कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११ जण गंभीर जखमी झाले आहे.…