Browsing Tag

Bhadgav

भडगाव आरटीओ कार्यालयासाठी सर्वपक्षीय नेते आक्रमक

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव हा जळगाव लोकसभेच्या मध्यभागी असलेला तालुका व केंद्रबिंदू असून येथे आरटीओ कार्यालय प्रस्तापित व्हावे असा अहवाल यापूर्वी अनेकदा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला…

सकाळी फिरायला गेलेल्या पत्रकाराचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रमोद हिम्मत सोनवणे (वय - ४२) यांचे सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ फेब्रुवारी रविवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. काही…

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत

लोकशाही संपादकीय लेख २०२३ साल संपले... सरते वर्ष जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने चांगले वाईट घटनांचे संमिश्र वर्ष म्हणता येईल. जिल्ह्याच्या दृष्टीने चांगल्या घटनांचा विचार केला तर, पंचवीस वर्षापासून तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे…

भडगावात भाजप कडून बिलावल जरदारीचा पुतळा दहन…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या बिलावल भुत्तो जरदारीचा आज भडगाव येथे भाजपाच्या वतीने पुतळा तसेच पाकिस्तानचा झेंडा व नकाशा जाळून निषेध…

विश्व रूहानी केंद्र चोपडा शाखेतर्फे मनोरुगण गरजुंना मदत…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव सेवा तीर्थ बेवारस मनोरुग्णांना तीर्थात आणून त्यांची सेवा करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मनोरुग्णांना मानव सेवा तिर्थात आनून त्यांची सर्व प्रकाराची…

खान्देश कन्या मानसी पाटील राज्यात चमकली…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुजबळ नॉलेज सीटी नाशिक तंत्रनिकेतन कॉलेजची विद्यार्थीनी व चाळीसगांव तालुक्यातील मादुंर्णे येथील वसंतराव नारायण पाटील (महाजन) यांची नात व कै. विनायक वसंतराव पाटील सा.बा.विभाग अभियंता नंदुरबार. यांची…

भडगाव पोलिस स्टेशनमधील बदली झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या अध्यक्षतेखाली भडगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे पोलिस हे.कॉ.ईश्वर पाटील, पो.हे.कॉ.लक्ष्मण पाटील यांची…