Browsing Tag

Haryana

वायूसेनेचे फायटर जेट जग्वार क्रॅश

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  हरियाणाच्या पंचकुला येथे मोरनीजवळ बालदवाला गावांत अचानक एक फायटर जेट क्रॅश झाल्याची बातमी मिळाली आहे.  या दुर्घटनाग्रस्त जग्वार जेट विमानाचा पायलट पॅराशुटच्या मदतीने खाली उतरण्यात यशस्वी ठरल्याचे…

देशावर पुन्हा मोठ्या आस्मानी संकटाचा इशारा

लोकशाही न्यूज नेटवर्क पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे, हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं असून, या…

मनू भाकरच्या मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगडच्या बायपास रोडवर हा अपघात घडला. मनू भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही…

हरियाणात जिंकलो, आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय

लोकशाही न्यूज नेटवर्क हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. आता महाराष्ट्रात निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मोठा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पंतप्रधान…

कुस्तीचे डावपेच आता रंगणार राजकीय आखाड्यात!

हरियाणा हरियाणामध्ये विधानसभेपूर्वीचा राजकारण चांगलेच तापले आहे. अश्यात हरियाणामधील कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ही कॉंग्रेस साठी आंदाची बाब आहे. नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा गाजवून…

हरियाणातील भाजप सरकार संकटात! 3 अपक्ष आमदारांचे काँग्रेसला समर्थन…

रोहतक, लोकशाही न्यूज नेटवर्क; हरियाणाच्या राजकारणात मंगळवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. येथे तीन अपक्ष आमदारांनी आज काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. हे सर्व आमदार यापूर्वी भाजपसोबत होते. आज या तीन आमदारांनी भाजपच्या…

हरियाणात राजकीय भूकंप ! मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात हरियाणाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.  मनोहर लाल खट्टर यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला…

आई आणि बहिणीची छेड काढण्यापासून रोखले; गुंडांनी दहावीच्या विद्यार्थ्यावर गोळ्या झाडल्या…

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; हरियाणातील पलवल येथे 10 वीच्या विद्यार्थ्याने आई आणि बहिणीची छेड काढणाऱ्या तीन हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना गुरुवारी घडल्याचे…

बापरे ! 4 मुलांचा बाप, 5 मुलांच्या मेहुणीसोबत पसार; पत्नीही गरोदर..

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजकाल कोण अजब गजब प्रेमाच्या घटना आपण पाहत असतो. मात्र हरियाणातील ही घटना ऐकून ठुम्ही प्रचंड शॉक व्हाल. एका व्यक्तीनं आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून चक्क सख्ख्या मेहुणीसोबतच संसार थाटला आहे. इतकेच नव्हे तर…

‘जिलेबी बाबा’ चा प्रताप! चहा पाजून 120 महिलांवर बलात्कार

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क हरियाणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका ढोंगी बाबाने चहामध्ये नशेच्या गोळ्या टाकून तब्बल 120 महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरियाणातील (Haryana) जिलेबी बाबा (Jalebi Baba) 'सेक्स…

महाराष्ट्र आणखी गारठणार ! थंडीच्या लाटेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) थंडीचा कडाका (Cold Wave) वाढला आहे. यामुळे हवामान खात्यानं (Department of Meteorology) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील…

राज्यात गोवरचा उद्रेक; १० हजार संशयित रुग्ण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना संकटांनंतर आता राज्यात (Maharashtra) गोवरचा (Measles Disease) उद्रेक होत आहे. राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ (Measles Disease outbreak) झाली आहे. राज्यात आतापर्यंत…

थारा फूफा अभी जिंदा है ! 102 वर्षीय आजोबांची निघाली वरात (व्हिडीओ)

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.  102 वर्षीय आजोबांच्या लग्नाच्या वरतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटलं असेल की, त्यांची ही लग्नाची वरात आहे. पण…

चिंताजनक.. देशात वाढतोय कोरोना, 24 तासांत 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,32,83,793 झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथे 4,165 प्रकरणे होती. यानंतर, केरळमध्ये…

अलर्ट ! राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार ?; केंद्राने पाठवले पत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. दरम्यान देशात करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे…

यंदा उन्हाचा तीव्र तडाखा बसणार, भारतीय हवामान खात्याचा संकेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या हवामानात अनेक बदल होत आहेत. भारतात (India) कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उन्हाचा चटका जास्त. वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ पावसाळ्यापूरताच मर्यादीत राहणार नाही तर यंदा (Summer Season) उन्हाच्या झळाही अधिक…