खान्देश कन्या मानसी पाटील राज्यात चमकली…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भुजबळ नॉलेज सीटी नाशिक तंत्रनिकेतन कॉलेजची विद्यार्थीनी व चाळीसगांव तालुक्यातील मादुंर्णे येथील वसंतराव नारायण पाटील (महाजन) यांची नात व कै. विनायक वसंतराव पाटील सा.बा.विभाग अभियंता नंदुरबार. यांची सुकन्या कु. मानसी विनायक पाटील हिने लोणी जि. अहमदनगर येथे  झालेल्या थाळी फेक महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत महराष्ट्र चॅम्पियनशिप पटकाऊन सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिच्या यशामुळे तिच्यावर नाशिक व जळगांव जिल्हातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Khandesh girl Mansi Patil shone in the state…)

Leave A Reply

Your email address will not be published.