Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पहिले लग्न लपवून केले दुसरे लग्न ; गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    पहिले लग्न लपवून केले दुसरे लग्न ; गुन्हा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 12, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    चोपडा तालुक्यातील 29 वर्षीय तरुणीची लग्नाच्या आमिषाने पहिली पत्नी असताना व तिला सहा अपत्य असताना फसवणूक केल्याप्रकरणी पतीसह सात संशयीतांविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

    चोपडा तालुक्यातील एका गावातील 29 तरुणीशी संशयीत आरोपीने लग्नाच्या आमिषाने 2016 ते 2021 पर्यंत अत्याचार केला व या पाच वर्षाच्या काळात पीडीतेला तीन मुले झालीत. मात्र आरोपीचे यापूर्वीच लग्न झाले असून त्यास पहिल्या पत्नीपासून सहा अपत्ये झाल्याचे लक्षात आल्याने आपली दिशाभूल करुन षडयंत्र, कटकारस्थान रचून हे सगळे केले गेल्याचा आरोप पिडीतेने करीत न्यायालयात धाव घेतली. घरातील सदस्यांनी पिडीतेस घरातून माहेरी हाकलून देत तिची फसवणूक केल्याने पीडीतेच्या तक्रारीवरून संजय मुनशी बारेला, मुन्शी भारता बारेला, सनबाई मुन्शी बारेला, कमलेश मुन्शी बारेला, सुशीला कमलेश बारेला, चेतन मुन्शी बारेला, पिंकी संजय बारेला (सर्व रा.चोपडा तालुका) यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये चोपडा ग्रामीण रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.

    #crime #chopda #fraud
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif