Browsing Tag

Nitin Gadkari

नितीन गडकरींना महाविकास आघाडीमधून खासदार करण्याचे उद्धव ठाकरेंचे आश्वासन

धाराशिव ;- भाजपकडून लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, ज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने चर्चेला उधाण आले आहेत. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची ऑफर दिली…

डिझेल कार महाग होणार ? केंद्रीय मंत्री गडकरींचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक प्रस्ताव चर्चेत आला आहे. डिझेल कारबाबत केंद्र सरकारने त्यांचे धोरण स्पष्ट केले असून आता डिझेल कार इतिहास जमा करण्याचे धोरण सरकारने…

खड्डे चुकवण्याच्या नादात साईडपट्टीच्या ड्रेनेजला धडकला ट्रक, वाचा सविस्तर

मोरगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क मोरगांव (Morgaon) ता.रावेर, सविस्तर वृत्त असे की, जवळच असणाऱ्या भोकरी पुलाजवळ बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर आज सकाळी 8:30 ते 9:00 वाजेच्या दरम्यान बऱ्हाणपूर कडून रावेर कडे येणाऱ्या ट्रक क्रमांक…

पुणेकर घेणार मोकळा श्वास, सुरु होणार हवेतून चालणाऱ्या बसेस

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पुण्यातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. पुणेकरांनी वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बसचा वापर करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय…

‘नितीन गडकरी’ धमकी प्रकरणात धक्कादायक खुलासा, वाचा सविस्तर

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क नितीन गडकरी (Nitin Gadkari) धमकी प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. धमकी प्रकरणात 'लष्कर ए तोयबा' आणि 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा' माजी सचिव अगर पाशा याचाही समबेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दहशदवादी…

ब्रेकिंग: भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूर येथील गडकरींच्या कार्यालयात दोन वेळा फोन करून धमकी देण्यात आली…

शिवकॉलनी ते अजिंठा चौफुली महामार्गासाठी विविध मागण्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवकॉलनी ते अजिंठा चौफुली दरम्यान होणारे अपघात व प्रदूषणाचा प्रश्न तसेच वरील दुभाजकामध्ये वृक्षारोपण, तसेच अतिक्रम काढणे, रस्ता मोकळा करून पथदिवे, सूचना फलक त्याचबरोबर साईड पट्ट्यांची दुरुस्ती व…

नितीनजी हे तुम्हीच करू शकतात; गडकरींनी माफी मागितली…

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) महामार्गाच्या निकृष्ट बांधकामाबद्दल (About the poor construction of the highway) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी जनतेची जाहीर माफी…

नरेंद्र चपळगावकर ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Literary Conference) अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्‍त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड…

ज्यांना मी मोठा मानायचो, जवळून बघितले तर ते ‘छोटे’ निघाले – नितीन गडकरी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्लीपेक्षा महाराष्ट्र चांगला असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले. आणि त्यांचा अनुभव असा आहे की ज्यांना तो 'मोठा' मानत होता, ते जवळून पाहिल्यावर ते 'अत्यंत लहान'…

नितीन गडकरींना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण; उपचार सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या कोरोनाच्या विळख्यात राजकीय नेतेमंडळी देखील अडकले आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली असून कोरोना चाचण्या…

महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही

नागपूर : ‘महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही,’ असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचा आरोप…

अभिनेता संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला !

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरलेली असतानाच बॉलिवूडमधलं एक मोठं नाव सत्ताधारी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेता संजय दत्त याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…