Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»‘जिलेबी बाबा’ चा प्रताप! चहा पाजून 120 महिलांवर बलात्कार
    गुन्हे वार्ता

    ‘जिलेबी बाबा’ चा प्रताप! चहा पाजून 120 महिलांवर बलात्कार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 11, 2023Updated:January 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    हरियाणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका ढोंगी बाबाने चहामध्ये नशेच्या गोळ्या टाकून तब्बल 120 महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरियाणातील (Haryana) जिलेबी बाबा (Jalebi Baba) ‘सेक्स स्कँडल’ (Sex Scandal) मध्ये दोषी ठरलेल्या बिल्लुराम उर्फ ​​अमरपुरी याने तब्बल 120 महिलांना चहा पाजवून त्यांच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी 5 जानेवारीला फतेहाबाद न्यायालयानं त्याला 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

    आरोपी जिलेबी बाबाचे 120 हून अधिक अश्लील व्हिडिओ समोर आले आहेत. हा बाबा चहामध्ये नशेच्या गोळ्या मिसळून महिलांना बेशुद्ध करायचा. यानंतर तो त्यांच्यावर बलात्कार करायचा. या घृणास्पद कृत्याचे व्हिडिओही तयार करण्यात आले. 6 पीडित महिलांनी न्यायासाठी याचना केल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

    बिल्लुराम बाबा हा बालकनाथ डेरामधील बाबा होता. 2018 मध्ये पहिल्यांदा त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. स्टेशन प्रभारींच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून आलेल्या एमएमएसच्या आधारे पोलिसांनी ही तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी बाबावर कारवाई सुरू केली. यादरम्यान असे 120 व्हिडिओ सापडले. यामध्ये तो महिलांसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवताना दिसत आहे. या व्हिडिओच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करायचा.

    ‘जिलेबी बाबा’ ची कहाणी

    बिल्लू राम 2002 मध्ये पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील अमरवीर तोहना यांच्या संपर्कात आला. नेहरू मार्केटमध्ये त्यानं जिलेबी बनवण्यास सुरुवात केली. व्यवसाय चांगला चालला होता. या दरम्यान त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर तो एका तांत्रिकाच्या संपर्कात आला, त्यानं त्याला तांत्रिक विद्या शिकवली. यानंतर तो दोन वर्षे गायब होता. वापळला परतल्यावर त्यानं बाबा बालकनाथाचं मंदिर बांधलं. इथं तो आपल्या मुलांसह राहू लागला. त्यानं आपलं नावही बदललं. तंत्राच्या नावानं मंदिरात लोकांची गर्दी होऊ लागली. येथूनच त्यानं महिलांना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली.

     

    crime news Haryana Jalebi Baba Sex Scandal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif