फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी भरती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक पदाच्या 30 जागा भरल्या जाणार आहेत.

पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023
पद संख्या – 30 पदे

या पदांची होणार भरती
1.डीन- १ पद 2.प्राध्यापक- 5 पदे 3.असोसिएट प्रोफेसर- 9 पदे 4.सहायक प्राध्यापक- 10 पदे FTII Recruitment 2023) 5.देखभाल अभियंता- 2 पदे 6.दृष्टी मिक्सर अभियंता- 1 पद 7.मुख्य ग्रंथपाल- 1 पद 8.चित्रपट संशोधन अधिकारी- 1 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
संबंधित विषयातील पदवी/ डिप्लोमा/ पदव्युत्तर पदवी/ M.Sc/ PG सारखी पात्रता असलेले उमेदवार FTII भरती 2023 साठी अर्ज करू शकतात. FTII Recruitment 2023)

वय मर्यादा – 30 ते 50 वर्षे नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र अर्ज फी – सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना रु. 1,000/- ST/SC/PwBD उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत (FTII Recruitment 2023)

अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in

Leave A Reply

Your email address will not be published.