Browsing Tag

#muktainagar

मुक्ताईनगरात बड्या व्यापाऱ्यावर GST पथकाचा छापा

मुक्ताईनगर,  लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने जीएसटी भरणे अनिवार्य केले असताना मुक्ताईनगर येथील  एका बड्या व्यापाऱ्याने कर चुकवल्याच्या संशयावरून  जळगाव येथील राज्य जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे. मुक्ताईनगर…

ब्रेकिंग.. तलाठ्यासह दोन पंटर ACB च्या जाळ्यात

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणे वाढतच आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोन खाजगी पंटर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मयत…

विनापरवाना दुचाकी विक्रेत्यांकडून ग्राहकांची आर्थिक लूट

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात ३० ते ४० अधिकृत दुचाकी विक्री परवाना धारक शोरूम असून, त्यांच्याकडूनच दुचाकी विक्री करणे अनिवार्य आहे. मात्र, जिल्ह्यात अंदाजे १५० विनापरवाना दुचाकी विक्रेते बेकायदेशीररित्या व्यवसाय करत…

परभणी घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर कडकडीत बंद

मुक्ताईनगर परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लावलेल्या भारतीय संविधान कोनशीला तोडफोड करून एका माथेफिरुने विटंबना केली होती. त्यामुळे परभणी शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि…

मुक्ताईनगरमध्ये 2 कोटींचा गुटखा जप्त

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रस्त्यावरील पुर्णाड फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांच्या संयुक्त कारवाईत दोन कोटी आठ लाख 82 हजार 580 रुपयांच्या गुटख्यासह…

मतदारसंघातील निराशाजनक चित्र बदलवण्यासाठी रोहिणी खडसेंना निवडून द्या

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क विधानसभा मतदासंघ निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या…

३० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शुभम प्रभाकर महाजन या तीस वर्षीय युवकाने अंतुर्ली येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विजय डीगंबर महाजन…

शेतरस्त्यांचे मुरुमीकरण स्वखर्चातून नसून शासकीय निधीतून

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील विविध गावात स्व खर्चातून शेतरस्त्यांचे मुरुमीकरण…

तापी नदीपात्रात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

मुक्ताईनगर तालुक्यातील मुंडोळदे जवळील तापी नदीच्या पात्रात एका अनोळखी 55 वर्षीय जातीचा मृतदेह आढळून आला. त्याबद्दल मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील मुंडोळदे येथील…

भाजपाला ‘मुक्ताई’ पावलीच नाही!

मन की बात दीपक कुलकर्णी  परब्रह्मी चित्त निरंतर धंदा । तया नाही कदा गर्भवास ॥ उपजोनी जनी धन्य ते योनी । चित्त नारायणी मुक्तलग ॥ अव्यक्ती पै व्यक्ति चित्तासि अनुभव । सर्व सर्वी देव भरला दिसे ॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान…

महाराष्ट्रात सर्वसामान्यांचे युती सरकार पुन्हा सत्तेत येणार..

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्राचे सरकार हे सर्व सामान्यांचे सरकार असून त्यांनी अडीच वर्षाच्या कालावधीत सर्व सामान्यांच्या विकासाच्या योजना राबविल्या, त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार…

मुक्ताईनगरची जागा शिंदे सेनेला की भाजपला?

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्रात भाजपने ९९ विधानसभेच्या उमेदवारांची यादी काल रविवारी जाहीर करून बाजी मारली. महायुतीत भाजपला १५५ जागा, शिंदे यांच्या शिवसेनेला ७८ जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५५ जागा मिळतील…

खडसेंवर आ. चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत कडाडले

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवासस्थानी आज पत्रकार परिषदेत महायुती सरकारच्या विकास कामांचा आणि जनकल्याण योजनांचा सविस्तर आढावा मांडला. सरकारने सादर केलेल्या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून त्यांनी…

तलावात पाय घसरून दोन चिमुरड्यांचा बळी

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील सालबर्डी येथील रहिवासी दोन भावांचा परिसरातील तलावात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल दि. १३ रोजी घडली. उत्खननामुळे निर्मित झालेल्या तलावाने दोन चिमुरड्यांचा…

मतदार संघात मागासवर्गीय वस्तींसाठी 9 कोटी रुपये मंजूर !

