जळगावच्या बसस्टॅण्डवरून पर्समधून महिलेची रोकड लांबविली

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावमधील नवीन बसस्थानक आवारातून महिलेची रोकड अज्ञात व्यक्तीने लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुकयेथील…

सोशल मीडियात झाली ओळख ;अत्याचारातून महिला गर्भवती

लोकशाही न्यूज नेटवर्क सोशल मीडियाच्या फेसबुकवरून महिलेशी ओळख झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याने महिला गर्भवती झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून भडगावच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव शहरातील सागर भिमा वैद्य याने…

कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ

लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहुन कार घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, दहिगांव संत ता. पाचोरा येथील…

काळ्या गाजराचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

लोकशाही न्यूज नेटवर्क हिवाळ्यात तुम्ही लाल गाजराचे सेवन करता, पण या ऋतूत काळ्या गाजरांचा आहारात समावेश करा. काळ्या गाजराचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काळ्या गाजरमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, मॅंगनीज…

गुगल १२ हजार कर्मचाऱ्यांना काढणार – सुंदर पिचाई

लोकशाही न्यूज नेटवर्क जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंक मधील 12,000 कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नोकर कपातीची घोषणा केली असून, याबाबत…

सलमान प्रेमात न पडल्याने केले नाही लग्न ; वडील सलीम यांचे वक्तव्य

लोकशाही न्यूज नेटवर्क अवघ्या देशातील सलमान खानच्या चाहत्यांना सलमानने लग्न का केले नाही हा प्रश्न सतावत आहे . मात्र तो प्रेमातच पडला नसल्याने त्याने लग्न केले नाही असे वक्तव्य त्याचे वडील सलीम यांनी केल्याने सलमानच्या लग्नाची चर्चा पुन्हा…

प्रजासत्ताकदिनी होणार पहिली नेझल व्हॅक्सिन ‘इन्कोव्हॅक लस देण्यास प्रारंभ

लोकशाही न्युज नेटवर्क भारत बायोटेकने विकसित केलेली नाकाद्वारे देण्यात येणारी पहिली नेझल व्हॅक्सिन 'इन्कोव्हॅक' 26 जानेवारीपासून लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरवात करण्यात येणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इला यांनी…

कोरोना : चीनमध्ये एका आठवड्यात १३ हजार नागरिकांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. चीनमध्ये आता 13 ते 19 जानेवारी दरम्यान जवळपास 13,000 नवीन कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता चीनमध्ये कोरोना विषाणूने भयानक रूप धारण…

जळगावात राज्यस्तरीय स्व.बाळासाहेब ठाकरे भव्य कबड्डी स्पर्धेला दणक्यात सुरुवात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ShivSena) जळगाव महानगर पालिका आणि कैलास क्रीडा मंडळ यांच्या वतीने 'बाळासाहेब ठाकरे भव्य कबड्डी' स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे.…

प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार

लोकशाही न्युज नेटवर्क यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसीभारत दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांचा हा तिसरा भारत दौरा असून या दरम्यान भारत आणि इजिप्तमध्ये…

भंगार गोदामाला भीषण आग

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ असलेल्या भंगार गोदामाला आग लागून या भीषण आगीत मोठी हानी झाल्याचे समोर आले आहे. शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडावर घोडेपीर बाबा यांचा दर्गा आहे. याच परिसरात असलेल्या अब्दुल अजीज…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाडस पाहून सामील झालो – प्रा. जोगेंद्र कवाडे

लोकशाही न्युज नेटवर्क मागील काळात आमची पिपल्स रिब्लिकन पार्टी महाविकास आघाडीत सामील झाली आहे. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात उपेक्षा झाल्या. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या धाडसी मुख्यमंत्री…

गोद्री येथे कुंभाची तयारी अंतिम टप्प्यात; देशभरातून दहा लाख भाविक येणार !

लोकशाही न्यूज नेटवर्क गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ दि. 25 ते 30 जानेवारी दरम्यान होत आहे. या कुंभाची सर्व व्यवस्थात्मक तयारी पूर्ण होत आली आहे. धर्म स्थळ, कुंभ स्थळ, निवास व्यवस्था, वाहन तळ, यातायात,…

जैन इरिगेशनचा ब संघ टाईमस् शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या ड गटात अंतिम विजेता

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई येथे नॅशनल क्रिकेट क्लबच्या ग्राऊंडवर झालेल्या टाईम शिल्ड क्रिकेट स्पर्धेत 'ड' गटात अंतिम सामना जैन इरिगेशन ‘ब’ संघ विरुद्ध महिंद्रा लॉजिस्टिक यांच्यादरम्यान खेळण्यात आला. नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन ‘ब’…

चंद्रावर पाऊल ठेवणारे बझ ऑल्ड्रिन यांनी केले ९३ व्या वाढदिवशी लग्न

लोकशाही न्यूज नेटवर्क 1969 च्या अपोलो 11 मोहिमेचा भाग म्हणून चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या तीन अमेरिकन अंतराळवीरांपैकी बझ ऑल्ड्रिन एक असून त्यांनी त्यांच्या 93 व्या वाढदिवशी लग्न केले आहे. त्यांनी शनिवारी त्यांची पत्नी डॉ. अंका फौर (63)…

पहूर येथे पोलिसावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंडांची धिंड

लोकशाही न्युज नेटवर्क पहूर येथील बस सथानक परिसरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या गुंडांची आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास धिंड काढण्यात आली . पोलिसांनी त्यांना चोप देत पोलीस स्टेशनला आणले. यावेळी रस्त्यात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.…

अट्रावलच्या मुंजोबा यात्रोत्सवास सोमवारपासून होणार सुरुवात

लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देश आणि राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अट्रावल येथील, मुंजोबाच्या यात्रेस सोमवार पासून प्रारंभ होत आहे देवस्थानतर्फे यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यात्रा स्थळी…

राज्यातील १८९ कैद्यांची शिक्षा माफ

लोकशाही न्युज नेटवर्क कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या राज्यातील १८९ कैद्यांची शिक्षा स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमित्त माफ करण्यात येणार आहे. कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या देशभरातील कैद्यांची शिक्षा माफ…

तरुणाच्या उपचारासाठी धरणगाव पोलीस निरीक्षकांकडून मदत

लोकशाही न्यूज नेटवर्क होमगार्ड असलेल्या तरुणाच्या उपचारासाठी धरणगाव पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी ११ हजार रुपयांची मदत केली. धरणगाव येथील होमगार्ड तुषार दगडू पाटील याला अप्लॅ्टीक ॲनिमिया नावाचा दुर्मिळ आजार झाला असून त्यासाठी त्याला…

अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मयत युवकावर अंत्यसंस्कार

लोकशाही न्युज नेटवर्क वीरवली येथे अपघातामध्ये जखमी झालेल्या कोरपावली येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल न झाल्याने संतापात नातेवाईकांनी मयत युवकाचा मृतदेह पोलीस…

दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीला अपघात ; बऱ्हाणपूरचा तरुण गंभीर

लोकशाही न्यूज नेटवर्क शिरसाळा येथून दर्शन करून परत येत असताना कारने मारलेल्या कटमुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील बऱ्हाणपूरचा युवकाचा पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज सारोळा माळेगाव वळण रस्त्यावर घडली असून दुसरा युवक किरकोळ जखमी…

अमृता फडवणीस यांचा व्हिडीओ चर्चेत !

लोकशाही न्यूज नेटवर्क अमृता फडवणीस यांनी नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एक इन्स्टाग्राम रील आहे. यामध्ये त्यांनी सोशल मीडिया स्टार रियाजसोबत आपल्या 'आज मैने मूड बनालिया' या गाण्यावर रील…

माझ्याकडे आलाय पेनड्राइव्ह ,सोमवारी पुरावे देणार – संदीप देशपांडे

लोकशाही न्युज नेटवर्क कोरोना काळात विरप्पन गँगने मुंबईकरांना कसे लुटले याचे पुरावे असलेले पेनड्राइव्ह माझ्याकडे आले असून सोमवारी मी पुरावे सादर करणार असल्याचा दावा मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी…

जैन महिला संघाच्या एक्युप्रेशर व सुजोक थेरपी चिकित्सा शिबिरास प्रारंभ

लोकशाही न्यूज नेटवर्क णमोत्थुणं सिध्द साधक आचार्य प्रवर श्री ज्ञानचंद्रजी म.सा. यांच्या स्वर्ण दिक्षा वर्षनिमीत्‍त एक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंंग आणि उपचार संस्थान जोधपूर यांच्या सयुक्‍त विद्यमाने श्री अरिहंत मार्गी जैन महिला…

ड्रामा क्वीन राखी सावंत पोलीस स्टेशनमधून गंगुबाई स्टाईलने पडली बाहेर !

लोकशाही न्युज नेटवर्क ड्रामा क्वीन राखी सावंतला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीनंतर तिला ताब्यात घेण्यात आले होते. राखी सावंतची चौकशी केल्यानंतर तिला जाऊ दिले. यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर…

पारोळा येथे उद्या बुलढाणा अर्बन बँकेच्या गोडाऊनचे लोकार्पण

लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा येथील बुलडाणा अर्बन बँकेच्या गोडाऊन चे बांधकाम पूर्ण झाल्याने या गोडाऊनचा मान्यवरांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक रमेश पवार व पारोळा शाखा व्यवस्थापक कैलास कुंभेकर…

50 व्या धरणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जीपीएस स्कूलचा डंका

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दि, 20 जानेवारी 2023 रोजी 'लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव' येथे झालेल्या 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक…

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र शासनाने जानेवारी २०२३ पासून अन्न सुरक्षा कायद्याखाली दिले जाणारे धान्य मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १ जानेवारी २०२३ पासून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी…

गरुड महाविद्यालयात विद्यापीठाच्या नवनियुक्त अधिसभा व अभ्यासमंडळ सदस्यांचा सत्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील अप्पासाहेब र.भा.गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, येथे विद्यापीठाच्या चअधिसभा व अभ्यास मंडळावर नव्याने सदस्यपदी निवड झाल्या बद्दल संस्थाचालक गटातून पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटीचे व्ही टी जोशी आणि…

महाराणा प्रताप विद्याललयात 30 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

लोकशाही न्युज नेटवर्क पारोळा तालुक्यातील महाराणा प्रताप विद्यालय बोळे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्ताने सायकल बँक उपक्रम राबवून 30 विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी…

डेराबर्डी येथे निवासी शाळेत जिल्हास्तरीय कला, क्रीडा अविष्कार स्पर्धा उत्साहात

लोकशाही न्युज नेटवर्क डेराबर्डी येथे कार्यरत आय.एस.ओ. मानांकीत समाजकल्याण विभागाची अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेत सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या प्रेरणेतुन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे यांच्या मार्गदर्शनाने…

रोटरीतर्फे पंकज महाविद्यालयातील विद्यार्थीनींना सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरांतील पंकज महाविद्यालयातील विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप करण्यात आले. सदर मशीन मध्ये ५ रुपयांचे नाणे टाकल्यावर तात्काळ सॅनेटरी पॅड उपलब्ध होणार आहे. रोटरी क्लब चोपडाचे…

एमपीएससीच्या मेगा भरती बाबत महत्वाचा निर्णय !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, एमपीएससीने शुक्रवारी मेगा भरती बाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठीची…

सोने -चांदीचे दर स्थिर ; जाणून घ्या आजचे दर ..

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या लग्नसराईचा सीजन सुरु असल्याने सोने चांदीच्या दागिन्यांना मागणी वाढली असल्याने सोन्या चांदीच्या दरात शुक्रवारपर्यंत वाढ दिसून आली होती. मात्र आज शनिवार २१ रोजी सोन्याचांदीचे भाव जळगावच्या सराफ बाजारात स्थिर…

खडसे नॉटरीचेबल : तर्क वितर्कांना उधाण

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री तथा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) हे गेल्या आठ-दहा दिवसापासून नॉट रिचेबल असल्याने जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) चर्चेचा विषय बनले आहे.…

निवडणूक आयोगाची सुनावणी पुन्हा लांबणीवर!

लोकशाही न्युज नेटवर्क मुंबई - शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? या संदर्भातला ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या वकिलांचा आजचा युक्तिवादही संपला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात आता लेखी उत्तर मागितलं असून पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे प्रश्न…

ब्रेकिंग : महिलेच्या मृतदेहावरही बलात्कार

लोकशाही न्युज नेटवर्क नागपूर - जिल्ह्यातील खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी कापूस वेचणाऱ्या एका महिलेचा मृतदेह शेतात बेवारस अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाच्या अवस्थेवरूनच तिचा खून झाल्याचे स्पष्ट होत असल्याने खापा पोलिसांनी…

पायलट निलंबित; लघुशंका प्रकरणी ३० लाखांचा दंड

लोकशाही न्युज नेटवर्क नवी दिल्ली - २६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या विमानात लघुशंका घटनेबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर मोठी कारवाई केली आहे. DGCA ने कठोर कारवाई करत एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला…

नांदुरा शहरातील नागरीकांची वाहतूक कोंडीतून सुटका

लोकशाही न्युज नेटवर्क मलकापुर - शहराची लाईफलाईन असलेला बहुप्रतीक्षीत व बहुचर्चीत नांदुरा (बायपास) वळण मार्ग आज दुपारी ४वाजता आ. राजेश एकडे यांच्या हस्ते वाहनांना हिरवी झेंडी दाखवून खुले करण्यात आले याप्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल बेहेराणी…

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी करणार विविध टप्प्यांवर आंदोलने

लोकशाही न्युज नेटवर्क भडगाव- महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हे दि. 2 फेब्रुवारीपासून आपल्या विविध मागण्यांसाठी पाच टप्प्यांवर आंदोलन करणार आहेत. त्यासंबंधीचे निवेदन नुकतेच सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख…

जिओ मोबाईल कंपनीचा मोबाईल टॉवर सिल

लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा - पाचोरा येथील नगरपरिषदेच्या विविध कर वसूलीची धडक मोहीम मुख्याेधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली न. पा. अधिकारी, कर्मचारी तिव्रतेने करीत आहेत. अनेकदा सुचना, नोटीसा देऊन देखील थकबाकी वसूल होत नसल्याने…

जळगावात तरुणीच्या हातातून मोबाईल हिसकावला

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील हॉटेल क्रेझी कॉटेज समोर एका तरुणीच्या हातातून मोबाईल बळजबरीने हिसकावून दोन जणांनी पोबारा केल्याची घटना १९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली . याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी…

आकाशवाणी चौकातून वृद्धेची सोनसाखळी लांबविली !

लोकशाही न्यूज नेटवर्क ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या जवळील २६ ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे घडली आहे. याबाबत १९ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा…

गणेशवाडी येथील श्री महाशिवपुराण कथेचा समारोप

लोकशाही न्यूज नेटवर्क श्री महाशिवपुराण कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. श्री महाशिवपुराण कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे मार्गदर्शन हभप देवदत्त मोरदे…

देशातील पहिले रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉक्टर नरेंद्र वैद्य 29 जानेवारी रोजी जळगावात

लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील पहिले रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य 29 जानेवारी रोजी जळगावात येत असून गुडघे दुखी ,सांधेदुखी आणि त्यावरील शस्त्रक्रिया ,उपचारांबाबत डॉ. नरेंद्र वैद्य हे मार्गदर्शन , उपचार करणार आहेत. कोण आहेत…

प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना २ वर्षांची शिक्षा

लोकशाही न्यूज नेटवर्क एकावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोन जणांना २ वर्षांच्या कारावास आणि ३ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून भडगाव न्यायालयाने हा निकाल दिला आहे. भडगाव पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 03/2017…

गोद्रीला कुंभ होत असल्याने आम्ही भाग्यवान – सरपंच मंगलाबाई पाटील

लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील गोद्री येथे हिंदू गोर बंजारा, लबाना व नायकडा समाज कुंभ होत असल्याने आम्ही व सर्व ग्रामस्थ भाग्यवान आहोत, असे प्रतिपादन सरपंच मंगलाबाई भगवान पाटील यांनी केले. जामनेर तालुक्यातील गोद्री येथे २५…

के.सी.ई महाविद्यालयात पतंग महोत्सव

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील के.सी.ई. सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनॅजमेण्ट चे डिपार्टमेंट ऑफ मॅनॅजमेण्टच्या ऍग्री बिझनेस मॅनॅजमेण्ट डिपार्टमेंटने मकरसंक्रांतीच्या औचित्यावर पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात एकूण…

मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचा वापर अनिवार्य – जिल्हाधिकारी

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा असे असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. भारत निवडणूक आयोगाने…

शेलवड शिवारात एकास मारहाण करून लुटले !

लोकशाही न्यूज नेटवर्क एकाला मारहाण करून त्यांच्याकडील पैसे आणि इतर ऐवज लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार बोदवड ते जामनेर रोडवर शेलवड शिवारात सुर नदीच्या पुलाच्या अलीकडे घडला असून या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरातील छत्रपती शिवरायांचा फोटो चर्चेत !

लोकशाही न्यूज नेटवर्क रजनीकांत हे चित्रपटांबरोबर राजकारण आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या ते चर्चेत आहेत त्यांच्या मुलीने शेअर केलेल्या एका फोटोमुळे. रजनीकांत यांच्या घरातील छत्रपती शिवरायांच्या या फोटोने अनेकांचं लक्ष वेधून…

महाकालेश्वर मंदिरात होणार हजारो भाविकांच्या भोजनाची सोय

लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वर मंदिर उज्जैनमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आता मंदिरात देशातील सर्वात आधुनिक रेस्टॉरंट तयार होत आहे. ते शिर्डी आणि तिरुपतीपेक्षा मोठे असेल. भोले बाबांच्या दरबारात…

मोहालीच्या ८८ वर्षीय वृद्धाला लागली ५ कोटींची लॉटरी !

लोकशाही न्यूज नेटवर्क अनके जण आपले आयुष्य अनेक खाचखळगे पार करून व्यतीत करतात. प्रत्येकाला आराम दायी जीवनशैलीचे आकर्षण असते . पण प्रत्येकाच्या नशिबात ते असतेच असे नाही. मात्र आपले नशीब वयाच्या कोणत्याही टर्मला बदलू शकते याचा जणू प्रत्यय…

सोन्याच्या दराने पुन्हा घेतली उसळी ; जाणून घ्या आजचे दर

लोकशाही न्यूज नेटवर्क मकर संक्रांतीपासून सोन्याचे दर चांगलेच वधारले असून आज २० रोजी १० ग्राम सोन्याला ५६ हजार ८६० रुपये इतका दर जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळाला . सोन्याच्या दरात ४१० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. . तसेच दुसरीकडे…

व्हॉईस ऑफ मीडिया जळगाव महानगर कार्यकारिणी घोषित

कार्याध्यक्ष - अलोने तर सचिव शुभदा नेवे लोकशाही न्यूज नेटवर्क व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या देश पातळीवरील संघटनेची जळगाव महानगर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून संघटनेच्या जळगाव महानगर कार्याध्यक्ष पदी हेमंत अलोने तर सचिव पदी…

जळगांव जिल्ह्यातील ५२ गावांना मिळणार ४जी सेवा

लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर- डिजिटल सर्वसमावेशकता आणि संपर्क हा प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारच्या ‘अंत्योदय’ दृष्टिकोनाचा महत्वाचा भाग असून, देशातील ५ राज्यांमधल्या ४४ आकांक्षी जिल्ह्यांमधील 7,287 गावांना 4G मोबाईल…

पाल येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव - धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर "युवकांचा ध्यास ग्राम -शहर विकास" आणि एम. एस. डब्ल्यू.…

खामगावात आरोग्य विभाग ‘ वाऱ्यावर’

लोकशाही न्यूज नेटवर्क खामगाव - शहर व तालुक्यात आरोग्य विभागाचा मनमानी कारभार होत आहे. यामध्ये खाजगी डॉक्टरांकडून रूग्ण व नातेवाईकांची पिळवणूक व मानहानीचे प्रकार असो वा अन्य याकडे आरोग्य विभागाचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. मुन्नाभाई…

क्रिकेटवरुन दोन गटात ‘राडा’

लोकशाही न्यूज नेटवर्क मलकापूर - शहरातील रामदेव बाबा नगर परिसरात क्रिकेट सामन्यानंतर दोन गटात राडा झाला. या वादातून दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक झाली. दोन्ही बाजूचा जमाव आक्रमक झाला होता. त्यातून तुफान हाणामारी देखील झाली. पोलिस विभागाने…

वरणगावला दहशद ; बंद घरात चोरी

लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव - शहरातील हिना पार्क मधील बंद घरात अज्ञात चोरट्यानी प्रवेश करीत अलमारी तोडून सोन्याच्या दागीन्यासह रोकडवर हात साफ केल्याची घटना दि १९ रोजीच्या दुपारी उघडकीस आली याबाबत माहिती असे की मुक्ताईनगर रोडवरील…

जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत मर्यादा

लोकशाही न्युज नेटवर्क सन 2023 मध्ये जळगाव जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत मर्यादा राखून व केंद्र शासनाच्या अधिसुचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदीचे पालन करुन सकाळी 6.00 वाजल्यापसुन ते रात्री 12.00…

महिलेचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव शहरातील एका परिसरात मैत्रिणीसोबत आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत बुधवारी १८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

धरणगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकशाही न्युज नेटवर्क १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातील एकाने मारहाण करून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार धरणगाव तालुक्यातील एका गावात समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी १८ जानेवारी रोजी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

ग्राहकांच्या रक्षणासाठी महावितरणची दक्षता

बनावट मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन लोकशाही न्युज नेटवर्क महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी.…

वडिलांचे ते शब्द; आणि शुभमन ने ठोकले द्विशतक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क क्रिकेट विश्वात कालपासून सर्वात प्रसार माध्यमे व वृत्तपत्रात शुभमन गिलच्या (Shubman Gill) नावाची चर्चा आहे. शुबमनने न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार खेळी करत द्विशतक…

अजब: प्रेमी युगुलाच्या आत्महत्येनंतर लावला मृतांच्या पुतळ्यांचा विवाह !

लोकशाही न्युज नेटवर्क प्रेमविवाहाला अनेक जाती धर्मांमध्ये मान्यता दिली जात नसल्याने या विवाहाला समाजातून विरोध होतो. असाच विरोध एका प्रेमी युगुलाला झाल्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. मात्र त्यांच्या आत्म्याला शांती…

स्वाती मालीवाल यांना कारमधून ओढत नेणाऱ्याला अटक

लोकशाही न्युज नेटवर्क दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कारमधून ओढत नेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. https://twitter.com/ANI/status/1615992366535700481/photo/1 बुधवारी रात्री उशिरा…

कापसाला योग्य भाव मिळावा ; साकळी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामात पिकवलेल्या कापसाला योग्य भाव नसल्यामुळे साकळीसह परिसरातील शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झालेली आहे.भावाअभावी कापूस विकला जात नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक…

भुसावळ येथे ’एकस्टेसी सागा २०२३ ’ स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सी.बी.एस.ई. स्कूल भुसावळ चे स्नेहसंमेलन ’एकस्टेसी सागा २०२३’ मोठया उत्साहात पार पडला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मा.पी.सी. नंदा, जनरल मॅनेजर ऑ. फॅ. वरणगाव, मा. एस. जे. शर्मा मुख्य…

मुंबईत बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या बॅनरवरून रंगली चर्चा

लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे. मोदी मुंबईत विविध विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. मोदी यांच्या या दौऱ्याची भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. तब्बल दीड लाख लोक या मोर्चाला येणार असल्याची…