Browsing Tag

#sports

पंचांशी वाद; विराट कोहलीवर बीसीसीआयची मोठी कारवाई…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; IPL 2024 मध्ये, BCCI ने स्टार फलंदाज विराट कोहलीवर मोठी कारवाई केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली पंचांशी वाद घालताना…

आयपीएल 2024 मध्ये हे कर्णधार करणार पदार्पण…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयपीएल 2024 आजपासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलचा हा 17वा सीझन खूप खास असणार आहे. यावेळी एमएस धोनी एक खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर 10 पैकी 6 संघांनी आपले…

आयपीएल च्या फेज-1 चे वेळापत्रक जाहीर; या संघांमध्ये होणार पहिला सामना…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यांत वेळापत्रक जाहीर…

जळगाव मध्ये 23 फेब्रुवारी पासून होणार नाशिक महसूल विभागाच्या, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 23 फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे…

टीम इंडियाच्या खेळाडूवर बलात्काराचा आरोप, खेळाडू फरार

लोकशाही न्यूज नेटवर्क क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूवर पॉक्सो अंतर्गत एफआरआय दाखल करण्यात आला आहे. या बातमीने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लग्नाचं आमिष दाखवत या खेळाडूने अनेकवेळा मुलीवर बलात्कार…

IND विरुद्ध ENG कसोटीमध्ये बुमारहने रचला मोठा इतिहास; ठरला २१ शतकातला पहिला गोलंदाज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर यशस्वी जैस्वालने भारतासाठी दमदार…

कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबई-दादर येथे ५७ वी सब ज्युनिअर महाराष्ट्र कॅरम स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली.  २८ ते २९ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगावची दुर्गेश्वरी योगेश धोंगडे महाराष्ट्रातून…

६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या तीन खेळाडूंचे बास्केटबॉलच्या पंच व…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; ६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दि. २१ ते २६ जानेवारी २४ दरम्यान कोईमतूर तामिळनाडू  झाले होते. बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक…

इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी केली प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली; अँडरसन बाहेर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. गेल्या काही काळापासून टीम…

कठोर परिश्रम घेतल्यास आईस हॉकी सारख्या खेळामध्येही उज्ज्वल भविष्य – विशाल जवाहरानी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जगात सर्वत्र तापमान सारखे नसते हि खरी गोष्ट आहे. मात्र भारतातही तापमान कमी अधिक प्रमाणात आढळते. त्यात आईस हॉकी सारख्या खेळात प्राविण्य मिळविल्यास या खेळात उज्ज्वल भविष्य असल्याचे…

मोहम्मद सिराजचा कहर; अवघ्या ५५ धावांवर आफ्रिकेचा संघ तंबूत…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमध्ये सुरू झाला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मोहम्मद सिराजने अक्षरशः कहर केला. डाव सुरू…

सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत आठव्या फेरीनंतर खेळाडूंमध्ये वाढली चुरस…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेली सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या आज दि.1 जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आठवी फेरी खेळवण्यात आली. स्पर्धा आता आपल्या मावळतीकडे वळत आहे, त्यामुळे…

नॅशनल सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेला अनुभूती निवासी स्कुल येथे सुरुवात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; 49 व्या मुलांची व 39 व्या मुलींच्या राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धा 2023-24 चे आज दि.27 डिसेंबर रोजी अनुभूती निवासी स्कुल येथे एका दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन झाले. चेस…

संजू सॅमसनने शतक झळकावून इतिहास रचला; थेट धोनीच्या रांगेत जाऊन बसला…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसनने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने फलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. संजूने या सामन्यात झंझावाती शतक झळकावले आहे. शतक…

तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला – जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: निःपक्षपाती निर्णयासाठी तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला असल्याचं प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी केलं. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र…

भारतीय महिला संघाने इंग्लंडला पराभूत करून मिळवला कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 347 धावांनी पराभव करून महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.…

T20 क्रमवारीत राशिद खान पायउतार; भारतीय खेळाडू बनला नंबर वन गोलंदाज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. भारताने ही मालिका 4-1 ने जिंकली असून रवी बिश्नोईने या मालिकेदरम्यान चमकदार कामगिरी केली होती…

राहुल द्रविड प्रशिक्षकपदी कायम;  बीसीसीआयची कार्यकाळ वाढवण्याची घोषणा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच संपलेल्या ICC पुरुष क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर द्रविडचा करार…

राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी कृष्णा राठोडची निवड

जळगाव ;-ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव व हॉकी जळगांव संघटनेचा खेळाडू तथा नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी कृष्णा विट्ठल राठोड याची १७ वर्षाआतील शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धे साठी महाराष्ट्र राज्याच्या संघात…

फायनलमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून हा खेळाडू होऊ शकतो बाहेर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. टीम इंडिया तब्बल १२ वर्षांनंतर वनडे वर्ल्ड कपचा…

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे खेळाडू आहेत गोल्डन बॅट आणि बॉलच्या शर्यतीत…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत आणि 20 वर्षांनंतर आयसीसी…

सेमीफायनल सामन्यासाठी आयसीसीचे हे नियम लागू…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक 2023 चे चार उपांत्य फेरीतील संघ भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आहेत. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचवेळी…

२०१९ चा हिशोब करण्याची टीम इंडियाला संधी… उपांत्य फेरीत पुन्हा न्युझीलंडशी मुकाबल…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. आता याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असून यासह…

स्टार फलंदाज गंभीर आजाराने त्रस्त…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आतापर्यंत ३७ सामने पूर्ण झाले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचले असून उर्वरित 2 जागांसाठी 6 संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळत आहे. या…

अँजेलो मॅथ्यूज टाईमआऊट; श्रीलंका-बांगलादेश सामन्यात चांगलाच गोंधळ…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला टाइमआऊट घोषित करण्यात आले. वास्तविक मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून मैदानात पोहोचला होता. त्यानंतर…

विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचा व्हॉलीबॉल संघ निवड

जळगाव ;- महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन च्या सहकार्याने विभागीय युथ २१ वर्षा आतील व्हॉलीबॉल स्पर्धचे आयोजन ११ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सी.बी.एस. नासिक येथे…

हार्दिक पांड्या संघाबाहेर होताच या खेळाडूचे उघडले नशीब; बनला उपकर्णधार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यात त्यांनी सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्व काही…

टीम इंडियाने लंकादहन करत केला विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील ३३ वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती…

विश्वचषकादरम्यान या स्टार खेळाडूची निवृत्ती; संघाला तगडा झटका…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक २०२३ हा इंग्लंडसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. इंग्लंड संघाने चालू विश्वचषकात आतापर्यंत 6 सामने खेळले असून 5 मध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या…

वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप; कर्णधाराचा अचानक राजीनामा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ जवळपास अर्धा संपला आहे. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाची अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली. दरम्यान, खेळाडूंमधील भांडण आणि दोन गटांमध्ये विभागणी झाल्याच्या…

निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघास विजेतेपद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांच्या नाशिक विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेने विजेतेपद पटकावले आहे. अहमदनगर येथे या स्पर्धा पार पडल्या. नाशिक विभागातील ७ अनुसूचित जाती…

आशियाई पॅरा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केली 111पदकांची कमाई

बीजिंग ;- चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा खेळ (Asian Para Games 2023) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. एशियन पॅरा गेम्स स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी या…

आफ्रिकेने केला गतविजेत्या इंग्लंडचा 229 धावांनी पराभव…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या ICC क्रिकेट विश्वचषकाच्या 20 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 229 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने…

मुंबई इंडियन्सच्या संघात लसिथ मलिंगाची घर वापसी…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या हंगामात 5 वेळा ही ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये मोठा बदल केला आहे. एकेकाळी फ्रँचायझीसाठी महत्त्वाचा खेळाडू…

बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये क्षितिज वारके प्रथम तर मुलींमध्येऋतुजा बालपांडे प्रथम

जळगाव ;- - जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा जैन स्पोर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचा क्षितिज…

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलीमध्ये चोपडा ची प्रज्ञा तर मुलामध्ये भुसावळचा पुष्कर प्रथम

जळगाव ;- जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १९ वर्षा आतील गटात मुलांमध्ये भुसावळ चा पुष्कर प्रशांत चौधरी तर मुलींमध्ये चोपडा ची प्रज्ञा मुकुंदा सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. विजयी प्रथम पाच मुली व मुलांना जैन…

मॉडर्न पेंटयथलॉन स्पर्धेत सेट लॉरेन्स व जी एच रायसोनी शाळेचे वर्चस्व

जळगाव ;- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव , जळगाव शहर मनपा व मॉडर्न पेंटयथलॉन असोसिएशन ऑफ जळगाव आयोजित जळगाव जिल्हा व मनपा क्षेत्र शालेय मॉडर्न पेंटयथलॉन क्रीडा स्पर्धा पोलीस जलतरण तलाव येथे दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर रोजी संपन्नझाल्या.…

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासह भारतीय पुरुष हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आशियाई क्रीडा 2023 मधील पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने जपानचा 5-1 अशा मोठ्या फरकाने सहज पराभव केला आणि सुवर्णपदकावर कब्जा केला. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारताचे हे…

भालाफेक स्पर्धेत इंडियाने रचला इतिहास; नीरज चोप्राने सुवर्ण, तर किशोर जेनाने रौप्यपदक जिंकले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी बुधवारी, भारतीय खेळाडूंनी जगाला दाखवून दिले की ते आता ट्रॅक आणि फील्डमध्ये एक नवीन उदयोन्मुख शक्ती आहेत.…

आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात युवा टीम इंडिया नेपाळ सोबत भिडणार… बघा संपूर्ण…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. सोमवारी मलेशियाने थायलंडचा 194 धावांनी पराभव करत गट फेरी संपवली.…

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा: उपांत्य फेरीत धडक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हॉकी सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताने हा सामना 10-2 ने जिंकला. या सामन्यातील विजयासह भारताने आशियाई…

भारत-इंग्लंड सराव सामना पावसामुळे रद्द…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वचषक सुरू व्हायला आता फक्त ५ दिवस उरले आहेत. तत्पूर्वी त्याआधी भारतीय आणि इंग्लंड संघांची तयारी मजबूत करण्याचे मनसुबे उधळले गेले. गुवाहाटी येथे दोन्ही संघांच्या पहिल्या सराव सामन्यात…

टीम इंडियापुढे ऑस्ट्रेलियाचे ३५३ धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात (IND vs AUS 3rd ODIs) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या 353 धावांच्या…

पोदार इंटरनॅशनल स्कुलचा मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजयी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा क्रीडा विभाग जळगाव व जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या, मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे…

फुटबॉल संघटना व क्रीडा अधिकारी कार्यालय लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा घेणार – रवींद्र नाईक

फुटबॉल १९ वयोगटात डी एल हिंदी भुसावळ विजयी तर रायसोनी,जळगाव उप विजेता जळगाव ;- क्रीडा संकुल येथे फुटबॉल संघटनांचे माध्यमाने जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा व इतर खेळांच्या स्पर्धा…

पावसाचा व्यत्यय; अंतिम सामन्यात पोहचण्याचे या संघाचे स्वप्न भंगणार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने सुपर 4 मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे पॉइंट टेबलमध्ये ४ गुण झाले…

खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून संघटना तक्रार राखून स्पर्धा घेणार

जिल्हाधिकारी, आयुक्त व पालकमंत्र्यांची भेट घेऊन तक्रारीचे निवारण करणार जळगाव :- ९ सप्टेंबर रोजी जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीची सभा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात…

“भारत रत्न परत करा”, अशी घोषणाबाजी करत सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या विरोधात माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी आंदोलन छेडले आहे. यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. आज सचिन तेंडुलकर यांच्या…

सिनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पुष्पक महाजनला सुवर्ण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक २२ ते २३ ऑगस्ट रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हाॅल…

सुब्रतो फुटबॉल अंतिम विजेता कोल्हापूर तर उपविजेता नागपूर

तृतीय क्रमांक पुणे विभागाने पटकाविला ; उत्कृष्ट खेळाडू विकास, अनीमेष व तनवीर जळगाव ;- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे १७ वर्षातील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेचा समारोप रविवारी झाला असून…

राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी आंतर शालेय फुटबॉल स्पर्धाना उद्यापासून प्रारंभ

जळगाव ;- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा १४ व १७ वर्षाखालील…

या गोलंदाजाची कमाल; T20 सामन्यात केला विश्वविक्रम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मलेशियाचा वेगवान गोलंदाज सियाजरुल इद्रसने टी-20 इंटरनॅशनलमध्ये अशी कामगिरी केली आहे, ज्याचे आयसीसीनेच कौतुक केले आहे. T20 विश्वचषक आशिया बी क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात चीन…

भारतीय संघाला ऋतुराज सोबतच अजून नवीन कर्णधार मिळणार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विंडीज दौऱ्यानंतर आयर्लंडला जाणाऱ्या टीम इंडियामधून हार्दिक पांड्याला विश्रांती दिली जाऊ शकते, अशी बातमी समोर येत आहे. विंडीजविरुद्धची पांढऱ्या चेंडूंची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ तीन…

अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्या वतीने उपलब्ध अनुदान अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान २०२३--२४ साठी अनुदान…

शिखर धवनचे करियर संपले का? चाहत्यांचा BCCI ला सवाल…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने अशा…

भारत वेस्ट इंडिजचा सामना नक्की कसा बघायचा ? क्लिक करा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; मागच्या महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर, भारतीय संघ उद्यापासून पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये नव्या चॅम्पियनशिप साखळीला आपली सुरुवात करत आहे.…

मराठमोळा अजित आगरकर झाला मुख्य निवडकर्ता…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने…

खो-खो खेळाची टाईम लाईन

लोकशाही विशेष लेख खो-खो (Kho-Kho) या शब्दाचा अर्थ हुलकावणी देणे, चकविणे असा होतो. ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो-खो” पुस्तकात या खेळाच्या उगमाच्या संदर्भात मांडलेला खालील तर्क पटण्यासारखा वाटतो. आपला देश हा…

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; राज्यवर्धन सिंग राठोड (नेमबाजी)

लोकशाही विशेष लेख राज्यवर्धन सिंग राठोड (Rajyavardhan Singh Rathore) यांचा जन्म २९ जानेवारी १९७० रोजी राजस्थान मधील जैसलमेर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जैसलमेर येथेच झाले. त्यांचे वडील लष्करी अधिकारी आणि आई शिक्षिका असल्याने…

WTC फायनल जिंकण्यासाठी भारतापुढे ४४४ धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; WTC फायनल अंतर्गत, लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 444 धावांचे आव्हान आहे. रोहित आणि गिल क्रीजवर आहेत.…

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ क्रिकेटचे दिग्गजही मैदानात…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या दिग्गज ऑलिम्पियन कुस्तीपटूंना 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या दिग्गज खेळाडूंचा पाठिंबा मिळाला आहे. सुनील गावस्कर, कर्णधार…

WTC फायनलपूर्वी टीम इंडियाची नवीन जर्सी लॉन्च…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: “जर्मन स्पोर्ट्स ब्रँड” Adidas आता भारतीय संघाचा किट प्रायोजक बनला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून याची माहिती दिली होती. आता भारतीय संघाच्या जर्सीवर ADIDAS चा लोगो…

विराट कोहली ने सुर्याकुमार यादवला म्हटले असं काही…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: सूर्यकुमार यादवच्या 49 चेंडूत 103 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध टी-20 सामन्यात 5 विकेट गमावत 218 धावांची मोठी धावसंख्या उभारली.…

KL राहुल IPL आणि WTC फायनलमधून बाहेर… कृणाल पंड्या कर्णधार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल (KL राहुल) दुखापतीमुळे IPL आणि WTC फायनलमधून बाहेर पडला आहे. केएल राहुलने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम…

केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी ब्रिजभूषण सिंह प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला – विनेश फोगाटचा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगट, भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतर-मंतरवर कुस्तीपटूंसह निदर्शने करत असून, आपल्या शक्तीचा…

धरणगावात डोळ्याचे पारणे फेडणारे कुस्तीचे सामने…

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळातर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या खुल्या कुस्त्यांच्या दंगलीत मानाची दोन लाख एक्कावन हजार (२५१०००)…

WTC Final; भारतीय संघाची घोषणा… माजी कर्णधाराचे पुनरागमन…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) मंगळवार, 25 एप्रिल रोजी बहुप्रतीक्षित जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2021-23 फायनलसाठी (WTC Final) 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा डब्ल्यूटीसी…

रोमहर्षक सामन्यात गुजरातने लखनौला नमवले…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: IPL 2023 च्या 30 व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा एका रोमहर्षक लो-स्कोअरिंग सामन्यात 7 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 135 धावा केल्या होत्या आणि…

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पंच परीक्षेत राकेश धनगर उत्तीर्ण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्य पंच परीक्षेत गुलाबराव पाटील क्रीडा मंडळ पाळधी येथील क्रीडा शिक्षक राकेश अंकुश धनगर उत्तीर्ण झाले…

किम कॉटन ठरल्या पहिल्या महिला अम्पायर… पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अम्पायरिंग…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अम्पायरिंग करण्याचा बहुमान न्यूझीलंडच्या महिला पंच किम कॉटन यांनी मिळवला आहे. त्यांनी बुधवारी आज 5 एप्रिल रोजी न्यूझीलंड आणि श्रीलंका (Sri…