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  सामाजिक न्याय विभागामार्फत मुक्ताईनगर मतदार संघातील विविध गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ते, गटारी, बुद्ध विहार, सामाजिक सभागृह, सुशोभीकरण आदी कामांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे…

चाकणकरांनी महिलांना दिला संविधान वाचण्याचा सल्ला

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोळा सोमवार, चौदा गुरुवार करण्यात वेळ घालवत बसण्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान वाचण्याचा सल्ला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांना दिला आहे. तुमच्यावर…

“रूपाली चाकणकर यांना बाप बदलणं सोपं आहे”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंवर टीका केली. यावरून आता वाक युद्ध सुरू झाले असून रोहिणी खडसेंनी रुपाली…

मुक्ताईनगर: सरपंचाची विषारी औषध घेऊन आत्महत्या 

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळे गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. थेरोळे गावच्या सरपंचाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. पांडुरंग गणेश तांबे (वय ४९) असं मयत सरपंचाचे नाव असून याप्रकरणी…

आ. चंद्रकांत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाच जेसीबी क्रेन द्वारे पुष्पृष्टी करत एक क्विंटल च्या मुलांच्या हार अर्पण करून आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस साजरा…

खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद पेटला…!

लोकशाही संपादकीय लेख  सध्याचा देशातील तसेच महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरला आहे. तो घसरतच जाण्याची दाट शक्यता नकारता येत नाही. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील दोन नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान शिंदे शिवसेनेचे आमदार…

तीस वर्षे आमदारकी भोगली मात्र मतदारसंघाचा विकास खडसेंना करता आला नाही

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देऊन आरोप केले होते त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार…

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रोहिणी खडसेंचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून संबोधले जाते. परंतु सत्ताधारी हे कृषी क्षेत्राकडे आणि शेतकरी-कष्टकरी बांधवांकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्ह्यात शेतकरी बांधवांचे पिक विमा, अतिवृष्टी अनुदान, प्रोत्साहनपर…

‘कानबाई’ उत्सवातून खान्देशच्या सांस्कृती-परंपरेचे दर्शन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कानबाई उत्सव हा खान्देशातील प्रमुख उत्सव आहे. जात, पात, धर्म बाजूला ठेवून हा उत्सव साजरा केला जातो. खान्देशात पिढ्यानपिढ्यापासून हा उत्सव सुरु आहे. सासू सुनेला, आई आपल्या मुलीला या उत्सवाबद्दल…

ग्रामरोजगार सेवकांना प्रशिक्षण टॅबचे वाटप

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना रोजगार हमी योजना अंतर्गत विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. तत्पूर्वी टॅबचे देखील प्रत्येक रोजगार सेवकाला वाटप करण्यात आले. येथील पंचायत समिती कार्यालयातील…

नजर हटी दुर्घटना घटी ! स्टेट बँकेतून अडीच लाख लांबवले

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  मुक्ताईनगर शहरातील भारतीय स्टेट बँकेतून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना दि. 6 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक गोविंद चव्हाण,…

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली,१० प्रवासी जखमी

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  जामनेर येथून मुक्ताईनगरकडे प्रवासी घेवून येत असताना  निमखेडी खुर्द फाट्याजवळ चालकाचे  नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली. बसमधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ५ ऑगस्ट…

मुक्ताईनगरमध्ये पुन्हा अवैध गुटखा वाहतूक, 7 लाखाचा मुद्देमाल जप्त 

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी सुरू असून त्यावर वारंवार पोलीस प्रशासनातर्फे कारवाई होत आहे. इतकेच नव्हे तर नाशिक डी आय जी यांच्या पथकातर्फे सुद्धा मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करींवर…

वडिलांना भेटू न दिल्याने आठवीच्या मुलाची आत्महत्या

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा काकोडा येथे पट्टेदार वाघाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या वडिलांना भेटू न दिल्याने आठवीत शिकणाऱ्या सोम रहिम पवार (वय १४)…

स्कॉरपिओमधून अवैध गुटखा वाहतूक, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त 

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  मुक्ताईनगर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणारी स्कॉरपिओ गाडी आणि 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.24/07/2024 रोजी राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी…

बापरे..! : हा अपघात नव्हे तर खून : तपासात निष्पन्न..!

