Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पिंपळगाव: ३ मोबाइल लंपास
    जळगाव जिल्हा

    पिंपळगाव: ३ मोबाइल लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 16, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पिंपळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पिंपळगाव पोलिस स्टेशन कोल्हे येथील बेबाबाई तडवी यांच्या घरातून 3 मोबाईल अज्ञात चोरट्यांनी दि. 7/1/2023 ते 10/1/2023 दरम्यान चोरले होते. त्याबाबत पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे दि. 11/01/2023 रोजी गु. र.न. 8/2023 भा. द. वि 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपी रोषणबाई तडवी हिस अटक करण्यात आली असून. चोरी केलेले 3 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

    यासंदर्भात मा.पोलिस अधिक्षक एम.राजकुमार, मा.अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस नाईक पांडुरंग गोरबंजारा, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल पंकज सोनावणे, पोलिस कॉन्स्टेबल अभिजित निकम कारवाई यांनी केली आहे.

    jalgaon Jalgaon Gramin Pimpalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

    May 7, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif