जळगावचे रस्ते चार महिन्यात चकाचक होतील?
लोकशाही संपादकीय लेख
जळगाव शहरातील रस्त्यांचा वनवास संपण्याच्या मार्गावर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर डोळा ठेवून का असेना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये मंजूर…