मुक्ताईनगर | लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथे पाच जुलै रोजी रात्री धुळे, नागपूर या महामार्गावर अज्ञात व्यक्तीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याद्वारे मुक्ताईनगर पोलिसात अपघाताचा गुन्हा अज्ञात…

७६ लाखाचा अवैध गुटखा कंटेनरसह हस्तगत

मुक्ताईनगर | लोकशाही न्यूज नेटवर्क  मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे बंदिस्त कंटेनर मधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांना मिळाली. दरम्यान पथकाने 20 जुलै…

मुक्ताईनगरमध्ये गुटख्याच्या कंटेनरसह १ कोटी ६ लाखाचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क मुक्ताईनगरमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह एक कोटी सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे बंदिस्त कंटेनरमधून…

खून : उधारीच्या कारणाने मित्राने केला मित्राचा घात

जळगाव |लोकशाही न्यूज नेटवर्क  आर्थिक कारणातून जळगाव शहरातील तरुणाचा त्याच्याच मित्राने निर्घुण खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नदीपात्रात शोध घेतल्यानंतर तब्बल ९ तासांनी त्याचा मृतदेह हात पाय…

आषाढी एकादशी निमित्त संत मुक्ताईच्या दर्शनासाठी वारकरी व भाविकांची गर्दी

मुक्ताईनगर |लोकशाही न्यूज नेटवर्क  आदिशक्ती श्री संत मुक्ताई पालखी सोहळा 18 जून रोजी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर, मुक्ताई जुने मंदिर कोथळी येथून हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पंढरपूर येथे पोहोचला होता. या पालखी…

मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी अन् पाटील यांच्यात पुन्हा चुरस..!

लोकशाही संपादकीय लेख  मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गड समजला जातो. २०१९ पर्यंत सलग ३० वर्षे भाजपतर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमदार म्हणून निवडून आले. २०१९ चा अपवाद वगळता भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा अपक्ष उमेदवार…

कंटेनरखाली आल्याने दुचाकीस्वारचा मृत्यू

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क शहरातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने दुचाकीस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी २५ जून रोजी दुपारी ४…

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे जिल्ह्यात जोरदार स्वागत

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे यांचे मुक्ताईनगरमध्ये प्रथमच आगमन झाले असून ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मंत्रीपदाची शपथ…

बापरे !पत्नीला पळवल्याने तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  पत्नीला पळवून नेल्याने पतीने तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना हलखेडा ता. मुक्ताईनगर येथे शनिवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जोंधनखेडा येथील रोहिदास राठोड याने…

मुक्ताईनगर येथे डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तहसील कार्यालयाची कोणतीही परवानगी नसताना शहरा लगत असलेल्या पूर्णा नदी पात्रातून क्षमतेपेक्षा जादा भार गाळ वाहून नेणाऱ्या डंपरने एका इसमास चिरडल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर १८…

उन्हाचा तडाखा !मुक्ताईनगरमध्ये १०० मेंढ्या दगावल्या

मुक्ताईनगर , लोकशाही न्युज नेटवर्क  काकोडा येथील रहिवाशी मेंढपाळ नामदेव चोपडे, भरत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने यांचे सर्वांचे मिळून जवळपास 90 ते 100 मेंढी पशुधन उष्माघातामुळे थेरोळा शिवारात मृत्यूमुखी पडले. या ठिकाणी आमदार चंद्रकांत…

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर-;- ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेशी सलगी वाढवून तिचे फोटो काढत ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मुक्ताईंनगर तालुक्यातून समोर आली असून या प्रकरणी एकाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात…

राजुरा येथील ग्रामसेवक, शिपाईला ६ हजारांची लाच घेतांना अटक

जळगाव : -प्लॉट व घरावरुन आईचे नाव कमी करुन फेरफार नाव लावण्यासाठी तक्रारदाराने मुक्ताईनगरातील राजुरा ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला होता. त्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडून सहा हजारांची लाच घेतांना ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके (वय ३४) व…

कोथळी येथे उमेदवार रक्षाताई खडसे यांच्यासह खडसे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव -मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मध्ये माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला . मतदानाचा हक्क बजावल्यानंतर खडसे…

रक्षा खडसे-चंद्रकांत पाटील भेटीने मुक्ताईनगरचा मार्ग सुकर ?

लोकशाही संपादकीय लेख  राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू, तर उद्याचा शत्रू आजचा मित्र असतो, असे म्हणतात. याची प्रचीती रावेर लोकसभा मतदारसंघाचे महायुती भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगरचे शिंदे शिवसेना गटाचे आमदार…

मुक्ताईनगरमध्ये श्रीराम पाटलांच्या प्रचारासाठी रॅली

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलींची सुरुवात प्रवर्तन चौकातील महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली.…

नांदुरा तालुक्यात रक्षा खडसे यांच्या प्रचार रॅलीला प्रतिसाद

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दि. 1 मे रोजी नांदुरा तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते…

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे मुक्ताईनगरात ; घेतली एकनाथराव खडसेंची भेट

मुक्ताईनगर ;- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आज मुक्ताईनगर दौऱ्यावर असून त्यांनी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची आज भेट घेऊन चर्चा केली. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाबाबत एकनाथराव खडसे यांच्या विषयी चर्चा जिल्ह्यातील…

संत मुक्ताई सहकारी सूतगिरणीला आग ; १५ लाखांचे नुकसान

मुक्ताईनगर : -शहराजवळील मानेगावजवळ संत मुक्ताई सहकारी सूतगिरणीला रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने या आगीत सुमारे 15 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आदिशक्ती संत मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे व्यवस्थापक…

अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीरासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना…

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या नुकसानीची खासदारांकडून पाहणी

रावेर ;- लोकसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची दि.०९ एप्रिल २०२३ रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा, भोटा, रिगाव, सुळे व वडोदा ई. ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे यांनी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या…

चंदूभू जरा दमानं…..

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेला कलगीतुरा जनतेचे मनोरंजन करीत असला तरी त्यात राजकीय पक्षांचे नुकसानच अधिक होणार आहे. भारतीय जनता पक्षाने जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करुन…

आचारसंहितेत कारमधून २० लाखाचं सोनं जप्त

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात नाकाबंदीमध्ये एका संशयित कारमधून २० लाख रुपये किमतीचे २७९ ग्रॅम सोन्याच्या वस्तू आढळून आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद…

अंतुर्ली फाट्याजवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत तरुण ठार

पाचोरा : पाचोरा ते भडगाव रोडवरील अंतुर्ली फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल वरील एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना १० रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी…

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; “महाराष्ट्र शासनाचा” शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली.…

आमदार चंद्रकांत पाटील भाजपाच्या वाटेवर?

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्ष राज्यासह जिल्ह्यातही जोरदार धक्कातंत्राचा वापर करीत असून अन्य पक्षातील मातब्बरांना गळाला लावण्यासाठी मोठी खेळी खेळत असून मुक्ताईनगर मतदारासंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना भाजपात दाखल करुन…

दूध फेडरेशन मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला साडेतेरा लाखांचा गंडा

मुक्ताईनगर;- एका तरुणाला जळगाव दूध फेडरेशन मध्ये नोकरी लावण्याचे आमिश दाखवून मी कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलयात सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करून तरुणाला साडेतेरा लाखांत गंडवल्या प्रकरणी…

प्रजासत्ताक दिनानिमित्त मेंढोदे जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

मुक्ताईंनगर ;- पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आदर्श उपक्रम पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील मेंढोदे येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आवारात वृक्षारोपण करण्यात…

बंद घराचा कडी कोयंडा तोडून पावणेतीन लाखांचा ऐवज लांबविला

मुक्ताईनगर ;- तालुक्यातील चिखली येथील एका बंद घरातून अज्ञात चोरटयांनी लाकडी दरवाजाचा कडी कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करीत हॉलमधील तिजोरी मधून सुमारे दोन लाख 79 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना 25 नोव्हेंबर ते 21…

मुक्ताईनगरात धूमस्टाईलने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून भामट्यांनी काढला पळ

मुक्ताईनगर ;- शहरातील संताजी नगर येथे डाळ वाळायला टाकली असता लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिस्कावून पोबारा केल्याची घटना १३ जानेवारी रोजी येथे घडली . याप्रकरणी मुक्ताईनगर…

मुक्ताईनगरात महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकले ; आ. चंद्रकांत पाटलांची भेट

मुक्ताईनगर ;- महावितरणच्या मुक्ताईनगर विभागातील कंत्राटी कामगाराना २ महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने त्यांनी उपोषण सुरु केले असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी चर्चा…

मुक्ताईनगरात अवैध गुटखा साठा पकडला

मुक्ताईनगर ;- कारमधून गुटख्याची सुरू असलेली वाहतूक मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येत असताना पोलिसांनी कारवाई करून या कारवाईत ३ लाख ९ हजारांचा गुटखा व कार मिळून एकूण ८ लाख २९ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.. गुरुवारी सायंकाळी साडेचार…

जामनेर , मुक्ताईनगर तालुक्यातून अल्पवयीन मुलींना फुस लावून पळविले

जळगाव ;- जामनेर आणि मुक्ताईन नगर तालुक्यातील गावांमधून एका १६ आणि १४ वयोगटातील मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याप्रकरणी त्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली वयोवृद्ध मतदार महिलेची भेट

जळगाव ;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील एका ८८ वर्षीय मतदाराच्या घरी भेट दिली. त्यांनी तिला कळवले की 3 ऑक्टोबर 2020 च्या भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेश क्रमांक 52/2020/SDR/VOL.I च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार…

मुक्ताईनगर येथील आगेत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना 51 हजाराची मदत

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकातील काही दुकानांना मध्यरात्री भीषण स्वरूपाची आग लागली होती. त्या आगीत व्यापाऱ्यांचा पूर्ण माल जळून अंदाजे पाच ते सात लाखाचे नुकसान झाले होते.…

प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्याच्या मागणीचे पोलीस भरतीच्या उमेदवारांचे आ. चंद्रकांत पाटीलांना…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; निवडणुका जवळ आल्या असताना नवीन भरती काढण्यापेक्षा भरतीत जागा वाढून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात यावी. अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे केल्यास भरतीसाठी अहो-रात्र…

मुक्ताईनगर येथे घरफोडी; दीड लाखांचा मुद्देमाल लांबविला

मुक्ताईनगर;- तालुक्यातील सालबर्डी येथील शेतकऱ्यांच्या बंद घराचे कुलूप कापून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले रोकड व सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ डिसेंबर रोजी रात्री दहा ते ४ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास…

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव : जिल्ह्यातील दि.२६ रोजी पाचोरा, चाळीसगाव व जामनेर या तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीपिकांचे व फळपिकांचे एकूण ५५२.०० हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांचे कार्यालयाकडून…

शेतकऱ्याचे २ लाख चोरटयांनी धूम स्टाईलने लांबवीले

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बस्थानकासमोरून पूजा शॉपी जवळून शेतकऱ्यांची दोन लाखांची रोकड दुचाकीस्वारांनी धूम स्टाईलने लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमार घडली. तालुक्यातील पिंपरी पंचम येथील रहिवासी शेतकरी…

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘चौकडी’ला अटक

मुक्ताईनगर;- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कारमध्ये आलेल्या चौघांना मुक्ताईनगर पोलीसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ते चिंचखेडा गावाच्या फाट्याजवळ अटक करण्यात यश आले आहे. चौघांकडून ४ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.…

शेतकऱ्याच्या हातातील दोन लाखांची रोकड असलेली पिशवी दोघा भामट्यानी लांबविली

मुक्ताईनगर ;- बॅँकेतून दोन लाख रुपयांची रोकड काढून ती पिशवीत ठेऊन घराकडे जाणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला दोन भामट्यानी पळत ठेऊन त्यांची पिशवी हिसकावून पोबारा केल्याची घटना मुक्ताईनगर येथे घडली असून याप्रकरणी दोनजणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस…