संविधान दिनानिमित्त मनपामध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आज दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याचा कार्यक्रम जळगाव महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहात ठीक सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता.

शायावेळी महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, तसेच अतिरिक्त आयुक्त तथा सहाय्यक संचालक के पी बागुल, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांचे समवेत महापालिकेतील अधिकारी कर्मचारी वर्गाने भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.