सराफा बाजारात सुवर्ण झळाळी कायम; चांदीही तेजीत…

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुवर्ण नगरी अशी ओळख असणाऱ्या जळगाव शहरात सोन्याच्या (Gold) दरात वाढ हि कायम आहे. ऐन लगीन सराईच्या दिवसात सोने व चांदीची (Silver) मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे सराफ बाजारात लगबग दिसून येते आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार सोन्याचे भाव आज ५६,४९० असून शहरातील चांदीचे दर ६८,८१० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.