Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते कुस्तीचे शुभारंभ
    जळगाव जिल्हा

    जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते कुस्तीचे शुभारंभ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 16, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    दरवर्षीप्रमाणे धरणगाव तालुक्यातील विवरे-भवरखेडे येथे मकरसंक्रांत निमित्ताने कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. कुस्तीच्या दंगलीचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते कुस्ती लावून दंगलची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांमध्ये भगवान महाजन, उगलाल पाटील, सतीश पेहलवान, भानुदास विसावे, भानुदास पाटील, राहुल पाटील, प्रशांत पाटील, सरपंच भूषण महाजन, जीभाऊ पेहलवान, कैलास पेहलवान, सुनील पेहलवान,ग्रामपंचायत सदस्य दिलीप माळी,धनराज माळी, अर्जुन धोबी,अतुल पाटील, अविनाश भदाणे उपस्थित होते.

    Dharangaon Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif