Browsing Tag

Bollywood

‘विद्युत जामवाल’ याला पोलिसांनी केली अटक, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेता विद्युत जामवाल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉलिवूडच्या ॲक्शन अभिनेत्याच्या यादीत विद्युत जामवाल अव्व्ल स्थानी आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांनी संख्या देखील फार मोठी आहे. विद्युत जामवाल लवकरच 'क्रॅक' सिनेमाच्या…

मोठी बातमी; प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडेचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल, आणि लॉकअप कन्टेस्टंट पूनम पांडेबाबत एक दुःखद बातमी समोर येत आहे. ३२व्या वर्षी पूनमच्या निधन झाले आहे. पूनम पांडेबाबत एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. पूनम पांडेच्या निधनाबाबत ही सोशल…

प्रसिद्ध गायक Rahat Fateh Ali Khan यांचा नोकराला मारतांनाच व्हिडिओ व्हायरल

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राहत फतेह अली खान हे नोकराला चपले ने मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडिओत राहत फतेह अली खान नोकराला एक…

अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी ; अटकेसाठी पोलीस रवाना

रामपूर ;-अभिनेत्री जयाप्रदा यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असताना त्यांनी एका रस्त्याच उद्घाटनकेल्याने त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपाप्रकरणी त्यांच्याविरोधात स्वार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलझाला असून दुसर्या प्रकरणात…

अजय देवगणच्या ‘शैतान’चा फर्स्ट लूक आला समोर

मुंबई ;- बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण याने त्याचा आगामी सिनेमा 'शैतान'चे फर्स्ट लूक समोर आले आहे. त्याचा हा लूक पाहूनसगळीकडे या चित्रपटाची उत्सुकता आहे. बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण आणि आर के माधवन यांचा सुपर नॅचरल थ्रीलर असा 'शैतान' सिनेमा…

‘मैं अटल हूं’ चित्रपट दाखवला जाणार विधिमंडळात

लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलीवूड अभिनेता 'पंकज त्रिपाठी' चा बहुप्रतीक्षेत 'मैं अटल हूं' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट भारताचे माजी…

मुलगी इरा खानच्या लग्नात आमिर खानने माजी पत्नी किरण रावचे घेतले चुंबन

मुंबई. आमिर खानची मुलगी इरा खान नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. या सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सेलिब्रेशनदरम्यान आमिर खानने त्याची माजी…

सलमान खानसह ‘या’ अभिनेत्यांना कोर्टाकडून नोटीस, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान याच्यासाठी २०२३ हे वर्ष पाहिजे तसे खास राहिले नाही. या वर्षात सलमान खानचे चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगली कामगिरी करू शकले नाही. अशामध्ये या वर्षाच्या शेवटी सलमान खानला…

शेवटी रणबीर-आलीयाने दाखवला लेक ‘राहा’चा चेहरा (व्हिडिओ )

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या रणबीर-आलिया मनोरंजन विश्वात चांगलेच चर्चेत आहेत. रणबीर कपूरचा अॅनिमल सिनेमा मोठ्या पडद्यावर चांगलाच गाजला. आणि आलियाचे सुद्धा बरेच चित्रपट हिट झाले. हे दोघं कपल चर्चेत आले ते म्हणजे त्यांची लेक 'राहा'ला…

लोकप्रिय जेष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आई आणि जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. तनुजा यांना वयोमानानुसार उद्भवत असणाऱ्या काही आराजांमुळे जुहू येथील रुग्नालयात दाखल…

अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या आईचं दि. १६ नोव्हेंबर रोजी निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. तेजश्रीच्या आईचं नाव सीमा प्रधान असं असून मुंबई…

रश्मिका मंदानाच्या डिपफेक व्हिडिओवर सरकारचा मोठा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या सोशल मीडियावर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डिपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रश्मिका मंदानाचा व्हिडिओ समोर येताच खुद्द रश्मिकापासून ते अमिताभ बच्चनपर्यंत सर्वानी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत व्हिडिओ एडिट…

एआय डीपफेक व्हिडिओ पाहून घाबरली रश्मिका, म्हणाली – शाळेत असती तर…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक बनावट व्हिडिओ समोर आला आहे, जो एआयच्या माध्यमातून बनवण्यात आला होता. व्हिडिओमध्ये एक महिला लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे, तिचा चेहरा हुबेहूब रश्मिकासारखा आहे.…

अष्टपैलू लेखक सय्यद गुलरेज यांचं दुःखद निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क हिंदी सिनेसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आदिल रशीद यांचा मुलगा आणि अष्टपैलू लेखक सय्यद गुलरेज यांचं निधन झालं आहे. सय्यद गुलरेज यांचे 4 नोव्हेंबर रोजी म्हणजे रविवारी निधन झाले.…

पाकिस्तानी कलाकारांना भारतात करता येईल काम; बंदी घालण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाकिस्तानी मालिका आणि कलाकारांना आवडणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या एका सिनेमॅटोग्राफरने दाखल केलेल्या याचिकेवर 17 ऑक्टोबर रोजी मुंबई…

दुर्गापूजा दरम्यान अभिनेत्री काजोल पडली स्टेजच्या खाली…(व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि तिचे संपूर्ण कुटुंब दरवर्षी शारदीय नवरात्रीच्या काळात जुहू येथील माँ दुर्गा पंडालच्या सेवा करण्यात व्यस्त असते. यावेळी देखील राणी मुखर्जी आणि काजोल या स्टार…

पोर्नोग्राफी संदर्भात राज कुंद्रा ने पहिल्यांदाच केला ‘हा’ खुलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिल्पा शेट्टी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवून प्रेक्षकांना वेड लावले होते. शिल्पा शेट्टी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी फिटनेस प्रेमी असून…

महादेव अॅप प्रकरणात कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना ईडीचे समन्स : सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारखाली आता अनेक टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आले आहेत. या प्रकरणी आता ईडीने कॉमेडियन कपिल शर्मा,…

महादेव गेमिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरला ईडीचे समन्स…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अभिनेता रणबीर कपूरला समन्स पाठवले आहे. महादेव गेमिंग अॅप प्रकरणी ईडीने हे समन्स चौकशीसाठी पाठवले आहे. ईडीने त्याला ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास…

मोठी बातमी; ‘थ्री इडियट्स’ मधील लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटात लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचं दुर्दैवी निधन झाले आहे. एका उंच इमारतीवरून पडून त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे मित्र…

नावाच्या गैरवापरामुळे अनिल कपूरची कोर्टात धाव !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) सध्या चर्चेत आहे. नावाचा गैरवापर होत असल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वैयक्तिक…

अभिनेता किंग खानच्या जवान चित्रपटाने मोडले विक्रम ; केली इतकी कमाई

मुंबई ;- अभिनेता शाहरुख खान पुन्हा बॉक्स ऑफिसचा ‘किंग’ ठरला आहे. ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि सिनेमाने फक्त चार दिवसांमध्ये सर्व सिनेमांचा रेकॉर्ड मोडला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवार – रविवार असल्याचा सिनेमाला मोठा…

आदिल खानने राखीवर दाखल केला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मानहानीचा खटला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिचा पती आदिल खान (Adil Khan) यांच्यात झालेला वाद हा जगजाहीर आहे. नुकतीच आदिल खानची तुरुंगातून सुटका झाली आहे. बाहेर येताच आदिलने राखी सावंतवर अनेक गंभीर आरोप केले. राखीने नुसताच…

बॉलिवूड चित्रपटांमध्ये का घेतला जातो इंटरव्हल ? जाणून घ्या खरे कारण…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर 3 तासांचा चित्रपट बघायला जातो तेव्हा त्यामध्ये एक मध्यांतर असतो ज्याला इंटरमिशन देखील म्हणतात. या दरम्यान, थिएटरमधील लोक बाहेर जाऊन पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक्स,…

पंकज त्रिपाठींवर कोसळला दुःखाचा डोंगर, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या 'OMG २' मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठींचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे निघणं झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या…

गदर २ नंतर सनी देओल घेऊन येतोय बॉर्डर २

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क: सनी देओल त्याच्या नवीनतम अॅक्शन चित्रपट गदर 2 द्वारे बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे. आता प्रेक्षक आपल्या आवडत्या स्टारला अधिकाधिक पाहण्यासाठी आसुसले आहेत. बॉर्डरच्या निर्मात्यांनी आता…

गदर 2′ सोबत ची टक्कर ‘ओह माय गॉड 2’ला महागात पडली

'अक्षय ,सनीच्या चित्रपटांनी केली पहिल्याच दिवशी इतकी कमाई मुंबई ;- बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा 'ओह माय गॉड 2' बॉक्स ऑफिसवर 'गदर 2'सोबत टक्करझाली. . याचा परिणाम असा झाला की उत्तम चित्रपट, पटकथा आणि विषय असूनही…

नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी पत्नीने दाखल केली FIR, 5 जणांवर गंभीर आरोप…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा नितीन देसाई यांच्या लेखी तक्रारीवरून, शुक्रवारी कलम ३०६ आणि आयपीसी ३४…

भारतातील पहिले डान्सिंग सुपरस्टार भगवानदादा

भारतातील पहिले डान्सिंग सुपरस्टार मानले जाणारे भगवान दादांची 109 वी जयंती आहे. 1 ऑगस्ट 1913 रोजी अमरावती येथे जन्मलेल्या भगवान दादांचे खरे नाव भगवान आबाजी पालव होते. लोक त्याला प्रेमाने फक्त भगवान म्हणायचे. पण भगवानदादा जेवढे लोकप्रिय होते,…

साउथ चित्रपटातील संजू बाबाचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई ;-.संजय दत्त लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे नाव आहे डबल इस्मार्ट. प्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातील संजू बाबाचा फर्स्ट लूकही रिलीज झाला…

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या भरपूर दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट २८ जुलै ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांसह दिग्दर्शक…

मुंबई विमानतळावर दिसली बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर स्त्री 2 च्या शूटिंगसाठी विमानाने चंदेरीला…

मुंबई : श्रद्धा कपूर नेहमीच तिच्या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकते. श्रद्धा ही बी-टाऊनची सर्वात आवडती अभिनेत्री आहे. अभिनेत्रीची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याचवेळी बॉलिवूड स्टार श्रद्धा कपूर ‘स्त्री 2’ च्या शूटिंगसाठी मध्य प्रदेशातील चंदेरी…

मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग’सह शाहरुखच्या ‘जवान’चा ट्रेलर ‘थिएटरमध्ये…

नवी दिल्ली ;- 'पठाण' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर शाहरुख खानच्या , जवान या आगामी चित्रपटात त्याला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून आता जवानाशी संबंधित एक अपडेट समोर आले आहे. या एसआरके चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर मिशन…

कंगना रनौतचा ‘चंद्रमुखी 2’ चित्रपट सप्टेंबर महिन्यात होणार प्रदर्शित

मुंबई ;- पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत सध्या तिच्या 'इमर्जन्सी'चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, अशातच कंगनाच्या 'चंद्रमुखी…

‘फिर होगी प्यार की बरसात..‘उड जा काले कावा’ के साथ; सनी देओलची पोस्ट चर्चेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 'सनी देओल' (Sunny Deol) आणि 'अमिषा पटेल' (Amisha Patel) 'गदर' चित्रपटातून हि जोडी अगदी लोकप्रिय झाली. आणि घरा-घरात जाऊन पोहोचली. आणि आता अनेक वर्षानंतर याच सिनेमाचा दुसरा भाग 'गदर २' पुन्हा चाहत्यांच्या…

72 हुरे वादाच्या भोवऱ्यात ; ट्रेलर थेट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

मुंबई ;- संजय पूरण सिंह चौहान दिग्दर्शित 72 हुरेन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दहशतवाद आणि धर्माच्या नावाखाली लोकांना फसवण्याच्या कथेभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता, त्यानंतर या चित्रपटावर…

सिनेकारकिर्दित अभिनेता अनिल कपूर यांना झाले ४० वर्षे पूर्ण, प्रेक्षकांचे मानले आभार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय चित्रपट सृष्टीतील एव्हरग्रीन सुपरस्टार म्हणून 'अनिल कपूर' (Anil Kapoor) यांची ओळख आहे. नुकतच त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील ४० वर्षे पूर्ण केले आहेत. त्याच संदर्भात त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.…

अभिनेत्री श्रद्धा कपूरने केला रिक्षाने प्रवास ; व्हिडीओ व्हायरल

मुंबई ;- सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळेबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वीच तिचा नवा लूक सर्वांसमोर आला होता. आता सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ…

नातवाच्या लग्नात ८७ वर्षीय धर्मेंद्र थिरकले ! सोबत सनी देओल आणि करणही नाचले (पहा व्हिडीओ )

मुंबई ;- बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल आणि द्रिशा नुकतेच विवाह बंधनात अडकले. करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. https://twitter.com/i/status/1670331780203958272…

‘आदिपुरुष’वर झालेली टीका पाहून मेकर्सने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क चित्रपट एक वाद मात्र अनेक, अशी परिस्थिती 'आदिपुरुष' चित्रपटाची झाली आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून टीकांचा सामना करत आहे. आता प्रेक्षकांनी चित्रपटाचे लेखक मनोज मनोज मुन्तशीर यांना धारेवर धरलं आहे. कारण काय तर…

हनुमानासाठी ‘आदिपुरुष’च्या स्क्रिनिंगदरम्यान राखीव ठेवण्यात येणार एक सीट

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क प्रभासचा आगामी चित्रपट आदिपुरुष हा २०२३ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून देशवासीय वाट पाहत आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला.…

या ६० आणि ७० चे दशक गाजविणाऱ्या नायिका आणि खलनायिकेला तुम्ही ओळखले का ?

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क या बालपणाच्या छायाचित्रात दिसणाऱ्या या दोन मुली कोण आहेत हे तुम्ही सांगू शकता का? आपण त्यांना शोधू शकता? या दोन्ही मुली बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्स होत्या. एकाने वयाच्या ११ व्या वर्षी तर दुसरीने वयाच्या ९…

दिग्दर्शकाने केली होती ही मागणी; २१ वर्षांनी बोलली प्रियांका…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: प्रियांका चोप्राने तिच्या अभिनय कौशल्य आणि शैलीच्या जोरावर वर्षानुवर्षे राज्य केले आहे. ती बी-टाऊनची अशी देसी गर्ल होती, जिने मसाला चित्रपटांमध्येही अप्रतिम काम केले आणि कठोर अभिनयाच्या…

जॅंगो जेडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !

मुंबई ;- 'लगान', 'दिल चाहता है', 'सरकार', 'कंपनी' आणि 'साथिया' सारख्या हिट सिनेमांसाठी स्टील फोटोग्राफी केलेले बॉलीवूडचे प्रसिद्ध स्टील फोटोग्राफर हरदीप सचदेव आता मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. जॅंगो जेडी असं त्यांच्या हा…

नेटकऱ्यांनी ‘अनुष्का’ आणि ‘बिग बी’ यांना धरले धारेवर, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. ज्यात अनुष्का आणि अमिताभ बच्चन बाइकवरून प्रवास करतांना दिसत आहे. मुंबईची वाहतूक कोंडी…

‘द केरळ स्टोरी’चा सिक्वल येणार ?

लोकशाही, न्यूज नेटवर्क 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story') चित्रपटाला आज रिलीज होऊन १५ दिवस होऊन गेले. तरीसुद्धा ह्या चित्रपटाचा वाद अजूनही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचे भरभरून प्रेम ह्या चित्रपटाला मिळत आहे. आणि…

Adipurush; ट्रोलिंग नंतर मोठा निर्णय, लंकेश रावणाच्या लूक बाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पहिल्यांदा ज्यावेळेस 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाच पोस्टर रिलीज झाल्यावर ह्या चित्रपटाला चांगलाच ट्रोलिंगला तोंड द्यावे लागले होते. आणि दुसऱ्यांदा सुद्धा नागरिकांनी चांगलीच खरी खोटी पोस्टर प्रदर्शित…

आयपीएल सामन्याच्या दरम्यान ‘परिणीती भाभी जिंदाबादचा नारा’, वाचा सविस्तर

लोकशाही, न्यूज नेटवर्क परिणिती चोप्राच्या (Parineeti Chopra) लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू असतांनाच अभिनेत्री परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढासोबत (Raghav Chadha) आयपीएल (IPL) मॅचला हजेरी लावली. यादरम्यान दोघेही…

