Saturday, January 28, 2023

भाजप नेत्या चित्रा वाघ उद्या जळगावात

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय जनता पार्टी (BJP) महिला आघाडीच्या जळगाव ‘महिला मेळावा’ दि ६ रोजी मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) उपस्थित राहणार आहेत.

हा मेळावा जळगाव शहरातील बळीराम पेठमधील ब्राम्हण सभा येथे दि. ६ रोजी मंगळवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी चित्रा वाघ महिलांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी शहरातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष दिप्ती चीरमाडे यांनी केले आहे.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे