अमृता फडवणीस यांचा व्हिडीओ चर्चेत !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमृता फडवणीस यांनी नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एक इन्स्टाग्राम रील आहे. यामध्ये त्यांनी सोशल मीडिया स्टार रियाजसोबत आपल्या ‘आज मैने मूड बनालिया’ या गाण्यावर रील बनवला आहे.अ

अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ आपले पती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी बंगल्यावर शूट केल्याचा दावा राष्ट्रीवादी काँग्रेसने केला आहे. तसेच अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ शूट करण्याधी अधिकाऱ्यांकडून कायदेशीर परवानगी घेतली होती का असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे.
अमृता फडणवीस यांनी शेअर केलेला व्हिडीओवर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.