Browsing Tag

#maharashtra

१२वी च्या निकालात तब्बल ‘इतके’ टक्क्यांनी झाली घट…

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१. टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहेत. राज्यात…

मुक्ताईनगर अवैध तस्करी पोलिसांपुढे मोठे आव्हान

लोकशाही संपादकीय लेख मध्यप्रदेशातून व्हाया मुक्ताईनगर मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी होतेय, असा आरोप गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे वारंवार करत आहेत. तथापि पोलीस प्रशासन…

शेतकरी कुटूंबासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे…

महाराष्ट्राची उल्लेखनीय योजना : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील धरणे व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीविषयी मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.…

भरत जाधवांची मोठी घोषणा; नाट्यसृष्टीसह महाराष्ट्र हादरला…(व्हिडीओ)

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क: भरत जाधव हे मराठी रंगभूमी असो, कि चित्रपट यातील ते आघाडीचे कलावंत आहेत. त्यांच्या विनोदाच्या टायमिंग अत्यंत नैसर्गिक आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. मात्र भरत जाधव यांनी…

अंत्यविधीतून परततांना ट्रकने महिलांना चिरडले; एकाच कुटुंबातील तीन महिला ठार…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या नातेवाकाचा अंत्यविधी करून घरी जातांना जमावामध्ये ट्रक घुसून मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना पंढरपूर पासून…

विद्यार्थ्यांनो “३१ मे” ला बारावीचा निकाल लागू शकतो…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: फेब्रुवारी - मार्च महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. त्यानंतर अभ्यासाच्या टेन्शनला बाजूला सारून मुलांनी मनसोक्त अश्या उन्हाळी सुट्ट्यांची मज्जा मस्ती…

उच्च न्यायालयाची ताकीद; औरंगाबादच म्हणायचं….

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रात सत्तांत होताच नामांतराच्या घडामोडींना वेग आला होता आणि त्या प्रमाणे औरंगाबाद आणि धाराशिव शहराचे नामांतर देखील झाले होते. आणि त्याला केंद्राने देखील मंजुरी दिली होती.…

पाऊस पाण्याची खबरबात; मान्सून कधी दाखल होणार राज्यात…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: या महिन्याच्या सुरुवातीला अवकाळीचा मारा झेलणाऱ्या प्रत्येकाला आता तापमानाच्या वाढलेल्या पाऱ्याने हैराण करून सोडले आहे. अशातच राज्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी…

हातरुंडी येथे दोन चिमुकल्या मुलींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू…

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: हातरुंडी येथे आपल्या आजोबांकडे सुट्टीनिमित्त आलेल्या दोन नातींचा हातरुंडी गावाजवळील दरी तलावात १५ मे रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या…

अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: १६ एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची…

सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर, राज्य सरकारचा मोठा निर्णय !

लोकशाही, न्यूज नेटवर्क मुंबईत आज मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत महत्वपूर्ण निरयन घेण्यात आले. सर्वात महत्वाच म्हणजे अवकाळी पावसाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्वःत…

कापूस लागवडीपूर्वी प्रभावी तणनाशक : “पेंडामेथीलीन”

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्र (Maharashtra) राज्य कापूस (Cotton) लागवडीत अग्रगण्य आहे. महाराष्ट्रात कापसाच्या पेरा इतर पिकांच्या तुलनेत उल्लेखनीय असतो. मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी कापसाच्या लागवडीत वाढ होण्याची…

ईडीकडून जयंत पाटील यांना नोटीस ; सोमवारी हजार राहण्याचे आदेश

मुंबई ;- ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आयएल व एफएस प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारी ईडीच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी 12 मे रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.…

राज्यातील सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल उद्याच लागणार… TV वर होणार थेट प्रक्षेपण!

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या राजकीय उलथापालथी आणि सत्ताबदलाबाबत उद्या मोठा निर्णय येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. एएनआय या…

वैधव्य प्राप्त महिलांना प्रतिष्ठेचे जीवन?

लोकशाही विशेष लेख पतीचे निधन झाल्यामुळे एकीकडे स्त्रीच्या वाट्याला आलेले दु:ख, झालेला आघात तर दुसरीकडे कुटुंबात व समाजामध्ये मिळणारी उपेक्षा, अवहेलना, तिरस्कार व भेदभावाची वागणूक यामुळे ती पुरती खचून जाते. अनेक विधवांना आर्थिक…

शरद पवारांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला मागे

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. याबाबतची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शरद पवार म्हणाले,…

डॉ. प्रभू व्यास यांना पी.एच.डी प्रदान…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राम टोटल बॉडी चेक अपचे संचालक डॉ प्रभू व्यास यांना PhD. प्रदान करण्यात आली आहे. डॉ. प्रभू व्यास यांनी बेंगलोर येथून युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन चे एम.एस व पोस्ट ग्रेज्युएट  डिप्लोमा पास…

शरद पवारांनी फेरविचारासाठी मागितली २-३ दिवसाची मुदत – अजित पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्याची घोषणा केल्यानंतर त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. दरम्यान सिल्व्हर ओक या पवारांच्या…

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, वाचा सविस्तर

लोकशाही, न्यूज नेटवर्क सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.पूर्वी घटस्फोट घेण्यासाठी सहा महिने वाट पाहावी लागत होती. मात्र जर नातेसंबंधांमध्ये काहीच सुधारणा होत नसेल, तर इतका वेळ वाया घालवायची गरज नाही, असं…

कृ.उ.बाजार समिती निकाल; कोण ठरल वरचढ ?

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यभरात सुरु असलेल्या कृ.उ.बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. ही निवडणूक राज्यातील शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर सावांसाठी…

“सत्य” जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक – बरूण मित्रा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत अनेक प्रयोग केले. त्यातून समजून घेणे व सत्य स्वीकारले. मुलांमधील जिज्ञासा वाढीस लागून त्यासाठी विविध प्रयोग करण्याची सवय  शिक्षकांनी आपल्या…

अकबर हिंदू होता… भालचंद्र नेमाडेंचे वक्तव्य…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: “मुघल सम्राट अकबर हिंदू होते,” (Samrat Akbar) असं मोठं विधान ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त (Gyanpeeth Award) ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी केलं आहे. हे सांगतानाच…

‘शिवनी’ विमानतळाच्या धावपट्टी विस्तारिकरणाचा प्रश्न लागणार मार्गी

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क अकोला-खंडवा या रखडलेल्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता शिवनी विमानतळाच्या (Shivni Airport) धावपट्टी विस्तारिकरणाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. शिवनी विमानतळाची धावपट्टी…

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीने राजकारण पुन्हा तापले…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या हालचाली बघायला मिळत आहेत. त्यातच सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पंच परीक्षेत राकेश धनगर उत्तीर्ण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्य पंच परीक्षेत गुलाबराव पाटील क्रीडा मंडळ पाळधी येथील क्रीडा शिक्षक राकेश अंकुश धनगर उत्तीर्ण झाले…

जळगाव जि.प 612 रिक्त पदांसाठी लवकरच भरती – डॉ पंकज आशिया

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदे भरण्याचा निर्धार शासनाने केला आहे. ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार…

वाहन कर/पर्यावरण कर थकीत व स्क्रॅप वाहनांचा लिलाव…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांनी / ताबेदारांनी / वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत कर / पर्यावरण कर…

“बार्टी” फेलोशिप आंदोलनाला यश… मान्य झाली मागणी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: 861 विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाल आहे. “बार्टी” च्या फेलोशिप मागणीसाठी सुरू असलेल्या मागणी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री…

“मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचं त्यांनी भान ठेवावं” मंत्रालयासमोर तृतीयपंथींचा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुख्यमंत्र्यांच्या भेटी ऐवजी समाजकल्याण सचिवांच्या भेटीस घेऊन जाण्यावरून आज मुंबईत आंदोलन करणारे तृतीयपंथींनी एकच गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. पोलीस भरतीत आरक्षण मिळावं, अशी या आंदोलक…

पाचोरा भडगाव कृ.उ.बा. निवडणुकीत रंगतदार मोड

लोकशाही संपादकीय विशेष जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. 20 एप्रिल ला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, सध्या उमेदवार फोडाफोडी,…

धक्कादायक; महाआरती दरम्यान भाविकांवर पत्र्याचे शेड कोसळले… ७ ठार…

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: अकोला जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील बाबाजी महाराज मंदिरासमोर सायंकाळच्या महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. मात्र याच दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे मोठे जुने…

महाराष्ट्रातील विविध बोली असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते संपन्न…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रातील ५७ बोलीतील ५७ कथा असलेल्या विविधबोलींचा अभ्यास असलेल्या डॉ. मोनिका ठक्कर यांनी संपादित केलेल्या “माझी बोली माझी कथा”  या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस…

दुर्दैवी : लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुण ठार

कुटुंबातील एकुलते मुले असल्याने तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला सातारा , लोकशाही न्यूज नेटवर्क साताऱ्यातील लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एसटी बसने दिलेल्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला…

देशात कोरोना वाढ, मंगळवारी आढळले 4,435 रुग्ण

लोकशाही, न्यूज नेटवर्क बुधवारी (wednesday), केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात 4,435 लोकांना कोरोनाच लागण झाली आहे. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग…

एमपीएसी, यूपीएससी परीक्षा, मुलखात देताय ? मग हे वाचाच..

लोकशाही, विशेष लेख एमपीएसी (MPSC), यूपीएससी (UPSC) परीक्षांसाठी हजारो युवक देशातील विविध राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये लेखी आणि मुलाखती देत असतात. सरकारी नोकरी आणि तीही उच्च पदस्थ मिळणे हे अधिकाधिक तरुणाईचे स्वप्नंच नव्हे तर…

एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकलव्यच्या खेळाडूंची निवड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या 5 खेळाडूंची 17व्या एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.…

टेन्शन : राज्यात पुन्हा कोरोना सक्रिय ; तीन जणांचा मृत्यू

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाने देशासह राज्यात पुन्हा डोके वर काढले असून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. काही महिन्यात अत्यंत कमी झालेली रुग्णसंख्या आता वाढू लागू लागल्याने चिंताही वाढू लागली आहे. शुक्रवारी…

सांगलीच्या प्रतीक्षाने घडवला इतिहास; ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीत रंगलेली पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज थरारक अंतिम सामन्याने संपन्न झाली. पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील…

तृतीयपंथी चांद तडवी पोलीस भरती परीक्षेत उत्तीर्ण…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: पोलीस भरतीसाठी आलेली तृतीयपंथीय चांद तडवीची शुक्रवारी सकाळी येथील पोलीस कवायत मैदानात शारीरिक आणि मैदानी चाचणी घेण्यात आली. याआधी राज्य शासनाकडून तृतीपंथींयासंदर्भात शारीरिक चाचणीचे धोरण…

‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरु राहणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना “आनंदाचा शिधा” संचाचे वितरण २२ मार्च २०२३ पासून पुढील एक महिनाभर सुरु राहणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या…

“पुन्हा… लाव रे तो व्हिडीओ” राज ठाकरेंचा हल्लाबोल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मनसे चा गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाच्या वादावर भाष्य केले. तो धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्यबाण होता असे राज ठाकरे यांनी म्हटले. बाळासाहेबांशिवाय कोणालाही…

गोविंद बोरसे व प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: भाजपा विभागीय प्रसिध्दी प्रमुख गोविंद बोरसे व भाजपा प्रदेश सोशल मिडीया माजी संयोजक प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे…

नुकसानग्रस्त भागाची खा. रक्षा खडसेंनी केली पाहणी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: १८ मार्च रोजी रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील खिर्डी शिवार, धामोडी शिवार, भांबलवडी शिवार, वाघाडी शिवार, रेंभोटा शिवार, निंबोल शिवार ई. ठिकाणी पिकांची व राहत्या…

अजिंठा लेणी परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस

अजिंठा, लोकशाही न्यूज नेटवर्क ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पावसाचा आनंद मिळत असला तरी, बळीराजा मात्र त्रासाला आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसह (Ajanta Caves) तोंडापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून गारपिटीसह जोरदार पाऊस (Unseasonal Rain) झाला.…

एकनाथराव खडसेंची विधानमंडळाच्या तीन समित्यांच्या सदस्यपदी नियुक्ती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांची विधान मंडळाच्या तीन समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सन २०२३-२४ या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर…

धक्कादायक; जत येथे भररस्त्यात नगरसेवकाची गोळी झाडून हत्या…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीतील जत येथे भररस्त्यात अज्ञात गुंडांनी नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यांची ईनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या…

लाभार्थी महिलांचा माजी आ.स्मिता वाघ यांचेकडून सत्कार…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: 17 मार्च पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना एसटी बस मध्ये 50% भाड्याची सवलत सुरू झाल्याने माजी आ. स्मिता वाघ यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह बस स्थानकावर जाऊन प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिलांचा…

आजपासून महिलांना एसटीच्या बस तिकीट भाड्यात ५०% सवलत सुरू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्याच्या सन.२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक १७ मार्च २०२३ पासून…

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महाराष्ट्राला इशारा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशातील सहा राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे चिंतेत असलेल्या केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सहा राज्यांना पत्र लिहिले आहे. पत्रात असे म्हटले आहे की, गेल्या काही…

सत्तानाट्याची सुनावणी पूर्ण; आता निकालाची प्रतीक्षा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: नऊ महिन्यांपासून सुरु असलेली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे. आता सर्वांचे लक्ष निकालावर लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. एकनाथ शिंदे…

धक्कादायक; मुलीने आईचेच केले तुकडे; आणि तीन महिने राहिली त्या तुकड्यांसोबत…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. लालबाग परिसरात एक तरुणी चक्क आपल्या आईच्या तुकडे केलेल्या मृतदेहाबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून राहत होती. याप्रकरणी काळाचौकी…

खाजगी नोकरभरती प्रक्रियेत भाजप चे हितसंबंध ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: खासगी तत्वावर कर्मचारी भरण्यासाठी नेमण्यात आलेल्या नऊ एजन्सीमधील 'क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड' या कंपनीमध्ये भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबातील संचालक असल्याची माहिती…

पुढे काय होईल याचा अंदाज राज्यपालांना कसा आला? राज्यपालांच्या भूमिकेवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेना विरुद्ध शिवसेना खटल्यात भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना सांगितले की, त्यांनी अशा प्रकारे विश्वासदर्शक ठराव पुकारायला नको होता. तीन वर्षांच्या सुखी वैवाहिक…

शासनाच्या योजनांचा लाभ घेत मल्हार कुंभार बनले आदर्श शेतकरी…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतकरी समृद्ध व्हावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा शाश्वत विकास व्हावा यासाठी शासनाकडून अनेक लाभदायी योजनांची अंमलबजावणी केली जाते. याच योजनांचा लाभ घेऊन चोरवड (ता. पारोळा) येथील युवा…

वरणगाव समांतर महामार्गासाठी वाढीव निधिची मागणी…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वरणगाव शहरातील समांतर रस्ता, दुभाजक, चौकातील तिरंगा झेंड्याभवती विद्युत रोषणाई व जुन्या महामार्गावरील जिर्ण झालेल्या पुलाच्या उभारणीसाठी वाढीव निधी मंजूर करवा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन…

जुन्या पेन्शनसाठी जामनेर तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा संप…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: "एकच मिशन जुनी पेन्शन" या घोषणा देत जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जामनेर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महसूल विभागाचे तलाठी, ग्रामसेवक व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी…

त्याचे राजकारणात कोणतेच काम… देसाईंची मुलाच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया;

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेनेचे सर्वात एकनिष्ठ नेते व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई (Former minister Subhash Desai)  यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात…

समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार – देवेन्द्र फडणवीस

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहे . समृद्धी महामार्गावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यात…

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट;

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात सध्या ऋतुचक्र उनं सावल्यांचा खेळ खेळतांना दिसून येत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता आहे. त्यामुळे विचित्र प्रकारचं वातावरण सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रोगराई पसरली आहे. शेतकरी…

नदीत बुडून चार मित्रांचा दुर्दैवी अंत…

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: नदीत अंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ते षष्ठी निमित्ताने देवदर्शनासाठी गेले होते. या पैकी दोन जणांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू…

आगामी लोकसभा विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार -संजय राऊत

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क लोकसभा आणि विधानसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवायचं ठरल्याचे मत…

महाराष्ट्रातील या १७ शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू…

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क रिलायन्स जिओ ही आघाडीची कंपनी आहे. देशातील अनेक शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जिओने देशभरातील 27 शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. ही 5G सेवा महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश करते.…

आ.अनिल पाटलांच्या हस्ते दीड कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील मुडी प्र.डांगरी येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते, तलाठी कार्यालय, केटी वेअर यासह इतर विकास कामांचा भूमीपूजन सोहळा पार पडला. महत्वपूर्ण विकास…

स्वप्नरंजन दाखविणारा अर्थसंकल्प – डॉ. उल्हास पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. त्यावर कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटलांनी टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील…

काय सांगता? जळगावात केवळ २० रुपयात आरोग्य तपासणी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील नागरिकांसाठी 'सेवार्थ दवाखाना' योजना राबवण्यात येत आहे. आनंदाश्रम सेवा संस्था तर्फे हनुमान मंदीर, गणेश कॉलनी येथे अगदी मुख्य रस्त्यावर ही योजना राबवण्यात येत आहे. नाममात्र 20 रु. देणगी…

नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार १२ हज़ार रुपये

मुंबई : लोकशाही न्युज नेटवर्क गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी भरीव तरतुद केली जाईल अशी अपेक्षा होती. या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.…

कांद्याच्या भावाने केला वांदा, शेतकरी संघटना आक्रमक

लोकशाही संपादकीय लेख सध्या शेतकऱ्यांच्या कापूस आणि कांदा भावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात कापसाचा भाव आणि कांद्याच्या भावावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान सुरू आहे. कापसाला किमान हमीभाव…

धक्कादायक; क्रूर मातेने घेतला तीन वर्षाच्या मुलीचा जीव…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: आई आणि बाळाचे नातं कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. आईची माया काय असते आणि ती तिच्या लेकरांसाठी कुठल्या हद्दीपर्यंत पोहोचेल याची सीमा नसते. मात्र एका आई ने आपल्या व तिच्या प्रियकराच्या आड…