Browsing Tag

crime news

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पारोळा तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस…

धक्कादायक..जळगावच्या व्यापाऱ्याची १२ लाख ७१ हजारात फसवणूक

जामनेर, लोकशाही न्युज नेटवर्क जामनेर येथील व्यापाऱ्याची १२ लाख ७१ हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. व्यापाऱ्याकडून जळाऊ इंधन घेतल्यानंतर त्याची रक्कम अदा करण्यात आली नाही. व्यापाऱ्याकडून या रक्कमेची वारंवार मागणी करून देखील रक्कम…

भीषण चकमक..सुरक्षा दलांनी केला 30 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड, लोकशाही न्युज नेटवर्क  आताची सर्वात मोठी बातमी आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. नारायणपूरमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. अजूनही चकमक सुरू असून आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच…

दगडाने ठेचून तरूणाचा निर्घृण खून

अडावद, लोकशाही न्युज नेटवर्क  ३५ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवार दि. १ऑक्टोबर रोजी अडावद ता. चोपडा येथील लोखंडेनगरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री…

शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांवर गोळीबार

अमरावती, लोकशाही न्युज नेटवर्क विधानसभा निवडणूक जशी जशी समोर येत आहे तसतसे मोठ्या प्रमाणात राज्यात घडामोडी होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार अमरावतीमधून उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर…

पाणी भरण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  पाणी भरण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहरातील श्याम नगर येथून समोर आला आहे.याप्रकरणी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी रात्री ८…

शिरसोलीत अनाधिकृत गॅस पंपावर छापा 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क शिरसोली येथे अनाधिकृत गॅस पंपावर छापा टाकण्यात आला आहे. पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने शहरापासून 20 किलोमीटरवरील शिरसोली येथे छापा टाकत काळ्या बाजारात गॅस विक्री केंद्रावरून 73 अनाधिकृत सिलिंडरसह तब्बल…

अनैतिक संबंधात अडथळा अन् मुलाची हत्या

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  प्रेमात माणूस आंधळा होतो पण आईच जर प्रेमात आंधळी होऊन आपल्याच पोटच्या मुलीचा जीव घेत असेल तर किती मन हेलावून जाते. अशीच एक घटना १६ जानेवारी २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यात घडली होती. जळगाव शहरातील सावखेडा…

लाचखोर सरपंचासह पंटर ACBच्या जाळ्यात

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  गावातील गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या खडकदेवळा येथील सरपंचासह पंटरला जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता सहा महिन्यांची गर्भवती

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यात एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात पोस्को कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव…

सावद्यात दोन लाखांचा गुटखा जप्त

सावदा, लोकशाही न्युज नेटवर्क  सुगंधीत तंबाखु व विमल गुटखाचा साठा, विक्री आणि वाहतूक करण्यास बंदी असताना देखील गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या…

धक्कादायक.. एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

धुळे, लोकशाही न्युज नेटवर्क  धुळ्यातील एकाच कुटुंबातल्या चौघांनी जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रमोद नगर भागातल्या समर्थ कॉलनीत ही घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण मानसिंग…

जळगाव जामोदमध्ये गणपती विसर्जन मिरवणूकीवर तुफान दगडफेक

जळगाव जामोद, लोकशाही न्युज नेटवर्क  गणपती विसर्जनाची मिरवणूक जल्लोषात सुरू असताना जळगाव जामोदमध्ये अचानक दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे लाईट घालवून ही दगडफेक करण्यात आली. यावेळी मोठी अफरातफर झाल्याने पोलिसांना भक्तांना पांगवण्यासाठी…

पारोळ्यात इलेक्ट्रिक तार चोरणारी टोळी जेरबंद 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  पारोळ्यात महावितरणच्या पोलवरून ॲल्युमिनियमच्या तार चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना गोपनिय…

हॉटेलवरून ट्रक लंपास.. फिर्यादीसह दोघे गजाआड

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ ते वरणगाव महामार्गावरील एका हॉटेलवरून रात्रीच्या वेळी चोरी गेलेल्या ट्रक प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांच्या तपास चक्रात फिर्यादी ट्रक चालकसह पोलीसांनी अन्य…

धक्कादायक: शिक्षकाचा 11 वर्षीय विद्यार्थिनीवर 3 महिने अत्याचार

बीड, लोकशाही न्युज नेटवर्क  शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना बीडमधून उघडकीस आलीय. एका 11 वर्षीय मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी…

पोळा सणावर विघ्न ! दोन गटात तुंबळ हाणामारी 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  ऐन पोळा सणाची सर्वत्र धामधूम सुरू असतांनाच पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होवुन  अनेक जण किरकोळ अथवा काही जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर दोन्ही गटातुन…

बापरे.. शेतकऱ्याची 21 लाखात फसवणूक

सावदा, लोकशाही न्युज नेटवर्क  सावदा येथील केळी व्यापारी रितेश संतोष पाटील यांचा 21 लाख रुपये किमतीची चेक बाउन्स झाल्या प्रकरणी सावदा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जयप्रकाश…

बापरे ! कॉन्ट्रॅक्टरला सव्वा नऊ लाखात गंडवले 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. पिस्तूलचे लायसन्स काढून देण्याचे आमिष देत रेल्वे कॉन्ट्रॅक्टरची सव्वा नऊ लाखात फसवणूक झाल्याची घटना जळगावमधून उघडकीस आली आहे. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टरच्या…

भयंकर.. नराधम अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर, लोकशाही न्युज नेटवर्क महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे बाबत आणखी एक संतापजनक माहिती समोर येत आहे. शाळेतील आणखी एका मुलीवर त्याने…

धक्कादायक: अनाथाश्रमात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ! 

सातारा, लोकशाही न्युज नेटवर्क देशासह राज्यात देखील मुली असुरक्षित आहेत. सामाजिक उपक्रम म्हणून चालवण्यात येत असलेल्या मुलींच्या अनाथ आश्रमात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं सातारा येथे उघड झालं आहे. याप्रकरणी आश्रम चालक महिला व तिच्या एका…

जळगाव हादरले ! मूकबधीर अल्पवयीन मुलीवर वृद्धाचा अत्याचार

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  दिवसेंदिवस चिमुकल्या मुली देखील असुरक्षित होत आहेत. बदलापूरची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. अमळनेर तालुक्यातील गावात १२ वर्षीय मूकबधीर मुलीसोबत अत्याचार…

बापरे..बनावट ॲपद्वारे नऊ लाखात गंडवले

सावदा, लोकशाही न्युज नेटवर्क  दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतच आहे. त्यातच शेअर मार्केटचे गुंतवणुकीसाठी बनावट अप्लिकेशन बनवून भोपाळ येथील एकाची नऊ लाख ३५ हजारांत ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भोपाळ…

दोन लाखाची लाच भोवली ! महिला शिक्षणाधिकारी जेरबंद

धुळे, लोकशाही न्युज नेटवर्क  धुळे शिक्षण विभागातून मोठी बातमी समोर आलीय. दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या धुळे जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षणाधिकाऱ्यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. श्रीमती मीनाक्षी…

वृद्धेच्या घरात चोरट्यांचा डल्ला ! ७२ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव शहरातील ढाके कॉलनी येथे राहणाऱ्या ७२ वर्षीय वृद्धेच्या घरातून चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व तांबे, पितळीची भांडे असा ७२,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस…

मिरा-भाईंदरमध्ये कुख्यात महिला गुंडाचा वाढदिवस सोहळा

पालघर, लोकशाही न्युज नेटवर्क  जमीन बळकावणे, मारहाण करणे व इतर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात महिला गुंड गुलशन पटेल उर्फ आपा याचा मिरा-भाईंदरमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चक्क स्थानिक आमदार गीता जैन, माजी…

शेतात दबा धरुन बसले, मालक येताच धाड..धाड..!

सांगली, लोकशाही न्युज नेटवर्क सांगलीतील वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे पैशांच्या देवाण घेवाणीतून गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली आहे. पांडुरंग शिदें असे मयताचे नाव आहे. पांडुरंग शिदें हे शेतकरी असून त्यांचा काही जणांसोबत…

गोलाणी मार्केटमध्ये व्यापाऱ्याची गळफास घेत आत्महत्या 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये एका व्यावसायिकाने आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुकानात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. रमेश देवराम पाटील (वय ५१ मु. रा. गाढोदा ता. जळगाव ह. मु.…

भयंकर..जळगावात पुन्हा हिट अँड रनचा थरार

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगावात पुन्हा हिट अँड रनचा थरार समोर आलाय. जळगाव तालुक्यातील वावडदे ते जळके रस्त्यादरम्यान भरधाव कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली, या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले आहेत.…

धक्कादायक : जळगावात धावत्या रेल्वेखाली तरुणीची आत्महत्या !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  तरुणीने काशी एक्सप्रेस या धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ डाऊन रेल्वे लाईनवर आज दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी…

युट्यूबवरून बुलेट सुरु करण्याचे तंत्र शिकला अन्‌ चोरटा झाला!

