Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»ब्रेकिंग: भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी
    ताज्या बातम्या

    ब्रेकिंग: भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 14, 2023Updated:January 14, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूर येथील गडकरींच्या कार्यालयात दोन वेळा फोन करून धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने ही धमकी देण्यात आली असून 2 कोटी रुपये खंडणी मागितली. नितीन गडकरी यांच्या नागपूर (Nagpur) येथील खामला परिसरातील कार्यालयामध्ये  सकाळी 11.30च्या सुमारास धमकीचे फोन आले.
    फोन करून गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली.एकूण 3 वेळा फोन करण्यात आले होते. 11.30 आणि 12.40ला फोन आले होते. फोनमध्ये दाऊद असा उल्लेख करण्यात आला होता. 2 कोटी रुपये द्या नाहीतर जीवे ठार मारू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या फोन कॉलनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे धाव घेतली.

    सायबर पोलिसांनकडून तपास सुरु

    फोन कुठून आला, कुणी केला आणि का केला, याचा तपास पोलीस घेत आहे. सायबर पोलिसांची एक टीम सुद्धा पोहोचली आहे. हा फोन कुठून आला होता. याचा शोध घेतला जात आहे. सध्या पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहे. आणि चौकशी करत आहे. सध्या नितीन गडकरी सुद्धा हे नागपूरमध्येच आहे. त्यामुळे कार्यालय आणि निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

    #bjp Death threat nagpur Nitin Gadkari Union Minister
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif