जळगावात पायी चालणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

लोकशाही न्यूज नेटवर्क रस्त्याने १७ वर्षीय तरुणी पायी चालत असताना एकाने तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मंगळवारी १० रोजी रात्री…

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या प्रदीर्घ अश्या लढ्याला सरतेशेवटी यश आले असून महाविद्यालयाने कमवा व शिका योजना पुन्हा महाविद्यालय पातळीवर सुरू करण्यात आल्याची नुकतीच घोषणा केली आहे. यामुळे गरीब गरजू या योजनेचा…

इलॉन मस्क यांच्या नावे सर्वाधिक संपत्ती गमावण्याच्या नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

लोकशाही न्यूज नेटवर्क इलॉन मस्क यांनी वैयक्तिक मालमत्तेचे सर्वात मोठे नुकसान सहन करण्याचा ऐतिहासिक जागतिक विक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने याबाबत ट्विट करत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क यांच्या संपत्तीत…

रितेश देशमुखच्या ‘वेड’ने केली अवघ्या ११ दिवसांत इतकी कमाई

लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेता रितेश देशमुख अभिनित आणि दिग्दर्शित 'वेड' या मराठी चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः उचलून धरले आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करत असून…

धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळा, वीजतारांपासून दूर राहा !

पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन लोकशाही न्यूज नेटवर्क तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग…

राज्यात CBSE शाळांचा घोटाळा, लाखोंना विकले बोगस प्रमाणपत्र

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील सीबीएसई शाळांचा (CBSE Schools) मोठा घोटाळा (Scam) उघडकीस आला आहे. राज्यात सीबीएसई शाळांना बनावट ना हरकत प्रमाणपत्र वाटप झाले आहे. हे प्रमाणपत्र लाखोंना विकले गेल्याची देखील उघड झाले आहे. याप्रकरणी ३…

मोठी बातमी ! बच्चू कडू यांचा अपघात

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा रस्ता ओलांडताना अपघात (Accident) झाला आहे. दुचाकीने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला असून त्यांच्या…

विजय जैन यांच्या ‘प्लास्टिक प्रदूषण’ विषयावरील पोस्टरला राज्य शासनाचा पुरस्कार!

लोकशाही न्यूज नेटवर्क जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार विजय जैन यांच्या प्लास्टिक प्रदूषण विषयाचे गांभीर्य अधोरेखित करत, घराबाहेर पडताना आपली कापडी पिशवी सोबत बाळगण्याची आठवण करून देणाऱ्या लक्षवेधी पोस्टर रचनेला महाराष्ट्र राज्य…

३३ लाखांचा संतूर साबण घेऊन ट्रकचालक झाला फरार ; अमळनेरात गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेरच्या विप्रो कंपनीतूमधून ३३ लाखांचा संतूर साबणाचा माल घेऊन ट्रकचालक फरार झाल्याने दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिलकुमार माइसुख पुनिया (रा.मंगलमुर्ती चौक, अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये…

गोल्डन ग्लोब पुरस्काराचा मानकरी “RRR”

लोकशाही न्यूज नेटवर्क नुकताच लॉस एंजिलिसमध्ये 80 वा "गोल्डन ग्लोब पुरस्कार" (Golden Globe Awards) सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एस.एस.राजामौली (S.S .Rajamouli) यांच्या RRR या चित्रपटातील "नाटू नाटू" या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ…

श्री गजानन महाराज फाउंडेशनतर्फे साकळी ते शेगाव पदयात्रेचे आयोजन

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क श्री सच्चिदस्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गजानन महाराज फाउंडेशन साकळी तर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही दि. २२ ते २६ जानेवारी २०२३ दरम्यान साकळी ते श्री संतनगरी शेगाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले…

धक्कादायक : सापाची हत्या ..अन पोस्टमॉर्टेममधून आले सत्य बाहेर .. !

लोकशाही न्यूज नेटवर्क युपीमधल्या बागायत जिल्ह्यात एका १२ फुटी सापाला ठार मारल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मात्र तरुण फरार झाला आहे. परंतु सापाचे पोस्ट मॉर्टेम…

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे !

लोकशाही न्यूज नेटवर्क अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. कागल आणि पुण्यातील घरांवर ही करावाई करण्यात आली.दरम्यान काही दिवसांआधी भाजप नेते किरीट सोमय्या…

चाळीसगाव तालुका भाजपात शह काटशहाचे राजकारण

लोकशाही संपादकीय लेख २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) तत्कालीन उमेदवार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांच्या निवडणुकीची धुरा आताचे आ. मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांच्याकडे होती. उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण हे जिवलग…

भारताचा विजय

लोकशाही न्यूज नेटवर्क गुवाहाटी : विराट कोहलीचे दमदार शतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्याच वनडे सामन्यात श्रीलंकेला धुळ चारली. कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे २७४ धावांचे आव्हान ठेवले होते. या…

शाळकरी बालकाची हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क कल्याण-  पश्चिमेतील गौरीपाडा भागात एका तरुणाने एका सात वर्षाच्या शाळकरी मुलाची इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उघडकीला आला. या मुलाच्या आईच्या सुरक्षा…

लुटमार करणा-या आरोपीस अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर - येथील शारदा कॉलनीतील रहिवासी शंकर आधार पाटील हे रात्री ०२.०० वाजेच्या सुमारास अमळनेर रेल्वे स्थानकावरुन त्यांचे मित्र नंदु गणेश चव्हाण यांच्या सह चहा पिवुन परत येत असतांना आरोपी रमण बापु नामदास रा. मुठे चाळ,…

ग्रामपंचायत अधिनियमात दुरुस्ती

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई - गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद करण्याचा निर्णय आज (१० जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील…

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थीनी गंभीर

लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर - जामनेर शहरातील न्यु इंग्लिश स्कूल मधील ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा ही वार्यावर असल्याची…

विद्यापीठ संस्था चालक गटात विद्यापीठ विकास मंचचे चारही उमेदवार विजयी

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचे चारही उमेदवार निवडून आले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या गटामधून संस्था चालक खुला संवर्गातील ४ जागासाठी ६…

श्रीक्षेत्र पद्मालय येथे लाखो भाविकांची हजेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल- मंगळवारी 10 रोजी श्री क्षेत्र पद्मालय येथे एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावली भल्या पहाटे . धर्मदाय उपायुक्त गाडे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त आनंदराव पाटील, गोकुळ देशमुख,…

धरणगाव पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांची धडक

लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव - तालुक्यात पाटबंधारे विभाग अतर्गत मायनर एक पंधरा दिवसापासून रब्बी हंगामासाठी पाणी सुरू असून ब्रांच दोन वरील सर्व शेतकऱ्यांच्या रब्बी पेरण्या गहू ,मका ,हरबरा याची पेरणी होऊन वीस पंचवीस दिवस होऊन गेले तरीसुद्धा…

बस मध्ये चढताना चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव - तालुक्यातील वरखेडे बु येथील 69 वर्षीय वृद्ध महिला चाळीसगाव बस आगारात बसमध्ये चढत असताना अंबरनाथ (ठाणे) येथील आरोपीने त्यांच्या हातातील 60 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम सोन्याची बांगडी कटरने कापून पलायन करत…

जिओच्या नवीन डेटा पॅकची किंमत 61 रुपये ; जाणून घ्या

लोकशाही न्यूज नेटवर्क Reliance Jio देशातील सर्वात वेगवान 5G सेवेचा विस्तार करत आहे. देशात दररोज 5G नेटवर्क असलेल्या शहरांची संख्या वाढत आहे. आणि आता मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओने पहिला 5G डेटा पॅक लॉन्च केला आहे. हा 5G डेटा पॅक…

बाजारात खाद्य तेलांच्या किमतींमध्ये घट ; सर्वसामान्यांना दिलासा

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या बाजारात खाद्यतेलाची आवक मुबलक झाल्याने खाद्यतेलाच्या कंमती उतरल्या आहेत. यामुळे गृहिणींना मोठा दिल्ली तेल-तेलबिया बाजारात खाद्यतेलाच्या किमतींचा कल सामान्य राहिला आहे. सोयाबीन बियाणे वगळता मोहरी आणि सोयाबीन…

रणजी ट्रॉफीत पृथ्वी शॉने झळकावले तडाखेबंद शतक

लोकशाही न्यूज नेटवर्क रणजी ट्रॉफीत भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या आणि श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संधी…

कुसुंबा येथे हवालदारासह एकाला तिघांकडून बेदम मारहाण

लोकशाही न्यूज नेटवर्क जेवणासाठी गेलेल्या एका पोलीस हवालदाराशी एकाला तीन जणांनी क्षुल्लक कारणांनी मारहाण केल्याची घटना कुसुंबा येथे एका हॉटेलमधे घडली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यातील एकाला एमआयडीसी पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले…

जळगावात आजाराला कंटाळून युवकाने घेतला गळफास

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ९ सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची…

दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद करण्याचा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाच्या फैलावामुळे राज्यात 2021 मध्ये दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढे 2022 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम होता. त्यामुळे विशेष निर्णय…

भारतातील कोरोनाचा धोका कमी ; केवळ १२४ रुग्ण आढळले !

लोकशाही न्यूज नेटवर्क जगात एकीकडे कोरोनाचे थैमान सुरु असता भारतातील परिस्थिती यावल;आत असून भारतातील कोरोना रुग्नांची आकडेवारी अतिशय कमी असल्याने कोरोना आजाराबाबत गंभीर असण्याची गरज नसल्याचे तज्ञानी मत व्यक्त केले आहे. भारतातील देशात…

महाराष्ट्र राज्य हे सर्वात असुरक्षित राज्य ; खा. राऊतांचा सरकारला टोला

लोकशाही न्यूज नेटवर्क नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमच्या अनेक व्यक्तिवर कारवाईची टांगती तलवार असून आम्ही अधिवेशनात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली ते एसीबीला दिसले नाही का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करून सरकारवर घणाघाती…

अलका सरदार जळगाव जिल्हा आदिवासी विभागाच्या कर्मचारी सोसायटीच्या महिला प्रतिनिधी

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी सोसायटी मर्या.ता. जि.जळगाव पंचवार्षिक निवडणूक सन 2022-2027 साठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सहकार पँनल कडून चाळीसगाव तालुक्यातील वलठाण शासकीय आश्रम शाळेतील प्राथमिक…

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चा ट्रेलर रिलीज

लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड किंगखान शाहरुख, दीपिका आणि जॉन अब्राहमचे फॅन्स पठाण चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते. यशराज फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.…

सोन्याच्या दरात प्रचंड तेजी !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ (Gold Rate Hike) होत आहे. सध्या लगीनसराईचे दिवस असल्याने सोने (Gold) आणि चांदीची (Silver) मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

रोझलँड प्रकल्पाच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वर्गाची गरुडझेप

मोहरा, लोकशाही न्यूज नेटवर्क कै.पुंडलिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोहरा. तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद (Aurangabad) येथे सॅनरोझ फाऊंडेशन, टालाहासी, राज्य -फ्लोरिडा, अमेरिका यांच्या वतीने दि. ७ जानेवारी २०२३ रोजी रोझमिन…

जळगावकरांनो पाणी जपून वापरा ! सलग‎ दाेन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावकरांसाठी (Jalgaonkar) मोठी बातमी आहे. जळगावकर पाणी वापरतांना जरा सांभाळून कारण येत्या आठवड्यात सलग‎ दाेन दिवस शहरातील (Jalgaon City) पाणीपुरवठा बंद‎ राहणार आहे. जलशुद्धीकरण‎ केंद्रामधून शहरात येणाऱ्या…

महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेनेतून शिंदे गटाने बंड करून सत्ता स्थापना केली. या सत्तासंघर्षाची सुनावणी (Power struggle hearing) सुप्रीम कोर्टात सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरूध्द एकनाथ शिंदे (Eknath Shinde)…

जळगावकर गारठले ! पुढील दोन दिवसात थंडी वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट दाट शक्यता…

राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्था निवडणुकीत आ. मंगेश चव्हाण पॅनलचा धुवा

19 पैकी 17 जागा जिंकून खा. उमेश पाटील पॅनलने मारली बाजी लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव ; राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगाव यांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकास पॅनलचे 19 पैकी अवघे दोन उमेदवार…

आम्ही पुरुष दररोज लैंगिक संबंध ठेवतो, पण…

लोकशाही न्यूज नेटवर्क वैशाली - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात लोकसंख्या वाढीवरून केलेल्या विधानामुळे राजकारण तापलं आहे. महिला सुशिक्षित झाली तर ती लोकसंख्या वाढ रोखू शकते. आम्ही पुरुष कुटुंब नियोजनावर फार लक्ष देत…

प्रेयसीच्या त्रासाने प्रियकराची आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबाद: प्रेयसी त्रास देत असल्याने ३३ वर्षीय तरुणाने प्रेयसीच्याच घरी गळफास घेत जीवन संपवले. सोयगाव तालुक्यातील पळसखेडा गावात हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रेयसी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव…

कळमसरेत मरीआईचा यात्रोत्सव

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर - कळमसरे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात होत आहे.यावर्षी प्रथमच दोन दिवस 10 व 11 जाने. यात्रोत्सव होणार असल्याचेही आयोजकांनी कळविले आहे. कळमसरे येथे गेल्या सहा ते सात…

गोविंद पानसरे हत्येप्रकरण; १० जणांवर दोष निश्चिती

लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील १० आरोपींवर दोष निश्चिती करण्यात आली. कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयासमोर…

निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या सासू भाजपात

लोकशाही न्यूज नेटवर्क अहमदनगर- प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्या अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या सरपंच आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत…

औरंगाबाद येथील ५ विद्यार्थी काशिद येथे बुडाले

लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबाद - जिल्ह्यातील कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाचे पाच विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर बुडाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघांना वाचवण्यात यश आले…

करंजीला नैराशातून तरुणाची आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव - दारूचे व्यसन व पत्नी सोडून माहेरी गेल्याचे नैराश सतवत असल्याने कंरजी येथील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारच्या रात्री घडली पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की बोदवड तालुक्यातील कंरजी…

मध्य रेल्वेच्या 6 कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्काराने गौरव

लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ - मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अशोक कुमार मिश्रा यांनी मध्य रेल्वेच्या 6 कर्मचाऱ्यांना म्हणजे मुंबई, भुसावळ आणि नागपूर विभागातील प्रत्येकी 2 कर्मचाऱ्यांना “महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार”…

पारोळ्यात भरला गुरांचा बाजार

लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा - बाजारात विक्री व खरेदीदारांची गर्दी, लप्पी आजारांमुळे बंद होता गुरांचा बाजार राज्यात गुरांवरील लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता गुरांचा बाजार पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती ने बंद केला होता. आता…

चारित्र्यावर संशय.. पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबादमधून (Aurangabad) एक संतापजनक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एकाने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली…

भुसावळ ते मुंबई सेंट्रल एक्सप्रेस सोमवारपासून धावणार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ ते मुंबई सेंट्रलसाठी (Bhusawal to Mumbai Central) सोमवार पासून नवीन एक्सप्रेस धावणार असुन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दूरचित्रप्रणाली द्वारे सदर एक्सप्रेसला…

उद्यापासून बालनाट्य स्पर्धेची तिसरी घंटा वाजणार

जळगाव (राहुल पवार), लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा मंगळवारपासून (१० जानेवारी) सुरुवात होणार असून ही स्पर्धा महाबळ रोड येथील छत्रपती संभाजी राजे…

दहावी- बारावीच्या परीक्षा केंद्रांवर असणार बैठे पथक

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावी-बारावाची परीक्षा (SSC-HSC Exam) फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान तर दहावीची…

मुलांनी जन्मदात्यांना विसरू नये- व्याखाते अविनाश भारती

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्या दिवशी भारतातले वृध्दाश्रम बंद होतील तो दिवस देशासाठी सुवर्ण क्षण असेल. त्यामुळे मुल कीतीही मोठे झाले तरी त्यांनी जन्मदात्यांना विसरता कामा नये असे मत व्याखाते अविनाश भारती यांनी मांडले. ते भडगाव तालुका…

दहिगावच्या कविता पाटील यांची शिवशंभू संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

दहिगाव, ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील शिव शंभू संघटनेच्या युवती कविता ज्ञानेश्वर पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिवशंभू संघटना प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य यांनी कविता पाटील यांच्या…

जसप्रीत बुमराह वनडे सीरीजमध्ये खेळणार नाही

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क श्रीलंकेविरुद्धच्या 3 वनडे सामन्यांच्या सीरीजमधून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Bowler Jasprit Bumrah) टीम इंडियात (Team India) पुनरागमन करणार होता. पण आता अस होणार नाही. जसप्रीत बुमराह वनडे सीरीजमध्ये (ODI…

इ.पी.एस 95 राष्ट्रीय संघर्ष पाचोरा- भडगाव समितीची बैठक संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क इ.पी.एस 95 राष्ट्रीय संघर्ष पाचोरा- भडगाव समितीची बैठक पाचोरा येथे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा समन्वयक अनिल पवार भडगाव यांच्या…

चाळीसगाव शिक्षण संस्थेत आ. मंगेश चव्हाणांचे पॅनल पिछाडीवर

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून १९ जागांपैकी ५ जागांचे निकाल जाहीर झाले आहे. त्या पाचही जागा य. ना. चव्हाण स्मृति पॅनल अर्थात खासदार उन्मेष पाटील यांच्या…

भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे राजकिय पक्षांच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांचा सन्मान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पत्रकार संचलित भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील विविध राजकिय पक्षातील तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी डॉ. विक्रम बादल यांच्या अध्यक्षतेखालील मुख्य…

अक्षय केळकर ठरला बिगबॉस मराठी ४ चा विजेता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बिग बॉस मराठी सिजन ४ (Bigg Boss Marathi Season 4)चा ग्रँड फिनाले नुकताच धुमधडाक्यात पार पडला असून, अक्षय केळकरने (Akshay Kelkar) हा सिजन आपल्या नावे केला आहे. त्याला बक्षीस म्हणून १५ लाख ५५ हजार रुपये मिळाले.…

महाराष्ट्र आणखी गारठणार ! थंडीच्या लाटेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) थंडीचा कडाका (Cold Wave) वाढला आहे. यामुळे हवामान खात्यानं (Department of Meteorology) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील…

दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक, अभिनेते, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे (Dr. Vishwas Mehendale) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव मुलुंड पूर्व इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. दिल्ली…

गोद्री येथे बंजारा कुंभ ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न

जामनेर : अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना - नायकडा समाज कुंभ 25 ते 30 जानेवारी दरम्यान गोद्री ता .जामनेर येथे होत आहे. या कुंभाचा ध्वजारोहण सोहळा 8 रोजी दुपारी 1.00 वाजता उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख साधू संतांच्या हस्ते भगवा…

जळगावचा विकास खुंटला ‘माझी जबाबदारी’..!

लोकशाही संपादकीय लेख जळगावचा (Jalgaon) विकास खुंटला आहे हे सर्वच जण मान्य करतात. गेल्या दहा वर्षापासून जळगावच्या पीछेहाटीच्या बाबत आरोप प्रत्यारोप केले जातात. या विकास खुंट्याला जळगाव मनपामध्ये (Jalgaon Mahanagarpalika) निवडून दिलेले…

एरंडोल तालुक्यातील शेतकरी पिकविमा लाभापासुन वंचित

लोकशाही न्युज नेटवर्क एरंडोल - तालुक्यात अजुनही २५ते ३०टक्के शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही म्हणून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटाच्या दुहेरी चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांला मदतीचा हात कधी…

मंगलाबाई वाघ यांचे निधन ; सोमवारी अंत्ययात्रा

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर- येथील पिंपळे रस्त्यावरील जेडीसीसी बँक कॉलनीतील रहिवासी मंगलाबाई मनोहर वाघ (वय- ७३) यांचे हृदयविकाराने ८ रोजी सायंकाळी पाचला निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता ९) मूळ गावी खामखेडा- टेकवाडे (ता शिरपूर)…

राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने अमळनेर पत्रकार संघाचे कौतुक

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मराठी पत्रकार दिन अमळनेर येथे पत्रकार भवनाच्या नियोजित जागेवर उत्साहात साजरा करण्यात आला.अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास अखिल…

ट्रक्टरच्या धडकेत तरुण ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव - भुसावळ तालुक्यातील सावतर निभोरा येथील तरुण कठोरा बु ॥ येथुन पायी घरी जात असताना प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ ट्रकरने जोरदार धडक दिल्याने उपचारा दरम्यान ठार झाल्याची घटना रविवार दि ८ रोजीच्या सकळच्या सुमारास…

पिकविमा नुकसान भरपाई द्यावी ; निवेदन

लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा- पारोळा तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने,भरपाई मिळावी म्हणुन तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता. या पीकविम्याची सरसकट रक्कम शासनाने द्यावी म्हणुन महाराष्ट्र शेतकरी संघटनेने कृषी…

शाश्‍वत विकासातही पत्रकारांचे योगदान- मुख्यमंत्री शिंदे

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई - पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्‍वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे…

गजर माऊलीचे नृत्य लायन्स एक्सपोत प्रथम

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर- येथील खा शि मंडळ संचलित कै.र.सा.पाटील शाळेतील विद्यार्थ्यांनी लायन्स एक्स्पोत माऊलीचा गजर या गीतावर समूह नृत्य सादर केले.चिमुकल्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केल्याने त्यांना प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.…