Saturday, January 28, 2023

सोन्याला झळाळी ! जाणून घ्या आजचे नवे दर

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

लगीनसराई सुरु असल्याने सोन्याची प्रचंड प्रमाणात खरेदी केली जात आहे. सोने चांदीच्या दरात वाढ झाली असली तरी देखील सोने चांदीची मागणी वाढली आहे. तसेच आगामी काळात अजून सोन्याचे दर वाढण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविली आहे.

जळगाव येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्याचे दर 53250 रुपये आहेत, तर चांदीचे दर 65000 रुपये आहेत.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे