Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»स्व. बापुजी प्रिमियर लीग २०२२ पर्व १ चे क्रिकेट सामने उत्साहपूर्ण संपन्न
    क्रीडा

    स्व. बापुजी प्रिमियर लीग २०२२ पर्व १ चे क्रिकेट सामने उत्साहपूर्ण संपन्न

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 23, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    स्व. बापुजी युवा फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या बापुजी प्रिमियर लीग-२०२२ या क्रिकेट स्पर्धेला दि. १९ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. त्यात ८ संघांचा सहभाग होता. आज फायनल व सेमी फायनल सामने खेळवण्यात आले व पारितोषिक देऊन उत्साहपूर्ण संपन्न झाला.

    त्यात प्रथम पारितोषिक रु. ३१ हजार इतिहाद XI संघ, द्वितीय पारितोषिक रु. २१ हजार बालाजी मार्बल संघ, तृतीय पारितोषिक रु.११ हजार भोसले योध्दा संघ या विजेत्या संघाना फटाक्यांच्या अतिशबाजित जल्लोष पूर्ण वातावरणात पारितोषिक व स्मृतिचिन्ह स्व. बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

    सर्व भडगाव शहर व तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी फाऊंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील यांचे प्रीमियर लीगच्या उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आभार मानले. यावेळी सुमित किशोरआप्पा पाटील, समाधान पाटील, महेंद्र ततार, डॉ. वसिम मिर्झा, राहुल गंजे, विक्रम सोनवणे तसेच स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे संचालक हर्षल पाटील, पिंटू मराठे, रवि पाटील, निलेश पाटील, प्रथमेश पाटील, बबलू महाजन, दिग्विजय राजपुत, भोला पाटील व सर्व सदस्य आणि क्रिडा- क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. क्रिकेट प्रिमियर लीगसाठी किशोर पाटील, विनोद तात्या महाजन, स्वप्निल परदेशी, जगदीश सोनवणे, अनिरुध्द ठाकरे, गुलाबसिंग राजपुत, मोसिम शेख, शरद हिरे यांनी सहकार्य केले.

    #bhadgaon Bapuji Premier League 2022 Bapuji Yuva Foundation
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif