एकलव्य संघटनेचा भाजपच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

जळगाव - वीर एकलव्यांच्या विचारांवर चालणारी, भिल्ल ,आदिवासी उपेक्षित, दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य संघटनेने राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या…

सव्वादोन कोटींची फसवणूक करणारे दोन भामटे जाळ्यात

जळगाव :- जळगावात जिल्ह्यात तब्बल सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणात जळगाव सायबर पोलिसांनी राजस्थानातून दोन भामट्यांना अटक केली आहे. आरोपींनी शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यात जादा नफा मिळेल, या आमिषाने गंडवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.…

तिस-या टप्प्यासाठी निवडणूक आयोग सज्ज

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क - महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील ११ मतदारसंघांसाठी ७ मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सह प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम…

आ. चंद्रकांत पाटील करणार रक्षा खडसेंचा प्रचार !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयाची हॅटट्रीक साधण्यासाठी पक्षातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार…

चाळीसगावात तरुणीची दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

चाळीसगाव ;- घरासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी लांबविल्याची घटना १७ एप्रिल रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी दुचाकी चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून कोमलसिंग विजयसिंग राजपूत वय २५ रा. चाळीसगाव असे जेरबंद केलेल्या चोरट्याचे नाव आहे.…

किनगाव येथे अडीच लाखांचा गुटखा जप्त

यावल ;- तालुक्यातील किनगाव येथील किराणा दुकानातून विनापरवाना प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला आणि गुटखा असा एकुण २ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल डीवायएसपी यांच्या पथकाने हस्तगत केला आहे. ही कारवाई शुक्रवारी ३ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात…

संशयावरून तिघांनी एकाला केली लोखंडी पाइपाने मारहाण

धरणगाव ;- तालुक्यातील चाँदसर येथे शिवीगाळ केल्याच्या संशयावरून एका चालकाला तीन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने डोक्याला मारून दुखापत केल्याची घटना आश्रम शाळेजवळ गुरूवारी २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवारी ३ मे रोजी…

महिला कंडक्टरच्या कानशिलात लगविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- एसटी महामंडळाच्या बसमधील महिला कंडक्टरशी वाद घालून त्यांच्या कानात चापट मरणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शुक्रवारी ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बस…

हायी गाडी माय कोणी उनी ?

मन की बात (दीपक कुलकर्णी) अरे बघतोस काय रागाने, बाजी मारली वाघाने ! अरे येऊन येऊन येणार कोण, अमुक तमुक शिवाय आहेच कोण ! अशा घोषणा पूर्वी प्रचारात आर्वजून दिल्या जात होत्या. पूर्वीच्या काळी प्रचाराची पद्धत अतिशय साधी मात्र…

चंद्रावर बर्फच बर्फ ; इस्रोची माहिती

बंगळुरू :  भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात चंद्रावरील पाण्याच्या शोधाशी संबंधित नवीन तथ्य समोर आले आहे.चंद्राच्या ध्रुवीय विवरांमध्ये पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त पाण्याचा बर्फ असू शकतो, अशी आशा निर्माण…

७५ हजार वर्षांपूर्वीच्या महिलेचा चेहरा जगासमोर उघड

बगदाद : - सुमारे ७५,हजार वर्षांपूर्वी इराकमधील बगदादच्या उत्तरेला ५०० मैल उत्तरेस एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत एका मध्यमवयीन निएंडरथल महिलेला दफन करण्यात आले होते. आता पुरातत्त्व शास्त्रज्ञांमुळे तिचा चेहरा पहिल्यांदाच जगासमोर…

टक्केवारी घटल्याने निवडणूक आयोगाची वाढली चिंता

लोकशाही न्युज नेटवर्क - दोन टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. मात्र, गेल्या दोन टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या टक्केवारी संदर्भात निवडणूक आयोगाने निराशा…

स्मिताताई वाघ यांची गौतमनगर भागात प्रचार रॅली

जळगाव ;- जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ आज जळगाव शहरातील गौतमनगर भागात प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीची सुरुवात भागातील इच्छादेवी जागृत देवस्थान मंदिरात दर्शन घेत करण्यात आली. यावेळी…

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मे नंतर

पुणे - लोकशाही न्यूज नेटवर्क - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने निकालाच्या संभाव्य तारखेबाबतची माहिती…

बंद घर फोडून चोरट्यांचा ६९ हजारांच्या मुद्देमालावर डल्ला

जळगाव ;- फळविक्रेत्याचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शहरातील सुरेश नगर येथील लाईफ स्टाईल रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये गुरुवार २ मे रोजी रात्री १०.३० वाजता…

मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ

यावल : तालुक्यातील कठोरा येथील माहेर असलेल्या २४ वर्षीय विवाहितेला मुलबाळ होत नाही तसेच पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावेत म्हणून तिचा पतीसह सहा जणांनी छळ केला. तसेच तिला माहेरी सोडून दिले असून याप्रकरणी फैजपूर पोलीस…

आता भाकरीही महागली;ज्वारीचे भाव यंदा ३ हजार ५०० रूपये क्विंटल

जळगाव : सध्या बाजारपेठेत धान्याची आवक वाढली आहे. असे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्व धान्याच्या किमतीत वाढ झाली. शिवाय गतवर्षी ३१०० रुपये क्विंटल असलेल्या ज्वारीचे भाव यंदा ३ हजार ५०० रूपये क्विंटलपर्यंत गेल्याने सामान्यांच्या…

रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या इसमाला अटक

जळगाव : - रेल्वेच्या आरक्षणाच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. रेल्वे आरपीएफ पोलिसांना माहिती मिळाली होती.…

शीतपेय तयार करण्याच्या नावाखाली बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उध्वस्थ

जळगाव ;- शीतपेय तयार करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या कारखान्यात चक्क बनावट देशी दारू विक्री तयार करण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला असून यात मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगावच्या औद्योगिक…

मुंबईचा समुद्र खवळणार,३६ तासांसाठी रेड अलर्ट

मुंबई-लोकशाही न्युज नेटवर्क - भारतीय हवामानशास्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस यांच्याद्वारे प्राप्त माहितीनुसार, आज शनिवार दिनांक 4 मे 2024 रोजी सकाळी 11.30 वाजेपासून ते रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी रात्री…

निर्यातबंदी उठवल्याने कांद्याच्या दारात वाढ

लासलगाव - लोकशाही न्युज नेटवर्क - केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्पापूर्वी शेतकऱ्यांना गिफ्ट दिले आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे. 40 टक्के…

काळ्या जादूच्या संशयातून, दोघांना जिवंत जाळले

गडचिरोली - लोकशाही न्यूज नेटवर्क- गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील हा प्रकार सगळ्यांना हादरवून सोडणारा आहे. काळ्या जादूच्या संशयातून गावकऱ्यांनी एका पुरुष आणि महिलेला जिवंत जाळलं. दोघांचा…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षाची शिक्षा

अमळनेर ;- चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या ४५ वर्षीय इसमावर दाखल गुन्ह्यात अमळनेर न्यायालयाने शुक्रवार दि.३ मे रोजी दुपारी ३ वाजता आरोपीला २० वर्षांची शिक्षा सुनावली असून ५० हजार रुपयांचा दंड…

ब्राझीलमध्ये कोपला निसर्ग, आणीबाणीची परिस्थिती 

लोकशाही न्यूज नेटवर्क ब्राझीलच्या दक्षिणेकडील अनेक भागांत आलेल्या जोरदार पावसामुळे इथे आणिबाणीची स्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण बेपत्ता आहेत. या पर्जन्यवृष्टीने या भागातील एक लहान धरणही फुटले आहे.…

चीनचे चांद्रयान ‘चांग-६’ झेपावले

बीजिंग: -चीनने 'चांग-६' नामक आपल्या चांद्रयानाचे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण केले. हे यान चंद्राच्या कायम अंधारात राहणाऱ्या पृष्ठभागावर उतरणार असून तेथील दगड-मातीचे नमुने घेऊन ते पृथ्वीवर परत येईल. चंद्राच्या या भागावर भारताने चांद्रयान-३…

२०५ कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच

नवी दिल्ली: छत्तीसगडमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) शुक्रवारी तब्बल २०५ कोटी रुपयांची संपती गोठवली. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अनिल टुटेजा, रायपूरच्या महापौरांच्या…

भरघोस उत्पन्नसाठी माती परीक्षण गरजेचे

लोकशाही न्युज नेटवर्क पिकांपासून भरघोस उत्पादन मिळावे याकरिता शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु रासायनिक खतांचा वापर हा बऱ्याचदा प्रमाणापेक्षा जास्त केला जातो. यामुळे साहजिकच उत्पादन खर्च तर वाढतोच परंतु यामुळे जमिनीचे आरोग्य…

मोदी सरकारने शेतकऱ्यांशी गद्दारी केली – शरद पवार

चोपडा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काळ्या आईची सेवा करणाऱ्याबद्दल चांगले विचार कधी आले नाहीत. मोदी सरकारने शेतकऱ्यांशी गद्दारी केली. अशी टीका शरद पवार यांनी रावेर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार…

मुळशीच्या शेतकऱ्यानं पिकवली तुर्कीची बाजरी

लोकशाही न्यूज नेटवर्क - सध्याच्या काळात मोठ्या शहरांच्या शेजारची शेती जवळपास संपत चालली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातही सिमेंटचं जंगल वाढत आहे. त्यासाठी अनेक शेतकरी आपल्या जमिनी विकत आहेत. पण याच तालुक्यातील जांबच्या शेतकऱ्यानं…

धक्कादायक; २३ वर्षीय अविवाहित युवतीने बाथरूममध्ये दिला बाळाला जन्म; नंतर लिफाफ्यात टाकून तिच्याच…

कोची, लोकशाही न्यूज नेटवर्क; केरळमधील कोची येथे शुक्रवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली, जिथे 23 वर्षीय मुलीने केवळ तिच्या गर्भधारणेची वस्तुस्थिती लपवली नाही, बाथरूममध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर तिने नवजात…

नरेंद्र मोदींनी ‘हा’ जावईशोध कुठून लावला !

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर पाच वर्षांमध्ये पाच पंतप्रधान असे धोरण आघाडीचे आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील प्रचारसभेत केला होता. मोदींच्या याच विधानावर आता राष्ट्रवादी…

सावद्याच्या सुशीला राणे ठरल्या लोकसभेत मतदान करणाऱ्या पहिल्या महिला मतदार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 40 टक्याच्यावर दिव्यांग, 85 वर्षे वयाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक, तसेच अंथरूनाला खिळून असलेल्या गंभीर आजारी मतदाराकरिता घरी बसल्या मतदान…

चोवीस तासाच्या आत शिंदे गटातून पुन्हा ठाकरे गटात

डोबिंवली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूकीच्या रिंगणात शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गटाचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी करण्यासाठी ऑपरेशन धनुष्यबाण शिंदे गटाच्या वतीने राबविले जात असून…

शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात

जळगाव-लोकशाही न्युज नेटवर्क - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असतांना हा अपघात झाला. चोपडा येथून सभा आटोपून ते भुसावळ जात होते. वाहनासमोर गतिरोधक…

कझाकिस्तानच्या माजी मंत्र्याने केली पत्नीची हत्या; घटना सीसीटीव्हीमध्ये झाली कैद…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; कझाकस्तानच्या माजी मंत्र्याने आपल्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप देशभरात चर्चेचा विषय बनला आहे, काहींनी याला राष्ट्रपती कॅसिम-जोमार्ट टोकायव्ह यांच्या निष्पक्ष आणि न्याय्य…

‘डीप फेक’ व्हिडीओ शेअर करणे पडेल महाग,सरकारचे निर्देश

लोकशाही न्यूज नेटवर्क - मागील काही दिवसांपासून फोटोशॉप, मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येत आहे. निवडणुकीदरम्यान…

राहुल गांधींचा सोनिया गांधींच्या उपस्थित रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल…

रायबरेली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते. उत्तर…

केजरीवाल यांना निवडणुकीत दिलासा मिळणार? अंतरिम जामीन याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्ली दारू घोटाळ्यातील केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हे प्रकरण दीर्घकाळ चालले तर अंतरिम जामिनावर विचार करू, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने…

टाळूवरचे लोणी खाणारे, तुमचे घोटाळे मी बाहेर काढणार !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  महापालिकेतील घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी चोरणारे तुम्ही कफनचोर आहात.…

सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरला अपघात

रायगड- लोकशाही न्युज नेटवर्क - शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी रायगड इथं सबा होती. मात्र सगळे थकल्यानं सुषमा अंधारे यांनी महाड इथं मुक्काम केला होता. सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांना हेलिकॉप्टर घ्यायला येणार होतं.…

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

नवी दिल्ली- लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही आठवड्यांपासून वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आता स्थिर झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आली आहे, जी गेल्या सात आठवड्यातील सर्वात कमी…

आ. किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा भीषण अपघात ; पाच जण ठार

अकोला ;- अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी पातूर शहराजवळ (अकोला ) घडली. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना अकोल…

३० हजार गायींमध्ये ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा वापर!

लोकशाही न्यूज नेटवर्क - जनावरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या माहितीचा मागोवा ठेवण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ आधुनिक ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर राज्यातील ३० हजार गायींवर केला…

बड्या नेत्याचा दावा,’गडकरींची जागा धोक्यात- काँग्रेस

लोकशाही न्यूज नेटवर्क - १ जून पर्यंत देशात निवडणुकीचे एकूण सात टप्पे पार पडतील आणि ४ जून या दिवशी निकाल लागणार आहे. या निकालात आम्ही ४०० जागा पार करु असा विश्वास एनडीए आणि भाजपाने व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीनेही महाराष्ट्रात…

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना नोटीस

बारामती,लोकशाही न्यूज नेटवर्क - तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच बारामती लोकसभा मतदार संघातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक…

डॉ. श्रीकांत शिंदेंकडे आहे ७.५ कोटींची संपत्ती

मुंबई - लोकशाही न्यूज नेटवर्क - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेयांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि हजारो…

मतदान जन जागृतीचा जळगावचा अनोखा पॅटर्न

जळगाव ;- प्रत्येक भागाच्या खाद्य संस्कृतीची म्हणून एक ओळख असते.. तशी भरीत हे खान्देशच्या खाद्यसंस्कृतीची आद्य ओळख.. मग हीच खाद्य संस्कृती पोटातून बोटात आणण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी खान्देशच्या किचन मध्ये जाऊन मतदान…

व्यापाऱ्याला लोखंडी पट्टी मारून केले जखमी ; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव;- लोखंडी पट्टीने वार करून नमकिन विक्रेत्याला अनोळखी तीन जणांनी शिवीगाळ करत जखमी केल्याची घटना गुरूवारी २ मे रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात अनोळखी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

किरकोळ कारणावरून भाऊ बहिणीला मारहाण

जळगाव ;- किरकोळ कारणावरून हमाल काम करणाऱ्या तरूणासह त्याच्या बहिणीला काहीही कारण नसतांना जमावातील ५ जणांनी लाकडी दांडक्याने हाताला व पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १ मे रोजी दुपारी ११ वाज ता कानळदा रोडवरील नारायण…

मे महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

जळगाव ;- जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 16 मार्च, 2024…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार !

जळगाव '= शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याला हजेरी लावत उपस्थित नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मनसे नेत्यांच्या उपस्थितीत . राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महायुतीची उमेदवार म्हणून मला मोठ्या मतांनी निवडून…

जळगावातून अल्पवयीन तरुणीला पळविले

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने कुठले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्रकार १४ एप्रिल रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील एका भागात १७…

रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी लढविणार निवडणूक

रायबरेली ;- रायबरेली  आणि अमेठी या काँग्रेसच्या दोन परंपरागत मतदारसंघातून पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातून क्रमश: राहूल गांधी आणि किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.…

जळगावात बंद घर फोडले ; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव;- घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी ६३ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना संभाजी नगर येथे उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण जगन्नाथ सांगवीकर वय ६५ रा. पांडूरंग सोसायटी,…

राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा

पुणे :- पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात ३ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. आरटीओ शेजारील एसएसपीएमएसच्या मैदानावर सांयकाळी चार वाजता ही सभा होणार आहे. बारामती लोकसभा…

तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

यावल ;- एका अविवाहित तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीला तालुक्यातील पिंपरूड गावात उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट आहे. . याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

आमोदा येथे शॉर्टसर्किटने आगीत श्रीराम मंदिर आणि जेडीसीसी बँक शाखा जळून खाक

जळगाव ;- अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने श्रीराम मंदिरासह जेडीसीसी बँकेची शाखा देखील जळून खाक झाल्याची घटना यावल तालुक्यातील आमोदा गावी घडली असून सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नसून कुणीही जखमी झालेली नाही. जवळपास आठ…

महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून 15 जागा मिळवण्यात यश

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपद देऊ केले असले तरी त्यांना निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आपला खरा रंग दाखवेल व त्यांना फारशा जागा सोडणार नाही, हा विरोधकांचा दावा सपशेल खोटा ठरवत अखेर शिंदे यांच्या…

काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार, त्यांना राज्यपाल व्हायचय !

सातारा, लोकशाही न्युज नेटवर्क सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्यपाल व्हायचे आहे, असा गौप्यस्फोट वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी कराडमध्ये केला. ते वंचित आघाडीचे उमेदवार प्रशांत कदम…

जनतेच्या मनात मोदी सरकारच !

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जनतेच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार असून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांचा प्रधानमंत्री करण्यासाठी भाजपाला मतदान करावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते तालुक्यातील बंजारा तांडा वस्तीवर…

नांदुरा तालुक्यात रक्षा खडसे यांच्या प्रचार रॅलीला प्रतिसाद

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दि. 1 मे रोजी नांदुरा तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते…

जळगाव रावेर मतदार संघात नामसदृश्याचा फटका बसेल?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २९ एप्रिल ही अंतिम तारीख होती. त्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी उमेदवारांसह एकूण…

ब्रिजभूषण सिंगच नाही, भाजपने या विवादित खासदारांचीही तिकिटे कापली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कैसरगंज मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर येथून करणभूषण सिंग यांना तिकीट देण्यात आले आहे. निवर्तमान खासदार…

आधी रुग्णवाहिकेचे इंधन संपले, नंतर रुग्णालयात मोबाईल टॉर्चने प्रसूती; आई आणि बाळाचा मृत्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर असून येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेव्हा बीएमसीच्या प्रसूती गृहात वीज गेली, तेव्हा मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती…

ऑटो रिक्षाचा असा लुक कधी पाहिलाय का?

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; सोशल मीडियावर कधी आणि काय दिसेल हे सांगता येत नाही. रोज काहीतरी नवीन व्हायरल होत असते. कधी एखादा विचित्र व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी एखादा फोटो लोकांचे लक्ष वेधून घेतो. तुम्ही सोशल…

सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती घेणे बंद करा – निवडणूक आयोगाच्या सूचना…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने एक सल्लागार जारी केला आहे. जारी केलेल्या आपल्या ॲडव्हायझरीमध्ये, आयोगाने सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांना निवडणुकीनंतरच्या…

या 4 प्रकारे करा WhatsApp चॅट सुरक्षित; वैयक्तिक डेटा कधीही होणार नाही लीक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; आजच्या काळात व्हॉट्सॲप हे ॲप्लिकेशन किती महत्त्वाचे बनले आहे, याचा अंदाज 2.4 अब्ज लोक वापरतात यावरून लावता येतो. केवळ चॅटिंगच नाही तर आता आपली अनेक दैनंदिन कामेही व्हॉट्सॲपवर अवलंबून…

नशेखोरांचा पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला; विषारी इंजेक्शनमुळे मृत्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबई पोलिसांच्या लोकल आर्मसमधील एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संशयास्पद मृत्यू यामागचे कारण आहे. माटुंगा स्थानकाजवळ नशेखोरांनी या पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक…

रक्षाताई खडसे यांच्या माहेरची मंडळीही प्रचारात सहभागी

मुक्ताईनगर :- रावेर लोकसभा निवडणुकीतील भाजपा-महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ त्यांची कन्या क्रिशिका व मुलगा गुरुनाथ व संपूर्ण माहेरची मंडळी प्रचारासाठी मैदानात उतरली आहेत. प्रथमच आईच्या प्रचारासाठी मुंबई येथे शिक्षण घेणारा…

‘क्रिश’च्या भूमिकेत पुन्हा दिसणार हृतिक रोशन

लोकशाही न्यूज नेटवर्क - सुपरहिरो ‘क्रिश’ पुन्हा पडद्यावर परतणार आहे. या फ्रँचायझीचा ‘क्रिश 3’ 2013 साली रिलीज झाला होता. गेल्या 11 वर्षांपासून ‘क्रिश 4’ बद्दल सातत्याने चर्चा होत आहे. चाहतेही त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘वॉर’,…