ब्रेकिंग; विक्रम गोखले यांची मृत्युशी झुंज अखेर संपली…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज दुपारी पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते.

पुण्यात उपचार घेत असतांना आज त्याचे निधन झाले आहे. त्यांनी ८० हून अधिक चित्रपटात काम केले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांच्या अनेक नाटकांसह हिंदी – मराठी चित्रपटांतील अनेक भूमिका गाजल्या आहेत. एक परखड व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.

Leave A Reply

Your email address will not be published.