सोन्याच्या दरात तेजी कायम, जाणून घ्या दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

लगीनसराईत सोन्याची खरेदी वाढलेली आहे. आठवड्याच्या सुरवातीपासूनच सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सोमवारीसुद्धा सोने चांदीच्या दरात (Gold Silver Rate) तेजी दिसून आली होती तर आजही सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सोन्याच्या दरात तेजी कायम असली तरी सोन्याची मागणी वाढत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,600 तर 24 कॅरेट साठी 54,110 रुपये आहे. तर चांदी प्रति किलो 66,200 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव

चेन्नई – 55,040 रुपये

दिल्ली – 54,260 रुपये

हैदराबाद – 54,110 रुपये

कोलकत्ता – 54,110 रुपये

लखनऊ -54,260 रुपये

मुंबई – 54,110 रुपये

नागपूर – 54,110 रुपये

पुणे – 54,110 रुपये

जळगाव – 54,100 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.