उर्फी जावेदच्या नव्या कारनाम्याने सर्वच जण चक्रावले, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत राहणायचे कोणतेच कारण सोडत नसते, आणि त्यात ती चर्चेत असते तर तिच्या अतरंगी फॅशन सेन्स मुळे, आपण विचारही करू शकत नाही असा काही वेगळाच फॅशन सेन्स (Fashion sense) तिच्या अंगी…

“कोणत्याच कामासाठी माझी परवानगी घेण्याची गरज ऐश्वर्याला नाही”; अभिषेक बच्चन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 'ऐश्वर्या राय' (Aishwarya Rai) हीच नाव कानी पडताच तिचे सौंदर्य आणि अभिनय हे डोळ्यासमोर येते. आजही तिने भक्कम स्थान अभिनय कायम क्षेत्रामध्ये कायम ठेवले आहे. नुकताच बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय…

‘पोनीयिन सेल्वन 2’ बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ

लोकशाही न्यूज नेटवर्क ऐश्वर्याची रॉयची (Aishwarya Rai) जादू मोठ्या पडद्यावर कायम आहे. आता हे म्हणायचे कारण असे कि सर्वात लोकप्रिय आणि बहूप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट 'Ponniyin Selvan 2'शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.…

‘झीनत अमान’ यांचा बॉसी लूक, सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 'झीनत अमान' (Zeenat Aman) बोललीवूडचं प्रसिद्ध नाव, कसलाही सोशल मीडियाचा सोर्स नसतांना आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री झीनत अमान अजूनही तितक्याच स्टायलिश बघायला मिळतात. कालांतराने…

ट्विटरने काढले कलाकारांच्या नावासमोरून ‘ब्लू टिक’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज ट्विटर (Twitter) कडून मोठा झटका अनेक जणांना बसला होता. ट्विटरने अनेक दिग्गजांचे ब्लू टिक आज सकाळपासून त्यांच्या नावासमोरून काढून टाकले होते. यात बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांचा समावेश होता. विशेष…

सलमानच्या हातातील घड्याळाची किंमत एकूण थक्क व्हाल..

लोकशाही न्यूज नेटवर्क किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेला सलमान खान अलीकडच्या काळात घड्याळ घालताना दिसत आहे. अनेक प्रसंगी लोकांनी सलमानच्या मनगटात चमकणारे सोनेरी रंगाचे रोलेक्स कंपनीचे घड्याळ पाहिले.…

सतीश कौशिक यांची ‘अपूर्ण’ ईच्छा सलमान करणार पूर्ण, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलीवूडला धक्का बसला होता. त्यांचे जवळचे मित्र तर अजूनही यातून पूर्णपणे सावरले नाही. सलमान खान (Salman Khan) आणि सतीश कौशिक यांचे चांगले संबंध होते,…

शूटिंग करताना संजय दत्त जखमी

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क दमदार अभिनयासाठी बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त चित्रपटसृष्टीत ओळखला जातो. संजय दत्तबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. शूटिंगदरम्यान संजय जखमी झाला आहे. संजय सध्या त्याच्या आगामी 'केडी - द डेव्हिल' या कन्नड…

भारतीय म्युझिक इंडस्ट्रीचा पर्दाफाश, काय म्हणाला प्रसिद्ध गायक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गायक पालाश सेन (Palash Sen) यांनी अजुनक एक बॉलीवूड (Bollywood) संदर्भात खुलासा केला आहे. गायक पलाश सेन  याने अनेक शानदार गाण्यांना आवाज दिला आहे. अर्थात दीर्घकाळापासून तो लाईमलाईटपासून दूर आहे. पण…

अनिल कपूर झाले ट्रोल, ऑक्सिजन मास्क लावून पळण्याची गरज तरी काय ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी स्वत:च त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते ट्रेडमिलवर पळत आहेत. मात्र त्यांनी तोंडाला ऑक्सिजन मास्क (Oxygen mask) लावला आहे. त्यांने…

वाढदिवस : ‘जंपिंग जॅक ऑफ बॉलीवूड’ जितेंद्र !

लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड मध्ये आपल्या नृत्य आणि अभिनय शैलीतून एक अमीट छाप सोडणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेते म्हणून जितेंद्र यांची ओळख आहे. विविध चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला असून त्यांनी अनेक चित्रपटांमधून रसिकांचे मनोरंजन…

अभिनेता नानीच्या ‘दसरा’ ची १०० कोटींची कमाई !

लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेता नानीचा (nani )नुकताच आलेला 'दसरा'(dasra )  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जागतिक स्तरावर 38 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.…

वाढदिवस : हिरो नव्हे तर दिग्दर्शक व्हायचे होते अजय देवगणला … !

लोकशाही न्यूज नेटवर्क चित्रपट अभिनेता अजय देवगण याचा आज वाढदिवस असून अॅक्शन हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.…

‘भोला’ला ‘दसरा’ने दिली टक्कर ; इतकी केली कमाई !

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'भोला' हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून त्याची चांगलीच चर्चा सुरु होती. चित्रपटानं…

फायटिंगचा सिन कट करूनही अमिताभ बच्चन शत्रुघ्न सिन्हा यांना का मारत राहिले .. !

आनंद गोरे , लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांमधील संघर्षाच्या अनेक कहाण्या आहेत. यापैकी एक किस्सा अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातही घडला. सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम करणारे हे दोन दिग्गज कलाकार अशी टक्कर…

अल्ट्रा मीडियाची मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री “अल्ट्रा झकास” लॉंच…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: १९८२ पासून मनोरंजन विश्वातील सर्वात अग्रगण्य ''अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट'' तर्फे गुडी पाडव्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म "अल्ट्रा झकास" लॉंच करण्यात आले आहे. या द्वारे वापरकर्त्यांना…

काय सांगताय ? अक्षय कुमार प्रदर्शित करणार नाही त्याचा आगामी चित्रपट !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अक्षयच्या चित्रपटांना जणू उतरती काळाचं लागली आहे कि काय असा प्रश्न सध्यातरी पडलेला आहे. कारणही तसेच आहे अक्षयचे आतापर्यंत जे पण चित्रपट आलेत, ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत. त्याची यंदाच्या वर्षाची…

नुक्कड फेम समीर खाखर काळाच्या पडद्याआड…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: 80 च्या दशकातील प्रसिद्ध नुक्कड या मालिकेमध्ये खोपडी ही भूमिका अजरामर करणारे अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे. समीर खक्कर यांचा भाऊ गणेश खाखर यांनी समीर यांच्या निधनाची माहिती दिली. समीर यांनी…

वाढदिवसाला ‘हनी सिंग’ देणार चाहत्यांना खास भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क हनी सिंग (Honey Singh) हे कला विश्वातल आजवरचं मोठा नाव आहे. ज्यापद्धतीने त्याचे प्रोफेशनल लाइफ चर्चेत होते, तस्सेच वयक्तिक आयुष्य सुद्धा तेवढेच चर्चेत राहिले आहे. प्रसिद्ध गायक आणि रॅपर आज त्याचा 40 वा…

अभिनेत्रीने सोशल मिडियावर सुसाइड नोट शेअर केली… सर्वत्र खळबळ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: “मी टू” चळवळीत आपला आवाज उचलून खळबळ माजवणाऱ्या अभिनेत्रीने सोशल मिडिया वर सुसाइड नोट शेअर केली आहे. अभिनेत्री पायल घोषने सोशल मीडियावर एक सुसाइड नोट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेक जन…

माधुरी दीक्षितवर कोसळला दुःखाचा डोंगर, ह्या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेट्वर्क माधुरी दीक्षितवर (Madhuri Dixit) आज आभाळ कोसळला आहे. तिची आई स्नेहलता तिची आई स्नेहलता दीक्षित यांचं आज (रविवार) सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी…

एकता कपूरने विधीला केले हिरोईन

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क सोशल मीडियावर प्रभाव टाकल्यानंतर असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना टीव्ही किंवा थेट बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. टिकटॉक स्टार असलेली विधी यादवही अशाच स्टार्सच्या यादीत सामील झाली आहे, सध्या ती इन्स्टा रील बनवून…