थंडीच्या लाटेने केळीवर करपा रोग

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील दहिगाव, सावखेडा सिम, किनगाव या शेतशिवारासह संपूर्ण तालुक्यात थंडीची लाट आल्याने केळी पिकावर करपा रोग पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे केळीचे खोड पिवळे होणे, केळीचे…

पंतप्रधानांकडून गंगा विलास क्रूझला ग्रीन सिग्नल

लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लांब क्रूझ गंगा विलास क्रूझ ला ग्रीन सिग्नल दिला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी वाराणसीतील रविदास घाटावरून गंगा विलास क्रूझला हिरवा झेंडा…

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारातून चाळीसगावात रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी मंजूर

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील २६ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) अंतर्गत २२ कोटींचा निधी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) च्या…

पाटणादेवी परिसरातील मंदिराची दानपेटी फोडून रक्कम लांबविली !

लोकशाही न्यूज नेटवर्क दानपेटी फोडून यातील रक्कम लंपास करण्यात आल्याची घटना तालुक्यातील पाटणादेवी परिसरातल्या चंडीका माता मंदिरात आज उघडकीस आली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पाटणादेवी येथील…

कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा छळ

लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून विवाहितेने शेतीसाठी घेतलेल्या कर्ज फेडण्यासाठी पैसे आणावेत या मागणीसाठी छळ होत असल्याने याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील ऑटोनगरातील रहिवासी प्रियंका मंगेश माळुकर वय २२ यांचा…

जळगावात १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगी…

भुसावळात घरफोडी ; दागिन्यांसह रोकड केली लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क एका तरुणाच्या घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार भुसावळ शहरातील खडका भागात उघडकीस आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल…

खिलाडी कुमारची OTT वर जादू कायम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क २०२२ हे वर्ष तस पहिले तर बॉलिवूडसाठी (Bollywood) फार चांगलं राहीलं नाही. अगदी हातावर मोजके चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले होते. या वर्षात सर्वात जास्त फ्लॉप चित्रपट जर कुणाचे ठरले असतील तर ते…

प्रकृती ठीक नसल्याने राहुल द्रविडचा तिरुवनंतपुरम दौरा रद्द

कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क गुरुवारी इडन गार्डन्सवरील (Eden Garden) दुसऱ्या वनडे मॅचमध्ये श्रीलंकेला टीम इंडिया (Team India) ने हरवलं. या विजयासह टीम इंडियाने तीन वनडे सामन्याच्या सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी…

चीनमध्ये अंत्यसंस्कारालाही पडतेय जागा अपूर्ण ; स्मशानभूमींत मृतदेहांचा ढीग !

लोकशाही न्यूज नेटवर्क चीनमध्ये कोविड संसर्गाची अलीकडील वाढ पूर्वीपेक्षा वेगवान आहे. चीनच्या स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कार गृहांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या कोरोनाव्हायरसमुळे जागतिक मृत्यूंपैकी एक महत्त्वपूर्ण भाग आहे.चीनचा शेजारी जपानही…

संघर्षातून सुंदर पिचाई बनले अब्जाधीश ! ; वर्षाला आहे इतके वेतन .. !

लोकशाही न्यूज नेटवर्क सुंदर पिचाई यांचे नाव कुणाला माहित नाही ? ते सर्वपरिचित असले तरी त्यांची भारतात शिक्षण घेऊन अमेरिकेला जाण्यासाठी होणारी संघर्षगाथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे असेच म्हणावे लागेल. वडिलांनी वर्षभराचा पगाराएवढी रक्कम…

तृणमूल काँग्रेस आमदाराच्या घरात नोटांचा ढीग पाहून प्राप्तिकर अधिकारी चक्रावले !

लोकशाही न्यूज नेटवर्क तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री झाकीर हुसेन यांच्या घरातून प्राप्तिकर विभागाने 11 कोटी रुपयांहुन अधिक रोकड जप्त केली असून या नोटांचा ढीग पाहून अधिकारीही चक्रावले. हुसेन त्यांच्या घराव्यतिरिक्त मिलमधूनही ही…

जळगावात वृद्धेची सोनसाखळी केली लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील नूतन मराठा महाविद्यालय परिसरात रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध महिलेला दोघांनी गाठून भविष्य सांगण्याच्या नावाखाली तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे असे सांगून बोलण्यात गुंतवून ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास…

लवकरच होणार २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती – मुख्यमंत्री

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यांमध्ये २० हजार अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकां पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल.अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याशिवाय…

लोकशाही समुहातर्फे तीर्थंकर महावीर आकर्षक पुस्तिका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील मीडिया क्षेत्रातील गणमान्य संस्था लोकशाही समूहाने भगवान महावीर यांचा 2621 वा जन्म कल्याणक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीर्थंकर महावीर या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती लोकशाही समूहाचे…

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकमधील (Karnataka) हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होता. त्याच दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था भेदून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याजवळ एक युवक पोहोचला. त्यामुळे…

ब्रेकिंग: सिन्नर-शिर्डी हायवेवर भीषण अपघात; १० ठार, १७ गंभीर जखमी

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinner-Shirdi Highway) पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात…

पदवीधर मतदार संघ ; 20 उमेदवारांचे 31 नामनिर्देशन अर्ज

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक - महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार दि.12 जानेवारी,2023 रोजी 20 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आत्तापर्यंत 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल…

पुतण्याचा अपघाती मृत्यू ऐकून काकूनेही सोडले प्राण

लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा - शहरातील हनुमान नगरातील एका २७ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झाला. ही घटना ऐकून तरुणाची काकू यांना जबरदस्त धक्का बसल्याने त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना नातेवाईक…

भारताचा चार गडी राखून विजय

लोकशाही न्यूज नेटवर्क कोलकाता- भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (१२ जानेवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन खेळला गेला. टीम इंडियाने ४ गडी राखत शानदार विजय संपादन केला आणि यासह मालिकाही २-०…

भगवंताचे मंदिर हे संस्काराचे स्थान – भागवतार्च लोकेशानंदजी महाराज

लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी - श्रीमद् भागवत कथा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकाची गर्दी भाविक अतिशय भक्ती रसात न्हावून निघत आहे .बारी मंगल कार्यालय येथे सुरु झालेली श्रीमद भागवत कथा शहादा येथील प्रसिद्ध भागावताचार्य श्री लोकेशानंदजी…

प्रा.डॉ.पद्माकर पाटील यांचा दणदणीत विजय

लोकशाही न्यूज नेटवर्क फैजपूर - धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. पद्माकर ज्ञानदेव पाटील यांनी कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या निवडणुकीत…

१४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे - विद्युत पुरवठा सुरू असलेल्या आणि जमिनीपासून धोकादायक अंतरापर्यंक खाली आलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागून १४ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर बलकवडेनगर परिसरात घडली. या घटनेबाबत…

चाळीसगावकर धुळीमुळे हैराण

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव - चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील धुळीमुळे दुकानदार व नागरिक हैरान झालेले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ उपायोजना करावी अखिल भारतीय मराठा महासंघाची , मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपालिका यांच्याकडे…

उद्योजकांनी रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकशाही न्यूज नेटवर्क रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी दहावी पास ते पदवीधारक उमेदवारासाठी सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते उदयोजकाच्या मागणीनुसार त्यांच्या कार्यालयात /…

जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी नांवनोंदणी करण्याचे आवाहन

लोकशाही न्यूज नेटवर्क रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सेवाचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवाराकरिता नाव नोंदणी, शैक्षणिक पात्रता वाढ, अनुभवाच्या प्रमाणपत्राची नोंदणी, नुतनीकरण इत्यादी सेवा विभागाच्या…

भारतीय हिंदू गोरबंजार समाज कुंभ मेळाव्यासाठी अहोरात्र झटताहेत हजारो हात !

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रत्येक समाजाला आपल्या समाजाप्रती अभिमान असतो . समाजाच्या उन्नतीसाठी समाजातील नेते आपले सर्वस्व पणाला लावून समाज कसा विकासाभिमुख होईल याकडे त्यांचे कायम लक्ष लागलेले असते. तसेच समाजासाठी आपण काहीतरी देणे लागती हि…

करियर गायडन्स या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव या कार्यालयामार्फत शुक्रवार 13 जानेवारी, 2023 रोजी दुपारी 12 ते 12.30 या वेळेत मॉडेल करिअर सेंटर द्वारा जॉब रिलेटेड करियर गायडन्स या विषयावर ऑनलाइन…

जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

लोकशाही न्यूज नेटवर्क जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी…

एरंडोल येथे महिलेवर लोखंडी वस्तूने वार

लोकशाही न्यूज नेटवर्क घरगुती भांडणाच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी देत लोखंडी वस्तूने डोक्याला मारहाण करून जखमी केल्याची घटना एरंडोल शहरातील वृंदावन नगरात घडली आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल…

घरासमोरून पाण्याची मोटार लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क एकाच्या घरासमोरून १० हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना जामनेर तालुक्यातील सूनसगाव येथे घडली असून याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

खोट्या बातम्या पसरविणाऱ्या यूट्यूब चॅनल्सवर बंदी

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारनं (Central Govt) मोठी कारवाई करून ६ यूट्यूब (YouTube) चॅनलवर बंदी घातली आहे. या सहा चॅनलवर खोट्या बातम्या (Fake News) प्रसारित केल्याचा आरोप आहे. पीआयबी (PIB) फॅक्ट चेक टीमनं या यूट्यूब…

संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील वडजी येथील गिरणाई शिक्षण प्रसारक मंडळ वडजी संचलित संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल वडजी ता. भडगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती, युवक दिन वेशभुषेसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

मंगळग्रह सेवा संस्थेला राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील मंगळग्रह सेवा संस्थेला राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार नाशिक येथे पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाकडून रदान करण्यात आला. नाशिक येथील कलाकुंज मनियार टॉवर येथे झा;ए;या कार्यक्रमात पत्रकार…

शिवडी ते न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक सागरीमार्ग नोव्हेंबरपासून होईल खुला -एकनाथ शिंदे

लोकशाही न्यूज नेटवर्क शिवडी ते न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशातील सर्वात लांबीचा हा…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात उद्या “इनोव्हेशन टेक्नोलॉजी अँड इंटर्नशिप”वर राष्ट्रीय परिषद

 लोकशाही न्यूज नेटवर्क वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग या आठवड्यात (10 ते 16 जानेवारी) स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करीत असुन आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात उद्योजक आणि भारतीय स्टार्टअप…

तिळाला मकर संक्रांतीमध्ये का महत्व असते ? जाणून घ्या सूर्य आणि शनीची रंजक माहिती

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे. मकर संक्रांतीत तिळाला अधिक महत्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. या तिळाला का महत्व आहे हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा हि रंजक कथा ..…

हॉकी विश्वचषकाचा उद्यापासून थरार रंगणार

लोकशाही न्यूज नेटवर्क भारताच्या यजमानपदात चौथ्यांदा हॉकी विश्वचषक शुक्रवार म्हणजेच उद्यापासुन 13 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. ओडिशातील राउरकेला आणि भुवनेश्वर येथे विश्वचषक स्पर्धेची 15 वा हंगाम खेळवला जाणार आहे. या…

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे भरती ; वेतन ७५००० रुपये !

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे (Government Jobs) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक…

मकरसंक्रांत आणि तिळाचं नातं !

लोकशाही विशेष संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव धनु राशीतून निघून मकर (Makar Rashi) राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायण (Utarayan) सुरू होते असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात उत्तरायण हा शुभ काळ मानला जातो. श्रीमद्भगवद्गीतेतील भगवान…

कौतुकास्पद : केसुर्डी गावातील शालेय विद्यार्थिनींना ३० सायकली भेट

ग्रामपंचायतीच्या सायकल बँकेचा उपक्रम ठरला आदर्श लोकशाही न्यूज नेटवर्क क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव (ता. खंडाळा) या गावानजिक असलेल्या केसुर्डी ग्रामपंचायतीने शिक्षणासाठी दररोज ५ ते ६ किमी पायपीट करणाऱ्या ३० शाळकरी…

एलन मस्क यांनी शोधला कमाईचा नवा मार्ग ; ट्विटर युजर नेमसाठी युजर्सकडून पैसे घेणार

लोकशाही न्यूज नेटवर्क ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांना ट्विटर घेतल्यापासून त्यांनी केलेल्या नियमांमधील बदलांमुळे त्यांना बराच आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्याबद्दल त्यांचे नाव गिनीज बुकातही सामील झाले आहे . आता ते सध्या पैशासाठी काहीही…

बहिणाबाई महोत्सवात खवैयेना मिळणार तृणधान्यांपासून बनविलेले पौष्टीक पदार्थ

लोकशाही न्यूज नेटवर्क पौष्टिक तृणधान्य दिन’ अर्थात, १५ जानेवारीला हा दिवस साजरा होणार आहे, त्यानिमित्त कृषी विभागातर्फे १९ जानेवारीला बहिणाबाई उत्सवात बाजरीची खिचडी, पोहे, उपमा, पापड यांसह विविध पदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार…

धरणगावच्या युवकाला ३ लाखांचा गंडा

लोकशाही न्यूज नेटवर्क पैसे गुंतविल्यास त्या बदल्यात कमिशनचे आमिष दाखवून धरणगावच्या युवकाची ३ लाखांमध्ये ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूर्तजा अहमद शेख इसहाक (30) हे शहरातील…

तापसीची घायाळ अदा ‘फिर आयी हसीन दिलरुबा’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेत्री तापसी पन्नूला (Taapsee Pannu) २०२१-२२ हे वर्ष पाहिजे तेवढे चांगले गेले नाही. तिचे सलग एका पाठोपाठ सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. त्यातला ‘दोबारा’ (Dobaaraa )हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला, तर ओटीटीवर…

अमृता फडणवीस यांच्या गाण्याला मिळाले तब्बल ३ कोटी व्ह्यूज

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात. सध्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेमध्ये आल्या आहे. यावेळी त्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आल्या असून त्यांचा 'मूड बनालिया' हे…

राष्ट्रवादीच्या लक्षद्वीपमधील खासदाराला १० वर्षांची शिक्षा

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या अडचणीत अडचणीत असून एकीकडे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला असताना दुसरीकडे लक्षद्विप खासदाराविरोधात गुन्हा सिद्ध झाला आहे.…

सनी देओलचा ‘गदर २ द कथा कंटिन्यू’ घालणार पुन्हा ‘धुमाकूळ’

लोकशाही न्यूज नेटवर्क गदर' सिनेमाने तारासिंग आणि सकीनाची प्रेमकहाणी असणाऱ्या 'चांगलाच धुमाकूळ घातला होता. हॅंडपंप उचलून लढणाऱ्या सनी देओलवर चाहते खूपच प्रभावित झाले होते.आता सानी पाजींचा तोच अंदाज गदर २ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला…

पहिले लग्न लपवून केले दुसरे लग्न ; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा तालुक्यातील 29 वर्षीय तरुणीची लग्नाच्या आमिषाने पहिली पत्नी असताना व तिला सहा अपत्य असताना फसवणूक केल्याप्रकरणी पतीसह सात संशयीतांविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला. चोपडा तालुक्यातील…

गोदावरी फाऊंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

लोकशाही न्यूज नेटवर्क गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज दिनांक १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आईसाहेब आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.…

सावधान.. लहान मुलांना खोकल्याची औषधं देताय ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क तुम्ही लहान मुलांना खोकल्याची औषधे (cough syrup) देत असाल तर हि बातमी नक्की वाचा. काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपचे सेवन केल्यामुळे तब्बल १९ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती.…

अमळनेरात बजाज फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड !

लोकशाही न्युज नेटवर्क अमळनेर - वसुलीसाठी घरी गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवले म्हणून बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांनी घेतलेल्या…

खंडणी मागील्याप्रकरणी पत्रकारासह दोन अटकेत

लोकशाही न्युज नेटवर्क यावल - दत्तक पत्र व नावे केलेले शेत जमिनीचे कागदपत्र खोटे बनविण्याचे सांगत पत्रकार व एका अन्य व्यक्तीकडून एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

१ हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त

लोकशाही न्युज नेटवर्क मुंबई - मुंबईतील समता नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोईसर परिसरातील बिहारी टेकडी सोसायटीत एका घरात भेसळयुक्त दुधाचा कारखाना सीपी नियंत्रण गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला आहे. या कारखान्यातून १०४० लिटर भेसळयुक्त…

एसटी कर्मचाऱ्यांना दणका

लोकशाही न्युज नेटवर्क परभणी - एसटी ८ आणि ९ जून २०१८ रोजी पुकारलेल्या संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून दणका देण्यात आला आहे. सदरील कर्मचाऱ्यांची दोन दिवसाचे वेतन राज्यातील सर्व विभाग नियंत्रक यांना…

चक्क जिल्हा न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली

लोकशाही न्युज नेटवर्क नांदेड - न्यायालयामध्ये आज बुधवारी एका आरोपीने न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल भिरकावली. त्यानंतर न्यायाधीशाने तात्काळ त्या आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला दत्ता हंबर्डे हा…

पदवीधर मतदार संघासाठी शुभांगी पाटील यांचा अर्ज दाखल

लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा - राज्यात येत्या ३० जानेवारी ला होवु घातलेल्या शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातुन युवा नेत्या तथा महाराष्ट्र राज्य टिचर्स असोसिएशनेच्या राज्याध्यक्षा अड. शुभांगी पाटील…

गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर - बऱ्हानपुर रोडवर आयशर ट्रक मध्ये गुरांना कोंबून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून गाडी जप्त करत तीन जणांना अटक करण्यात आले आहे. परंतु आरटीओ चेक पोस्ट वरून गाडी पास झाली कशी असा…

ब्रेकिंग : अमेरिकेतील देशांतर्गत हवाई वाहतूक ठप्प

लोकशाही न्यूज नेटवर्क अमेरिकेतील देशांतर्गत हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. एका तांत्रिक बिघाडाने सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले असून विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. फेडरल एव्हिएशनच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने अमेरिकेत…

कलश यात्रेने 24 कुंडीय गायत्री महायज्ञ आरंभ

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क पाळधी येथे दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता कलश यात्रा सुरुवात केली. यात्रेचा मार्ग माळीवाडा, धनगरवाडा ते मारुती मंदिर बस स्टँड मार्ग गायत्री मंदिर या मार्गाने कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत…

जामनेर तालुक्यातून आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले

लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील खडकी गावातील एका भागात…

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॉला पकडला !

लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर महसूल विभागाच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार यांनी रावेर शहरातून मध्यरात्री ट्रालाच्या माध्यमातून वाळूची वाहतूक होत असल्याने कारवाई केली. यात ट्राला जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूकादारांमध्ये खळबळ…

एरंडोलमधून अल्पवयीन मुलीला पळविले

लोकशाही न्यूज नेटवर्क एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याचा प्रकार एरंडोल शहरात उघडकीस आला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार एरंडोल शहरातील एका…

रिषभ पंत IPL 2023 ला मुकणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय क्रिकेट संघाचे विकेटकिपर (wicket keeper) फलंदाज आणि आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचा (IPL Franchise Delhi capitals) कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आयपीएल २०२३ (IPL 2023) अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे…

ईडी म्हणजेच एकनाथ-देवेंद्र यांचे सरकार ; सुप्रिया सुळे यांची टीका

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर निशाणा साधला…

‘रेश्मा’ च्या नावावर सगळ्यात जास्त दूध देण्याचा विक्रम !

लोकशाही न्यूज नेटवर्क हरियाणा राज्यातील मूर जातीच्या रेशमा नामक म्हशीने सगळ्यात जास्त दूध देण्याचा विक्रम केला असून याची राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांनी रेश्माचं 33.8 लिटर दूधाची नोंद घेतली आहे.. म्हशीच्या मालकाने दिलेल्या…

ब्रेकिंग : नियंत्रण रेषेजवळ खोल दरीत कोसळल्याने ३ जवान शहीद

लोकशाही न्यूज नेटवर्क जम्मू-काश्मीरमधील जिल्ह्यातील माछिल सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना भारतीय लष्करातील ३ जवान खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत तिन्ही जवान शहीद झाले. तिघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत. हे तीन सैनिक…

‘जिलेबी बाबा’ चा प्रताप! चहा पाजून 120 महिलांवर बलात्कार

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क हरियाणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका ढोंगी बाबाने चहामध्ये नशेच्या गोळ्या टाकून तब्बल 120 महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरियाणातील (Haryana) जिलेबी बाबा (Jalebi Baba) 'सेक्स…

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक पदाच्या 30 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड…

“गांधी-गोडसे एक युद्धचा” ट्रेलर रिलीज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे-एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) नुकताच प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या टीझरची चर्चा होती. जवळपास तीन मिनिटांच्या…