डॉ. मनिषराव खेवलकर यांचे निधन ; आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ. मनिषराव खेवलकर यांचे दिनांक १३ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता त्यांचे निवासस्थान वृंदावन बंगला मुक्ताईनगर येथुन निघणार आहे.

ते राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाधराव खडसे यांची व्याही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांचे सासरे तर डॉ प्रांजल व प्राजक्त खेवलकर यांचे वडील होत. त्यांच्या आकस्मिक निधनाने तालुक्यात शोक संवेदना व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.