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क  धुळ्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विधीसंघर्षग्रस्त मुलांनी युट्युबचा वापर करुन चक्क बंद बुलेट सुरु करण्याचे तंत्र शिकले आणि या तंत्राचा वापर करुन अनेक बुलेट लांबवल्या. पोलिसांच्या एलसीबी…

बापरे.. खानदेश एक्स्प्रेसमधून 15 जणांच्या बॅग चोरी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण प्रवास करताना तुमच्या मौल्यवान सामानाची तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबईकडून गुजरात मार्गे अमळनेरकडे येत असलेल्या खानदेश…

विद्यार्थीनीस संमोहीत करून पळवण्याचा प्रयत्न फसला

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क  येथील शाळेत एका अनोळखी व्यक्तीने इयत्ता १० वी च्या विद्यार्थीनीस संमोहीत करून पळवून नेण्याचा भयंकर प्रकार घडला. त्या व्यक्तीने विद्यार्थीनीस संमोहीत केल्यानंतर चाळीसगाव येथे नेले. परंतु चाळीसगाव…

कर्मचाऱ्यांना टॉवेलने बांधत फर्नीचर कंपनीतून ५ लाखांचा ऐवज लंपास 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  मध्यरात्री दोन कर्मचाऱ्यांना टॉवेलने बांधून दुकानातून बेडींग मशिन, लोखंडी प्लेटा, लोखंडी लादीसह आदी साहित्य असा एकुण ४ लाख ९५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील सुनसगाव…

मुक्ताईनगरमध्ये गुटख्याच्या कंटेनरसह १ कोटी ६ लाखाचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क मुक्ताईनगरमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह एक कोटी सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे बंदिस्त कंटेनरमधून…

स्कुटीच्या डिक्कीतून शेतकऱ्याचे तीन लाख लंपास 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  येथील स्टेट बँकेत वाघरे येथील शेतकऱ्याने ४ लाख ८० हजार रुपयाचे सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते, त्यातील तीन लाख रुपये आपल्या स्कुटीच्या डिक्कीत ठेवले होते. या घटनेकडे अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत…

पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गुटखासह ३ लाखाचा मुद्देमाल जप्त

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क  रावेर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई करत वाहनासह सुमारे ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलीस…

मोठी कारवाई.. चोरीच्या तब्बल 34 मोटारसायकली पाच दिवसात जप्त

बोदवड, लोकशाही न्युज नेटवर्क  बोदवड पोलिसांनी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये तब्बल चोरीच्या ३४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. बोदवड शहरातील नयनतारा भागात फिर्यादी विजय पुंडलिक माळी…

क्रूरतेच कळस.. वृद्धाला जिवंत जाळले

निफाड, लोकशाही न्युज नेटवर्क निफाड तालुक्यातील थर्डी सारोळे येथे भयंकर घटना घडली आहे. भावकीच्या वादातून सख्ख्या भावासह कुटुंबीयांनी ८० वर्षीय वृद्धावर डिझेल टाकून पेटवून दिल्याने ९५ टक्के भाजलेल्या वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात…

गुटखा माफिया बापलेक जळगाव जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  महाराष्ट्रात प्रतिबंधीत गुटखा तस्करी आणि विक्रीचा अनेक वर्षांपासुन व्यवसाय करणारे रमेश जेठानंद तेजवाणी (वय ५८) आणि त्यांचा मुलगा दिपक रमेश तेजवाणी (वय २४, दोघ रा. सिंधी कॉलनी) त्यांच्याविरुद्ध…

नफ्याचे आमिष : तरुणीला तब्बल २१ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतच आहेत. चाळीसगाव तालुक्यातील एका तरूणीला ट्रेंडीग व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २१ लाख ७ हजार ४५६ रूपयांची ऑनलाईन फसवणूक…

मुलीला छेडल्याचा संशय, मारहाणीत एकाचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  मुलीची छेड काढण्याच्या संशयावरुन एकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवार ४ जुलै रोजी तालुक्यातील आसोदा येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू…

हद्दपार गुन्हेगार लोखंडी कोयत्यासह जेरबंद

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  २ वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी कारवाई करून २६ जून रोजी रात्री ९ वाजता गेंदालाल मिल भागातील भिमा कोरेगाव चौकातून लोखंडी कोयत्यासह अटक केली आहे. गुन्हा…

उत्राण प्राणघातक हल्ला: दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क गाडीला कट लागल्याच्या वादातून ६ जून २०२४ रोजी, रात्री १०.३० वाजेच्या सुमारास उत्राण येथील फेमस हॉटेलला प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. निलेश भिला कोळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक…

तरूणावर धारदार सुऱ्याने वार, तिघांना अटक 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदीराच्या मोकळ्या जागेवर सिगारेट ओढणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने एका तरुणाला तीन जणांनी मारहाण करून लोखंडी सुऱ्याने वार करून जखमी केल्याची घटना बुधवारी २६ जून रोजी पहाटे ३…

जामनेर पोलीसांची धडक कारवाई, लाखोंच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त

जामनेर , लोकशाही न्युज नेटवर्क  अवैध गुटखा वाहतुकीचा सुळसुळाट वाढला असून पोलिसांनी धडक कारवाई केलीय. जामनेर पोलिसांनी चार चाकी वाहनातुन वाहतुक होणारा विमल गुटखा जप्त केला असुन वाहनासह मुद्देमाल आणि आरोपी ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या…

खोटेनगरमध्ये ४७ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यू 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  ४७ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील खोटे नगरातील गौरव पार्क येथे घडली. दिनेश धर्मा ठाकूर (वय ४७ रा. गौरव पार्क, खोटे नगर, जळगाव) असे मयत झालेल्या व्यक्तीचे…

अंगावर रॉकेल टाकून तरुणाची आत्महत्या,धक्कादायक कारण आलं समोर

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क चौघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने रॉकेल टाकून जाळून घेतल्याची घटना मंगळवारी (ता. २५) दुपारी तीनच्या सुमारास घडली. विलास भाईदास घिसाडी, असे मृताचे नाव आहे. याबाबत चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा…

वरणगाव आयुध निर्माणीतील गोळ्या चोरणाऱ्या अधिकाऱ्यास अटक

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  वरणगाव आयुध निर्माणीतील आय एक ए विभागातील गुणवत्ता चाचणीचे कनिष्ठ कर्मचारी प्रबंधक (जे , डल्ब्यु , एम) ला आपल्या स्कुटरच्य होड लाईट मध्ये पाच ए .७ . ६२ चे गोळ्या मोटर सायकलीत लपवून घेऊन जात असताना सुरक्षा…

कथाकार पंडित प्रदीप मिश्रांवर कारवाई होणार ?

उज्जैन, लोकशाही न्युज नेटवर्क पंडित प्रदीप मिश्रा हे एक प्रसिद्ध कथाकार आहेत. त्यांच्या कथांना अलोट गर्दी असते तसेच त्यांचा लाखो भाविक वर्ग आहे. मात्र त्यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात…

जळगाव: विवाहितेवर चुलत भावासह दोन मित्रांनी केला अत्याचार

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अठ्ठावीस वर्षीय विवाहितेवर तिच्या चुलत भावासह त्याच्या दोन मित्रांनी दोन वर्षांपासून अत्याचार केला.…

आ. मंगेश चव्हाणांना जिवे ठार मारण्याची धमकी

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे .  चाळीसगाव हे सत्ता केंद्र बनल्याने व आमदार मंगेश चव्हाण हेच या निवडणुकीतील हिरो…

सरपंचपतीची ग्रामपंचायत सदस्याला जिवे ठार मारण्याची धमकी

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क यावल तालुक्यातील पाडळसे येथे ग्रामपंचायत सदस्याला सरपंचपतीने जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

घराच्या दुसऱ्या मजल्यावरून इंजिनिअर तरूणाने घेतली उडी 

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  उच्च‍ शिक्षित सॉप्टवेअर इंजिनिअरने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल शहरातील महाजन गल्लीत घडली आहे. आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या…

दिव्यांग पतीला विहिरीत ढकलत केला खून; पत्नीविरुद्ध गुन्हा

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  शेतातील मंदिरात मुंजोबा देवाच्या पाया पडण्याच्या बहाण्याने घेऊन जात दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून पत्नीनेच खून केल्याची खळबळजनक घटना दि. 12 जून रोजी धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली आहे. प्रकाश यादव धोबी…

जळगाव जिल्हा हादरला ! चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचखेडा शिवारामध्ये एका सहा…

खामगावचे शिवाजीनगर पोलिस करतात होत्याचं नव्हतं ?

खामगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  शहरातील अवैध धंद्यांचे माहेरघर असलेल्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये सध्या काही अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याची बाब समोर आली आहे. येथील ठाणेदार पितांबर जाधव असले तरी त्यांची शिवाजी नगर पो.स्टे…

कुटुंबाचा लग्नाला विरोध ! प्रेमीयुगुलाची रेल्वेसमोर उडी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव येथील बोढरे गावातून धक्कादायक घटना समोर आलीय. येथील प्रेमीयुगलाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास येथील रेल्वेस्थानकाजवळ घडली. या घटनेत मुलीचा मृत्यू…

बंदुकीच्या धाकाने ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत एका ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार करून त्यानेच लग्नाला नकार दिला. इतकेच नाही तर तिच्यासोबतचे व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि बंदुकीचा धाक दाखवत मारहाण…

जादा दराने कापूस बियाणे विक्री करणा-या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील बियाणे विक्रेता मे. गायत्री ऍग्रो एजन्सी पारोळा यांनी में.तुलसी सिडस् या कापुस उत्पादकाचे कापूस तुलसी १४४(कबड्डी) बियाणे जादा दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती दि.२६.०५.२०२४ रोजी…

जेवणासाठी आलेल्या किशोर सोनवणेचा खून

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे बुधवारी किशोर सोनवणे या तरुणाच्या खून प्रकरणात शनिपेठ पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे तर इतर आरोपींच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहे. अशोक…

पिकअप उलटल्याने भीषण अपघात; १७ ठार,२५ हून अधिक जखमी

छत्तीसगड, लोकशाही न्युज नेटवर्क  छत्तीसगडमधील कावर्धा येथून मोठी बातमी समोर आली आहे. पिकअप वाहन पलटी झाल्याने १७ जण ठार झाले आहेत. तर २५ हून अधिक जण जखमी जाले आहेत. या भीषण अपघातीत सर्वजण आदिवासी असून, मृतांमध्ये १० महिलांचा समावेश…

चिनावल येथे वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत ; २० पर्यंत संचारबंदी , गावात तणावपूर्ण शांतता

चिनावल, लोकशाही न्युज नेटवर्क  सावदा येथून जवळच असलेल्या चीनावल येथे महादेव वाड्या जवळ किरकोळ वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याची घटना रात्री नऊ विजेच्या सुमारास घडली. किरकोळ कारणावरून समाजकंटकांनी गावात एकमेकांच्या अंगावर धावून जात…

धारदार चाकुसह इसम जेरबंद

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील वडगाव टेक येथुन एका ३५ वर्षीय इसमास धारदार चाकुसह जेरबंद करण्यात आले आहे. सदरची कारवाई पाचोरा पोलिस स्टेशनचे डी. बी. पथकाने केली आहे. पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे धारदार चाकुसह एक इसम…

काळिमा: शिक्षकाचा विद्यार्थिनींवर बलात्कार

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळिमा लावणारी घटना गुजरातमधून समोर आलीय. एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याच्या फोनमध्ये 45 अश्लील व्हिडिओ सापडले असून, या…

अनैतिक संबंधातून महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  मुक्ताईनगर येथील महालखेडा शिवारातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करून निघृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना…

अवैध दारू अड्डयावर पारोळा पोलिसांचा छापा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पारोळा पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. यात वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळुन आली ती जप्त करण्यात आली असून आरोपी फरार झाला आहे. पारोळा तालुक्यातील म्हसवे…

गांजासह तरुण ताब्यात, पाचोरा पोलिसांची कारवाई

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा शहरातुन साडेतीन हजाराच्या गांजासह तरुणास ताब्यात घेतल्याची कारवाई पाचोरा पोलिसांनी केली आहे. जळगाव चौफुलीवर नाकाबंदी करत असलेल्या पोलिस पथकाने सदरची कारवाई केली आहे. जळगाव चौफुलीवर नाकाबंदी करत…

जुगार अड्डयावर छापा; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा नगरपालिकेच्या मागील जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात 4 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर…

धक्कादायक: जळत्या सरणावरून वृद्धेचा मृतदेह फेकला

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा भयानक   प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावत घडला.  जमिनीच्या वादातून हा प्रकार…