तरवाडे येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क स्वतःच्या शेतातील बोराच्या झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मनोज राजेंद्र पाटील…

चाळीसगावातील १८ खुल्या जागा होणार विकसित ; १० कोटी निधी

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु असून आ. मंगेश चव्हाण यांनी “संक्रांतीच्या” मुहूर्तावर शहर वासियांना विकासकामांची गोड भेट दिली आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील १८ खुल्या…

जी.पी.एस कॅम्पस मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दि.14 जानेवारी रोजी जीपीएस कॅम्पस मध्ये जल्लोष 2023 हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र…

रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग- भूषण मोरे

लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये रस्ता…

मु. जे. महाविद्यालयात मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा

लोकशाही न्यूज नेटवर्क अभिवाचनाच्या माध्यमातून आपले उच्चारशास्त्र विकसित होते. तसेच आपल्याला संहितेचे सूक्ष्म आकलन होते. त्यामुळे कलाकृतीचा आशय अधिक परिणामकारक पद्धतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचवता येतो. म्हणून साहित्याच्या अभिवाचनाचे उपक्रम…

शास्त्र आणि तंत्रज्ञान कार्यक्रम राबवणे काळाची गरज -डॉ. अब्दुराहीम

लोकशाही न्यूज नेटवर्क शैक्षणिक पातळीवर विद्याशाखेकरीता असा अभिनव शाश्वत व्यवसाय व्यवस्थापन,शास्त्र आणि तंत्रज्ञान असा कार्यक्रम राबवणे म्हणजे काळाची गरज आहे यातून नवनवीन संशोधन त्यातील कल्पकता जागरूकता निर्माण करणारी ठरेल असा विश्वास…

धानोरा येथील महिलांसाठी मासिक पाळी व आरोग्य विषयक व्याख्यान

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग अँड नॅचरोपॅथीचा उपक्रम लोकशाही न्यूज नेटवर्क के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे महिलांना त्यांच्या मासिक पाळी आणि आरोग्याविषयी जागृत…

सत्यजित तांबेंवर कारवाईच्या हायकमांडच्या सूचना

लोकशाही न्यूज नेटवर्क सुधीर तांबे यांच्या निलंबनानंतर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून तशा सूचना देण्यात आल्याचे समजते. कालच त्यांचे वडील सुधीर तांबे…

पहूर पोलिसांकडून ‘आरे’ ला ‘कारे ‘प्रत्युत्तर

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क पहूर (pahur) बस स्थानक परिसरात शनिवारी साडेनऊ वाजेच्या सुमारास फत्तेपूर (Fatehpur) दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे आणि रवींद्र मोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंडाविरुद्ध पहुर पोलीस ठाण्यात…

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची दुर्गम आदिवासी पाड्यावर संक्रांत साजरी

लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पालपासून तब्बल ८७ किलोमीटर अंतरावर असलेल्या जामन्या-गाडर्‍या, लंगडा आंबा आदी दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर आपली संक्रांत साजरी केली.कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या पाड्यांवरील…

पिंपळगाव: ३ मोबाइल लंपास

पिंपळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपळगाव पोलिस स्टेशन कोल्हे येथील बेबाबाई तडवी यांच्या घरातून 3 मोबाईल अज्ञात चोरट्यांनी दि. 7/1/2023 ते 10/1/2023 दरम्यान चोरले होते. त्याबाबत पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे दि. 11/01/2023 रोजी गु. र.न.…

सोन्याच्या भावाने नोटबंदी आणि कोरोना काळातील मोडला उच्चांक !

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या सर्वत्र लग्न सराईचा मौसम असल्याने सोन्याच्या दरात १५ रोजी जळगावात सर्वाधिक दर पातळी गाठली होती . काल सोन्याचे भाव प्रति १० ग्राम ५६ हजार ४८० दर असताना सोन्याच्या भावात आज सोमवार १६ रोजी १५० रुपयांची वाढ होऊन…

‘वर्ल्ड इकॉनॉमिक’ फोरमच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री रवाना

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 'वर्ल्ड इकॉनॉमिक' फोरमसाठी (World Economic Forum) दावोस येथे दौऱ्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Chhatrapati Shivaji Maharaj…

टॉलिवूडचा ‘वरीसू’ बॉलिवूड चित्रपटांना पडला ‘लयभारी !

लोकशाही न्यूज नेटवर्क बहुप्रतिक्षित चित्रपट 'वरीसू' हा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सिनेरसिकांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.चित्रपाटात तामिळ सुपरस्टार थलपथी विजय याची प्रमुख भूमिका आहे. 'वरीसू' मध्ये नेहमीप्रमाणे…

जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

लोकशाही न्यूज नेटवर्क अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर १२ वर्षे खालील मुलांच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा दि. १२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या. या स्पर्धेत जैन स्पोर्टस ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी ठरला आहे. या स्पर्धेत…

तलाठी पदासाठी होणार ४ हजार १२२ पदांसाठी भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी भरतीच्या तब्बल 4122 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि भरती परीक्षेसाठी नेमकी…

शेअरचॅटने 20 टक्के कर्मचाऱ्यांना दिला नारळ

लोकशाही न्यूज नेटवर्क ट्विटर, फेसबुक आणि अमेझॉननंतर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅटने आपल्या 20 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. शेअरचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश सचदेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकऱ्यांच्या कपातीच्या नवीन…

फत्तेपुरात तीन धान्य गोदामे सील ; कारवाईने खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क गावातील तीन गोदाम रेशनचे धान्य ‎असल्याच्या संशयावरून प्रशासनाने हि गोदामे सील ‎केले आहेत. व्यापारी नाना इंगळे यांची हि गोदामे असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही‎ कारवाई सुरू होती.‎ दरम्यान, या कारवाईमुळे प्रचंड खळबळ…

चाळीसगावात चाकूने भोसकून युवकाची हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क मकर संक्रांतीच्याच दिवशी चाळीगावात एक कडू घटना घडली असून शहरातील पोदार शाळेजवळ 35 वर्षीय युवकाची चाकूचे वार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.…

सराफा बाजारात सुवर्ण झळाळी कायम; चांदीही तेजीत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सुवर्ण नगरी अशी ओळख असणाऱ्या जळगाव शहरात सोन्याच्या (Gold) दरात वाढ हि कायम आहे. ऐन लगीन सराईच्या दिवसात सोने व चांदीची (Silver) मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे सराफ बाजारात लगबग दिसून येते आहे. शहरातील…

महाशिवपुराण चैतन्याचे अमूर्त रूप : मोरदे महाराज

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव : मानवी स्वभावाला चैतन्याच्या सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठीचे उत्तम साधन म्हणजे शिवपुराण. शिवपुराणमध्ये विविध रूपे, अवतार, ज्योतिर्लिंग, विविध भक्तांची माहिती आणि भक्तीचे अनन्यसाधारण स्वरूप विशद केलेले आहे.…

जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते कुस्तीचे शुभारंभ

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दरवर्षीप्रमाणे धरणगाव तालुक्यातील विवरे-भवरखेडे येथे मकरसंक्रांत निमित्ताने कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. कुस्तीच्या दंगलीचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून…

अजित पवार अपघातातुन बचावले !

लोकशाही न्यूज नेटवर्क बारामती - तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो पण मध्येच वीज गेली अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी…

मुक्ताईनगर येथे राजकीय व सामाजिक गोडवा !

लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर - येथील शासकीय विश्रागृहावर मुक्ताईनगर तालुका मराठा समाजातर्फे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रतिमा पूजन आणि मराठा समाज दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात…

डॉ. सुधीर तांबे काँग्रेसमधून निलंबित

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक - नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. याचबरोबर महाविकास आघाडीमधील नेत्यांमधूनही या प्रकरावरून काँग्रेसवर नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने डॉ.…

झोपडपट्टीतील सुनिलसाठी डॉ. गरूड बनले देवदुत

लोकशाही न्यूज नेटवर्क वाकोद - आपल्या पेशाला जागत पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पीटलचे संचालक डॉ.सागर गरूड यांनी पहुर येथील सुनिल चव्हाण या युवकांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यंमातून यशस्वी मोफत शस्त्रक्रीया करून सुनिलच्या जगण्याला…

श्रीलंकेवर संक्रांत; भारताचा विजय

लोकशाही न्यूज नेटवर्क थिरुवनंतपुरम - भारताने तिसऱ्या विजयासह ही सीरिज ३-० अशी खिशात टाकली. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी यावेळी दमदार शतकं लगावली. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत चार विकेट्स मिळवले. भारताने ३१७ धावांनी…

चाळीसगाव तालुक्यात चोरांचा सुळसुळाट

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव - चाळीसगाव तालुक्यात सध्या चोरांचा सुळसुळाट माजला आहे, देवस्थानच्या दान पेटी बरोबर इतर चोरींकडे आपला मोर्चा वळवला आहे. चाळीसगाव तालुक्यातील दोन दिवसांपूर्वीच पाटणादेवी मंदिरातील दान पेटी वर चोरांनी हात…

कु-हाकाकोडा येथे ग्रामीण रुग्णालय होणे काळाची गरज

लोकशाही न्यूज नेटवर्क कु-हाकाकोडा - मुक्ताईनगर तालुक्यातील शेवटच गाव म्हणजे कु-हा काकोडा 35 कि, मी आहे आणि जळगाव जिल्ह्याचे शेवटचे गाव हे शंभर किलोमीटर आहे. कु-हा काकोडा या गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत आहे या गावाला लागून 50 गावे आहेत…

पतंग उडविताना तोल जाऊन १० वर्षीय मुलाचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव -तालुक्यातील मूळचे कळमसरे येथील रहिवासी तर सध्या हिंगोणे येथे राहत असलेल्या दहा वर्षाच्या बालकाचा आज पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र…

मुलांना शिक्षणासोबतच सुसंस्कारित करणे गरजेचे – स्वामी लोकोशानंदजी महाराज

लोकशाही न्यूज नेटवर्क शेदुर्णी - मुलांना शिक्षित करणे गरजेचे आहे पण त्यासोबतच सुसंस्कृत व आध्यात्मिक बनवणे गरजेचे आहे असे स्वामी लोकेशानंद महाराज यांनी आजच्या कथेतून सांगितले. प्रतिपंढरपूर शेंदूर्णी नगरीत गेल्या ६ दिवसापासून श्रीमद भागवत…

टीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतले पद्मनाभ स्वामींचे दर्शन

लोकशाही न्यूज नेटवर्क भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना केरळच्या ग्रीन फिल्ड स्टेडियमवर होत आहे. सामन्यासाठी शुक्रवारीच भारतीय संघ केरळच्या तिरुअनंतपुरम येथे पोहोचला होता. दरम्यान, सामन्यापूर्वी टीम…

वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान यांनी दाखविला हिरवा कंदील

लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मकर संक्रांतीनिमित्त वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यान धावणार आहे. यासह देशात वंदे भारत…

ब्रेकिंग: रिषभ पंतच्या दुसऱ्या सर्जरीमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या अपघातानंतर टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आतापर्यंत रिषभ केवळ वन डे वर्ल्ड कपच…

पुण्यात एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट .. ! ; मी सुरक्षित – सुप्रिया सुळे

लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात आज एका कार्यक्रमातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. लक्षात येताच सुप्रिया सुळेंनी तातडीने ही आग विझवली. त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही.दरम्यान सुप्रिया सुळे यांनी…

स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे वडधे येथील भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण सोहळा संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे वडधे(जुने) येथील प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक आमदार तसेच गावातील ज्येष्ठ मान्यवर यांचा स्व.बापुजी युवा…

अज्ञात व्यक्तींच्या हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क गस्तीवर असताना एकाला वाहन बाजूला लाव असे सांगितल्याने याचा राग येऊन अज्ञात व्यक्तीने पोलिसाला डोक्यावर आणि हातावर बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना पहूर बसस्थानक परिसरात शनिवारी रात्री सडे नऊ वाजेच्या सुमारास घडली…

हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव मधील इच्छादेवी चौक परिसरामध्ये हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची माहिती अशी कि, जळगाव शहरातील पंचशील नगर…

दावोस परीषदेसाठी खासदार उन्मेष पाटील यांची निवड

लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परीषदेसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे अभ्यासू युवा खासदार उन्मेश पाटील यांची निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार…

दारूच्या नशेत महिलेची काढली छेड ; औरंगाबादच्या एसीपींविरुद्ध गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबाद शहर पोलीस विभागातील सहाय्य्क पोलीस आयुक्तांनी एका महिलेची दारूच्या नशेत छेड काढल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विशाल ढुमे असे सहाय्य्क पोलीस आयुक्तांचे नाव आहे…

नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात ; ३० हुन अधिक प्रवासी ठार ?

लोकशाही न्यूज नेटवर्क नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात झाला असून या अपघातात ३० हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान अपघातात १६ जणांचे मृतदेह काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यती एअरलाइन्सचे एक…

‘वेड’ ने सैराट , लयभारीचा विक्रम मोडला ; जंगी सेलिब्रेशन

लोकशाही न्यूज नेटवर्क वेड या चित्रपटाने सैराट आणि लय भारी या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत केवळ दोन आठवड्यात ४०.८५ कोटींचा गल्ला कमावला आहे. यामुळेच सर्व टीमने मुंबईमध्ये जंगी सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळते. रितेशने देखील याबाबतचे…

नेपाळ विमान अपघात ;७२ प्रवासी जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क नेपाळमधील पोखरा (Pokhara) आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ प्रवासी विमान रनवेवर अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बचावकार्याला सुरूवात करण्यात आली असून विमानतळ बंद करण्यात आले आहे. जुनं विमानतळ आणि पोखरा…

महाराष्ट्र स्टेट कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजयी

लोकशाही न्यूज नेटवर्क ५६ व्या सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर महाराष्ट्र राज्य कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धा २०२२-२३ मुंबई-दादर येथील श्री हलारी ओसवाल समाज हॉल येथे दि. ११ जानेवारी २०२३ ला पार पडली. या स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकडमीची खेळाडू कु.…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात रंगला पतंगोत्सव

लोकशाही न्यूज नेटवर्क हीप हीप हूर्रे, कमॉन चिअर अप अशा शब्दांत स्पर्धकाला प्रोत्साहन देत, संगीताच्या तालावर जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पतंगोत्सव रंगला. रायसोनी इस्टीट्युटने…

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाची चर्चा कायम

लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) याच्या 'पठाण' (Pathan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. तब्बल चार वर्षांनंतर शाहरूख मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. त्यामुळे किंगखानचे चाहते खूप उत्सुक…

बाळासाहेब ठाकरे चषक ‘जळगांव जिल्हा श्री अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगांव जिल्हा बॉडिबिल्डर्स असोसिएशन व श्री साई बजरंग जिम यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे चषक १९ वी 'जळगांव जिल्हा श्री २०२३ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन २३…

आ. लता सोनवणे यांचा अपात्रतेसंबंधातील वळवी यांचा अर्ज खंडपीठाने फेटाळला

लोकशाही न्यूज नेटवर्क आ. लता सोनवणे यांचे विरोधातील अपात्रतेसंबंधातील जगदिश वळवी यांचा अर्ज खंडपीठाने फेटाळला आहे. जिल्ह्यातील चोपड़ा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. लता चंद्रकात सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र समितीने फेटाळलेले आहे.…

प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) स्टारर 'आदिपुरुष' ('Adipurush') चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ह्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात…

मेडिकल स्टार्टअप्समुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी – डॉ.युवराज परदेशी

लोकशाही न्यूज नेटवर्क पूर्वी स्टार्टअप ही संकल्पना केवळ आयटी, तंत्रज्ञान व कॉम्यूटरसारख्या मोजक्या क्षेत्रांपुराताच मर्यादित होती. मात्र कोरोना काळात आरोग्य क्षेत्राशी निगडीत अनेक स्टार्टअप सुरु झाले आहेत. त्यापैकी काही युनिकॉर्न…

बाजारात आली लाल भेंडी !

लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वाना हिरवी भेंडी सुपरिचित आहे . मात्र लाल भेंडी ? असेल यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही . परंतु लाल भेंडी बाजारात आली असून या भेंडीची जात विकसित करण्यात आली आहे. हिरव्या भेंडीसारखे या भेंडीचे गुण असून केवळ ती लाल…

भारतीय खाण ब्युरो येथे रिक्त जागांसाठी भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे रिक्त (IBM Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली असून या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या…

तारक मेहता का उलटा चष्मामधील काही कलाकारांनी घेतला अखेरचा श्वास

लोकशाही न्यूज नेटवर्क लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आले आहे. मात्र गेल्याकाही वर्षांमध्ये मालिकेतील काही…

लाखोंचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; एलसीबीची कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घराचे कुलूप तोडून घरातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून चोरट्यांकडून १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात एक…

गतिमंद मुलगी अत्याचारातून झाली गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील एक २१ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याने ती तीन महिन्याची गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृत्त असे की,…

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार ; एकावर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क सोळा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या…

ब्रेकिंग: भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूर येथील गडकरींच्या कार्यालयात दोन वेळा फोन करून धमकी देण्यात आली…

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य शासनाच्या (State Govt) क्रीडा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभाच्यावतीने करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…

डॉ. मनिषराव खेवलकर यांचे निधन ; आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ. मनिषराव खेवलकर यांचे दिनांक १३ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता त्यांचे निवासस्थान वृंदावन बंगला…

क्रिकेटचा युवा खेळाडू सिद्धार्थ शर्मा याचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क हिमाचल प्रदेशचा युवा आणि वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्माची वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी प्राणज्योत मावळली आहे. सिद्धार्थने बडोद्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थचे आई-वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य हे…

एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे १८ तासांनंतर आंदोलन मागे

लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात विविध मागण्यांसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेतले आहे. तब्बल 18 तासानंतर पुण्यातील एमपीएससीच आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या…

राजकारणाच्या फेऱ्यात अडकली बोदवड उपसासिंचन योजना

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बोदवड (Bodwad) तालुका आकर्षण प्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. ‘पाणी उशाला अन कोरड घशाला’, या म्हणीप्रमाणे बोदवड तालुकावासीयांची स्थिती आहे. अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर पूर्णा तापी नदी आणि…

मोबाइल चोरित महिलेचा हात

लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपळगाव - येथील बेबाबाई तडवी यांच्या घरातून 3 मोबाईल अज्ञात चोरट्यांनी दि. 7 ते 10 जाने दरम्यान चोरून नेले होते त्याबाबत पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे दि. 11 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात आरोपी रोषणबाई…

गाड्ऱ्या येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह जंगलात आढळला

लोकशाही न्यूज नेटवर्क यावल - सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील गावात राहणाऱ्या बेपत्ता झालेल्या विवाहित महिला करसना सुभाष बारेला वय 30 राहणार गाड्या ता. यावल याचा जंगलात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त असे की करसना…

चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई - सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी उर्फी जावेदवर कारवाई…

एरंडोल येथे चोर ट्रॅक्टर व दुचाकी घेऊन पसार

लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल - येथे पार्वती नगरातील प्लॉट नंबर २३ वर मोकळ्या जागी लावलेले एम एच १९ पी व्ही ९७१६ क्रमांकाचे ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले नामदेव सिताराम पाटील यांनी १२ जानेवारी २३ रोजी रात्री शेतीचे…

कनिराम परदेशी यांना राज्यस्तरीय निवृत्ती सेवा पुरस्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव - पैठण येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात तालुका सरकारी पेन्शनर्स संघ तर्फे आयोजित राज्यस्तरीय निवृत्ती सेवा पुरस्कार 2021-22 या सोहळ्यात भडगाव येथिल निवृत्त मुख्याध्यापक कनिराम बुधा परदेशी यांना देण्यात आला .…

रावेर लोकसभा मतदार संघासाठी ३७ कोटी निधी मंजुर

लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर - प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) अंतर्गत चोपडा, यावल, रावेर, भुसावळ व जामनेर तालुका अंतर्गत ग्रामीण भागातील ४९ किमीचे एकूण ८ रस्ते दर्जोन्नत करणेसाठी खा रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी ३६.७६ कोटी…

जळगाव लोकसभा मतदारसंघात नवीन रस्त्यासाठी 70 कोटीचा निधी – खा. उन्मेश पाटील

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातील खा. उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव येथील खासदार कार्यालयांमध्ये बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या भक्कम अशा पाठपुराव्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध नवीन नऊ रस्त्यासाठी…

अखिल भारत हिंदू महासभेचे १५ रोजी जळगावात प्रांतिक अधिवेशन

लोकशाही न्यूज नेटवर्क अखिल भारत हिंदुमहासभा प्रांतिक अधिवेशन १५ जानेवारी रोजी जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल बहुद्देशीय सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी १० ते १२ यावेळेत प्रांतिक कार्यकारिणीची बैठक होणार आहे. दुपारी ३ ते ४ यावेळेत…