Sunday, June 26, 2022
Home Tags Mumbai

Tag: Mumbai

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली असली तरी काही जिल्ह्यात पावसाची प्रतिक्षाच करावी लागत आहे. दरम्यान आता...

.. माझ्या मुलाने काहीच नाही करायचे का ? उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे...

मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री ठाकरे भडकले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आणि मुंबई दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहू येथील तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण केल्यानंतर मोदी आपल्या हेलिकॉप्टरद्वारे...

विधान परिषद निवडणुकीतही भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाविकास आघाडीने ठरल्याप्रमाणे उमेदवार मागे घेतला नसल्याने विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान अटळ आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीचे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि. १४ जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून मुंबईतील एका कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...

कौशल्य प्रशिक्षण संस्थाच्या अडचणी तात्काळ सोडवणार – कौशल्य विकास व आरोग्यमंत्री...

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील व्हीटीपी संस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील असे आश्वासन कौशल्य विकास व आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी...

एकनाथराव खडसेंना दिलासा; ED च्या नोटिसला हायकोर्टाची स्थगिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीने घर खाली करण्याची नोटिस दिली होती, या नोटिसला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती...

खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत इशिता रेवाळेची अद्वितीय कामगिरी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्स...

राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राणा दाम्पत्याच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.  राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान...

सोने- चांदीच्या दरात वाढ, तपासा आजचे नवीन भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली. सोन्याने आज पुन्हा एकदा 51 हजारांचा टप्पा पार केला. त्याबरोबरच...

संभाजीराजेंची राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, असे संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यावेळी  संभाजीराजे...

मोठी बातमी.. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर ED ने धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड...

मलिकांच्या अडचणीत वाढ; दोन मुलांना व पत्नीला ED कडून समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क नवाब मालिकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचे दिसत आहे. मलिकांच्या पत्नीला व दोन मुलांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु...

केतकी चितळेला दिलासा नाही; न्यायलयीन कोठडी वाढवली

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क केतकी चितळेला दिलासा मिळाला नसून न्यायलयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आता सात जूनपर्यंत केतकी चितळे हिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात...

अखेर दाऊदचा ठिकाणा सापडला; भाच्याची ED समोर कबुली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अखेर ईडीच्या चौकशीत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात...

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या प्रतिथयश संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासम्मेलन -२०२२ च्या आयोजनानिमित्तने राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक संस्था...

राणा दाम्पत्याला महापालिकेचा इशारा; ‘१५ दिवसांत इमारत पाडली नाहीतर…’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठणावरून निर्माण झालेल्या संघर्षामुळे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा...

राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातही अनेक भागात गेल्या दोन दिवसात पाऊस झाला आहे. यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होणार...

धक्कादायक.. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज मंत्रालयासमोरच धक्कादायक घटना घडली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय बंगल्यासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान...

राऊतांवर 100 कोटींचा दावा दाखल करणार- किरीट सोमय्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माहाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत राजकीय नाट्य रंगलेले दिसत आहे. शौचालय...

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट तिला भोवण्याची शक्यता आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई...

लोकसेवा आयोग अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांना मातृशोक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष आणि रेडक्रॉसचे मार्गदर्शक श्री किशोर राजे निंबाळकर यांच्या मातोश्री सौ. वत्सलाबाई निंबाळकर (84...

MPSC परीक्षेची तारीख जाहीर; 161 पदांसाठी 37 जिल्हा केंद्रांवर नियोजन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील एकूण 161 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात...

संजय राऊतांनी आणखी एक बॉम्ब फोडला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत आणि किरीट सोमय्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं सुरुच आहे....

सतर्कतेचा इशारा.. ‘असनी’ चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क या आठवड्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात 'असनी' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे...

आनंदाची बातमी.. यंदा 10 दिवस आधीच मान्सून बरसणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क देशासह राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. या उन्हामुळे नागरिक प्रचंड वैतागले आहे. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाचा...

मलिकांची प्रकृती चिंताजनक; जे जे रुग्णालयाच्या ICU मध्ये हलवले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आज मंगळवारी सकाळी त्यांना जेजे रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टर...

नवाब मलिकांची प्रकृती गंभीर; वकिलांनी दिली कोर्टात माहिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांना...

चिंता वाढली.. गेल्या २४ तासांत ३,६८८ नवे कोरोनाबाधित

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेला कोरोनाचा आलेख आता दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. देशात गेल्या तीन दिवसांपासून तीन हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने...

सोमय्यांची जखम खरी की खोटी ?, वैद्यकीय अहवालातून धक्कादायक खुलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क हनुमान चालीसा पठाणावरून झालेल्या संघर्षामुळे रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यावर सध्या कारवाई सुरु आहे. राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या...

राणांचे पाय खोलात ?, “डी” गॅंग कनेक्शनप्रकरणी चौकशीची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या राणा दाम्पत्य चर्चेत आहेत. हनुमान चालिसा पठणच्या मुद्द्यावरुन झालेल्या संघर्षानंतर अमवरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली...

राणांच्या आरोपांनंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; संजय पांडेंचं ट्विट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या हनुमान चालीसावरून झालेल्या घडामोडींवरून राणा दाम्पत्य चर्चेत आहेत. खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि अनुसूचित जातीमधील...

राणा दाम्पत्याला दणका, तुरुंगात मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आमदार रवी राणा आणि नवनीत यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कारण, २९ तारखेपर्यंत ते तुरुंगात राहणार आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर...

बापरे.. 3 मैत्रिणींची धावत्या ट्रेनमधून उडी; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईत धावत्या लोकलमध्ये चढणे आणि उतरणे चांगलेच जीवावर बेतू शकतं. यामुळे अनेकांनी रेल्वे अपघात आपला जीव गमावला आहे. तरी देखील हे...

पंडित हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयनाथ यांचे पुत्र गायक आदिनाथ मंगेशकर यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना...

राणा दाम्पत्याची माघार ! अखेर “या” कारणामुळे मागे घेतलं आंदोलन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. कायदा...

बँक लॉकर वापरणाऱ्यांसाठी खूशखबर ! RBI ने जारी केले नवे नियम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क तुम्ही बँक लॉकर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक लॉकरचे नियम बदलले आहेत. काय...

नवाब मलिकांना झटका.. दोन्ही मुलांना EDकडून समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यांनाही समन्स बजावलेला आहे. मनी...

टाटांच्या हाती एअर इंडियाचे भवितव्य सुरक्षित- मीना इंगळे नाईक

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई : केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले एअर इंडिया आता टाटांनी चालवायला घेतले आहे. त्यामुळे आता ही एअरलाईन्स सेवा अतीशय उत्तम प्रकारे होईल,...

सावधान.. सोशल मीडियावर पोस्ट करताय; पोलिसांची आहे करडी नजर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सध्या वातावरण बिघडले आहे. देशासह राज्यात काही समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण करत दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्यात...

अलर्ट ! राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार ?; केंद्राने पाठवले पत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. दरम्यान देशात करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचे चित्र...

बालविवाह रोखण्यात अपयश; उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला बालविवाहावरून धारेवर धरले आहे. राज्यात अजूनही बालविवाह होत असल्याबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तसेच बालविवाह झाल्याचे...

राज ठाकरे यांना धमकी; केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात सध्या मशिदीवरील भोंग्यांवरून वातावरण पेटले आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची...

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनी लॉंड्रींग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी सुरु...

सोमय्यांचा ‘टॉयलेट घोटाळा’ लवकरच बाहेर काढणार – संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई ; “विक्रांत नंतर आता टॅायलेट घोटाळा बाहेर काढणार” असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलत असताना...

पालिकांची तीस वर्षांची वाटचाल !

लोकशाही न्यूज नेटवर्क  अंबरनाथ; १४ एप्रिल भगवान महावीर यांचा जन्मदिन तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्या निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम...

कृष्णगोपाल आणि मदनगोपाल या जुळ्या भावांची जन्मशताब्दी ; ३ दिव्यांगांना शिवणयंत्रांची...

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई:  स्वर्गीय श्रीकृष्णगोपाल मोतीलाल लडिवाल व स्वर्गीय श्री मदनगोपाल मोतीलाल लडिवाल ह्या जुळ्या भावांच्या जन्मशताब्दीच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवारातर्फे स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान...

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी: पत्रकाराला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई :शरद पवारांच्या सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात पत्रकाराला अटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर शुक्रवारी...

मोठी बातमी.. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये 'उत्तर' सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांना एक तलवार...

प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात होते. त्यांना मुंबई हायकोर्टाने...

पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी; आणखी ST कर्मचारी ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी . आणखी काही एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काल...

प्रवाशांना दिलासा ! मुंबई, नागपूर, मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी...

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर / मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष...

अरे वा.. आता कार्ड नसतानाही ATM मधून काढता येणार पैसे !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसताय. तसेच ATM च्या माध्यमातून चोरीचे प्रकारही वाढत आहेत. इतकेच नव्हे तर डिजिटल चोरीही सहज होतेय....

बनावट जात प्रमाणपत्र वापरणाऱ्यांनो सावधान ! पडताळणीसाठी सरकार ‘हे’ तंत्रज्ञान वापरणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली वापरण्यास महाराष्ट्र सरकारने गुरुवारी सुरुवात केली. जात प्रमाणपत्राच्या पडताळणीमध्ये सध्या अनेक मॅन्युअल हस्तक्षेपाचा समावेश...

मोठी बातमी.. खडसेंच्या PAसह जवळच्या कार्यकर्त्याचाही फोन टॅप !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना फोन टॅपिंगप्रकरणी कुलाबा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. रश्मी शुक्ला यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांचे...

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! – राज्यात उभारणार सौर ऊर्जा पार्क

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई ; राज्यातील विजेच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे - त्यामुळे आता राज्याला २५०० अतिरिक्त मेगावॅट वीज उपलब्ध...

यशवंत जाधवांना झटका, 41 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेनेचे नेते आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत. आयकर विभागाकडून त्यांच्या 41 मालमत्ता जप्त...

मोठी बातमी.. सोमय्या पिता -पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यात आरोपांची मालिक सुरूच आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई...

अखेर ST संपाचा तिढा सुटला ! २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे...

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. अखेर या संपाचा तिढा सुटला आहे. २२ एप्रिलपर्यंत...

चिंताजनक.. मुंबईत कोरोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचे रुग्ण आढळले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंध उठवले आहेत. मात्र मुंबईतून चिंताजनक बातमी समोर आलीय. मुंबईत कोरोनाचे दोन...

मोठी बातमी.. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा ताबा CBI कडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुखांचा ताबा आता...

हायकोर्टचा आदेश! एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई ;संपकरी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाले तर एसटी महामंडळाने त्यांच्यावर बडतर्फी व अन्य कारवाई करू...

सौमय्यांनी INS विक्रांतचा निधी हडप केला; राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सौमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. यांच्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होताय. त्यातच...

“.. तर मालमत्ता मी भाजपला दान करेन”; संजय राऊतांचे भाजपला...

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केलीय. ईडीने अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त...

पुन्हा पेट्रोल डिझेल महागले; पहा आजचे नवे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे. यातच इंधन दरवाढ काही केल्या थांबत नाहीय. गेल्या काही दिवसांपासून सतत पेट्रोल-...

उकाड्यापासून दिलासा ! राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा कडाखा कायम आहे. काल राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आले होते....

सौ. सुधा अनिलकुमार वाघ यांना ‘मोस्ट इन्स्पिरेशन वूमन’ अवॉर्ड

लोकशाही न्यूज नेटवर्क   मुंबई : आधी सुमारे 32 वर्षे अस्मिता आणि नंतर स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांची अहोरात्र सेवा बजावत असल्याबद्दल बोरीवली...

कारागृहात पडले अनिल देशमुख; उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कारागृहात चालत असतांना पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. सदर घटना शुक्रवारी घडली होती. अशी...

मलिकांचा तुरुंगातील मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली...

उकाड्यापासून मिळणार दिलासा ! राज्यात ‘या’ भागात पडणार पाऊस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या प्रचंड उन्हाचा कडाखा जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांत तापमान ४२ अंशाच्या वर गेलं आहे. या उकाड्यामुळे नागरिक वैतागले आहेत. मात्र...