Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मुलीच्या लग्नासाठी जमवलेले ६ लाख रुपये लंपास
    गुन्हे वार्ता

    मुलीच्या लग्नासाठी जमवलेले ६ लाख रुपये लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 21, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले सहा लाख रुपये चोरटयांनी लंपास केल्याची घटना पारोळा येथे घडली आहे. कुटुंब झोपलेले असतांना चोरट्यांनी मागच्या दरवाजाने घरात प्रवेश करत लोखंडी कोठीतील सहा लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरातील पारोळा येथील राजीव नगर भागात नंदु रमण मिस्त्री हे वास्तव्यास आहेत. त्यांनी सहा लाखांची रक्कम आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमा केली होती. ती रक्कमच चोरट्यांनी लंपास केल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. राजीव गांधी नगरमधील मिस्त्री काम करणारे नंदू रमण मिस्त्री हे आपल्या कुटूंबासोबत १७ रोजी रात्री दहा वाजता झोपल्यानंतर त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी सकाळी उठल्या असता त्यांना घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील लोखंडी कोठी  दिसून न  आल्याने त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितले.  त्यांनी या कोठीला कुलूप लावून मुलीच्या लग्नासाठी जमा केलेली सहा लाखांची रोकड ठेवली होती.

    दरम्यान त्यांनी या कोठीची शोधाशोध केली असता ती घराच्या मागील बाजूस उघड्या जागेत पडलेली मिळून आली. चोरट्यांनी यातील सहा लाखांची रोख रक्कम लंपास केल्याचे उघड झाले आहे.

    crime news Parola Robbery News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif