Browsing Tag

crime news

सराफ व्यापार्‍याची निर्घृण हत्या, दागिन्यांची बॅग लंपास

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  तिवसा येथील त्रिमूर्ती नगरमध्ये जुन्या स्टेट बँकेच्या इमारतीसमोर राहणाऱ्या सुवर्णकाराच्या घरात घुसून निर्घृण हत्या केल्याची घटना 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. संजय भगवंतराव मांडळे…

बनावट दस्तावेज: विजय पाटलांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  बनावट दस्तवेजच्या आरोपाखाली  विजय भास्कर पाटील (रा. दीक्षित वाडी जळगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या शैक्षणिक संस्थेत अध्यक्ष किंवा…

भयंकर: 60 वेळा वार करुन हत्या अन् तिथेच केला डान्स

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलीय. अशीच मन हादरवणारी घटना समोर आली आहे. केवळ 350 रुपयांसाठी एका अल्पवयीन मुलाची 60 वेळा चाकूने वार करुन हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर…

संतापजनक : मुलाची काढली नग्न धिंड, व्हिडीओ व्हायरल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल मुलं देखील सुरक्षित नाहीय. अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय.  300 रुपयांसाठी कळव्यातील अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करून त्याला नग्न केले व बाजारपेठेत फिरवले.  मारहाण करणाऱ्या तौसीफ खानबंदे या आरोपीला…

अश्लीलतेचा कळस : तरुणीला विवस्त्र नाचवले, व्हिडीओ व्हायरल

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क  भंडारा जिल्ह्यातून अश्लीलतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. दिवाळीनंतर  भंडारामधील अनेक गावांत मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी या गावात नृत्य करताना तरुणी चक्क विवस्त्र झाली.…

बापरे : राजकारणी निघाला चोर, तब्बल २० घरफोड्यांची कबुली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यात दिवसाढवळ्या तब्बल २० घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास  बिलवाडी गावातून मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून एकुण २० लाख २९ हजारांचा…

मुलगी दुसऱ्या समाजातील मुलाच्या प्रेमात पडली; स्वतःच्या बापानेच तिला गोळी घातली…

झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क: झारखंडमधील गढवा येथून एका अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा गुन्हा असा होता की तिचे दुसऱ्या समाजातील एका मुलावर प्रेम होते, जे तिच्या वडिलांना मान्य नव्हते.…

ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार, दोघे मुन्नाभाईंवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑनलाईन परीक्षेत कानात ब्ल्युटुथचा वापर करून गैरमार्गाने उत्तरे लिहिणाऱ्या दोघे मुन्नाभाईंचा डाव धरणगाव पोलिसांनी हाणून पाडलाय. आशिष कुलदिप दहिया (रा. मोहम्मदाबाद जिल्हा सोनपत हरियाणा) आणि दिपक…

५ लाखांची लाच : गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना ५ लाखांची लाच घेताना अटक केल्याची घटना घडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली. दिवाळी सणानिमित्त सर्व कार्यालयांना सुट्ट्या आहेत. पाडव्याच्या…

आमदाराच्या पत्नीकडे १५ कोटींची मागणी, तोतया ED अधिकाऱ्यावर गुन्हा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तोतया अधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला १५ कोटींची मागणी करणारा कॉल आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात…

अवैध दारू विक्री प्रकरणी धडाकेबाज कामगिरी, ३६ गुन्हे दाखल; ३५ जण अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील अवैध मद्य विक्रीवर मोहीम राबविण्याच्या उत्पादन शुल्क विभागास सूचना दिल्या होत्या. या…

भीषण अपघात: बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावाजवळील वाघुर नदीवरील पुलावर बसने  जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी…

धक्कादायक; नवी मुंबईत पार्किंगच्या वादातून तुफान राडा

लोकशाही न्यूज नेटवर्क मोठ्या शहरांमध्ये कार पार्किंग सध्या वादाचा मुद्दा ठरत असल्याचे दिसत आहे. वाढती वाहने आणि अपुऱ्या जागांमध्ये कार पार्क कुठे करायची?असा प्रश्न अनेकदा पडतो. यावरून भांडणे वाद झाल्याच्याही घटना घडल्या आहे. नवी…

सरपंच पतीस मारहाण, २४ जणांवर गुन्हा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील पिंप्री प्र.ऊ येथील सरपंचच्या पती व घरातील नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी २४ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्री प्र ऊ येथील सरपंच  पुष्पा रामकृष्ण पाटील यांनी…

तलवारीने दहशत माजवणारा पोलिसांच्या ताब्यात

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील टहाकळी येथे  हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरवणाऱ्या तरुणास वरणगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील टहाकळी गावातील तरुण आकाश प्रल्हाद सोनवणे (वय २३ ) हा…

17 गणेश मंडळांच्या अध्यक्षासह सदस्यांवर गुन्हे दाखल

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील 17 गणेश मंडळाचे अध्यक्ष व मंडळातील सहभागी सदस्यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी रात्री बारा वाजेनंतर वाद्य बंद करण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. तसेच गणपती विसर्जन…

भंगार विक्रीत अपहार; महापारेषणचे 8 अधिकारी निलंबित

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क  अकोला महापारेषण आणि कारंजा उपकेंद्रातील भंगार विक्रीत अपहार झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यासह आठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणांवरील ८५ हजार २१० किलोपैकी…

भयंकर.. गुप्तांगात मिरची पावडर टाकून पत्नीचा निर्घृण खून

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे दिगर येथे एक भयंकर घटना घडली आहे. चरित्र्याच्या संशयावरून पतीने गुप्तांगात मिरची पावडर टाकून पत्नीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी…

लाच मागणा-या महावितरण अभियंत्यावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महावितरण असिस्टंट इंजिनिअरने विस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच मागणाऱ्या अभियंत्याचे नाव  भालेराव असे आहे. या घटनेतील तक्रारदार हे सरकारी…

संतापजनक..आईसमोरच मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका 14 वर्षीय गतीमंद मुलीवर धावत्या टॅक्सीत बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. दिवसेंदिवस महिला…

बापरे ! कैद्याने 26 लाखांचा केला मनीऑर्डर घोटाळा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सचिन रघुनाथ फुलसुंदर या कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यांच्या हुबेहूब बनावट सह्या आणि मनीऑर्डर रजिस्टरमध्ये खोटे…

टोळीने गुन्हे करणारे चौघे दोन वर्षांसाठी हद्दपार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरात टोळीत गुन्हे करणारे चार गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरात टोळीने गुन्हे करणाऱ्या इसमांविरुध्द मुं.पो. का. क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पोलीस अधीक्षक जळगाव…

सावधान.. भुसावळात लाखोंचा बनावट खवा जप्त

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही देखील बाजारातून खवा आणून खात असाल तर सावधान.. कारण सध्या सणासुदीचे दिवस असून बाजारात बनावट खवा येत आहे. हा बनावट खवा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. भुसावळ येथे गुजरात येथील तब्बल पावणेबारा लाखांचा…

शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महिला सुरक्षा धोक्यात आलीय. त्यातच आता शाळकरी मुली देखील असुरक्षित आहेत. वरणगाव शहरात राहणाऱ्या एका शाळकरी मुलीचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला…

रेल्वेत महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याचे एन्काऊंटर

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क  महिला पोलीस कॉन्स्टेबलवर सरयू एक्सप्रेसमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्या आरोपीचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर करून ठार केलं आहे. आरोपीचं नाव अनीश खान असं आहे. उत्तर प्रदेशमधील स्पेशल टास्क…

कर्जाच्या नावाखाली साडेसहा लाखांचा गंडा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजकाल फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. जळगावातील एकाला कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली दोन जणांनी साडेसहा लाखात गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा…

बेपत्ता प्रौढाचा मृतदेह गिरणा पात्रात आढळला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सावखेडा शिवारातील जलराम नगर येथील बेपत्ता झालेल्या ४३ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा मृतदेह गिरणा नदीच्या पात्रात आढळून आल्याची घटना गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. संतोष रामधन…

गावठी कट्ट्यासह दोघांना पोलिसांनी केले जेरबंद

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील पुनगाव शिवारातुन एका गावठी कट्ट्यासह दोघांना पोलिसांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे. विनापरवाना शस्त्र बाळगण्याची ही परिसरातील आठवड्यातील दुसरी घटना उघडकीस आल्याने परिसरात गुंडगिरी…

बायको नांदत नसल्याने जावयाकडून पत्नी, मेहुणा, सासूचा खून

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिर्डीच्या सावळीविहीर गावात थरारक घटना घडली आहे. बायको नांदत नसल्याने जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी, मेहुणा व सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली. पत्नी माहेरी राहत होती. अशात…

महिलेला लग्नाचे आमिष देत अत्याचार, गुन्हा दाखल

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ३० वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला जामनेर तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह…

भयंकर.. झोपेत असताना कात्रीने केला वडिलांचा खून

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पोटच्या मुलाने वडिलांचा कात्रीच्या सहाय्याने सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून उघडकीस आली आहे.  वडिलांवर कात्रीने वार करत असताना मुलाला थांबवण्याचा आईने प्रयत्न केला. मात्र मुलाने…

धावत्या रेल्वेतून पडल्याने इसमाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने झारखंड येथील ३७ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १८ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून घटनेप्रकरणी…

पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील गोराडखेडा येथे एका २६ वर्षीय तरुणाजवळ ५ जिवंत काडतुसासह एक पिस्टल आढळुन आली आहे.  ऐन गणपती उत्सवाच्या पुर्व संध्येला पाचोरा पोलिसांनी सापळा रचून तरुणास जाळ्यात घेतल्याने पुढील होणारा अनर्थ टळला…

विवाहितेची माहेरी गळफास घेत आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विवाहितेने माहेरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना 12 सप्टेबर रोजी उघडकीस आली आहे.  वैशाली जयदेव भिल असे गळफास घेणा-या विवाहितेचे नाव आहे. शिरपूर तालुक्यातील काकडदा हे सासर असलेली वैशाली…

संतापजनक.. बालसुधारगृहात मुलावर अनैसर्गिक अत्याचार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातून संतापजनक घटना समोर आली आहे.  जळगावातील शासकीय बालसुधार गृहात एका १० वर्षीय मुलावर १३ वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ३१ ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडला आहे.…

जळगावात कुंटणखान्यावर धाड, ५ महिलांसह ६ पुरुष ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. जळगाव शहरातील भजे गल्लीतील ‘लयभारी’ लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून पाच महिला आणि सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. काल १२ सप्टेंबर मंगळवारी…

विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने बेदम बदडले, गुन्हा दाखल

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुरु विद्यादानाचे महान काम करतात मात्र बोदवड येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  शाळेतील मुलांसोबत भांडण केल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याला शिक्षक आणि मुख्याध्यापकाने बेदम बदडले. इतकेच नव्हे तर त्याला…

रोहिणी स्वीटमार्ट फोडून ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरेश दादा जैन कॉम्प्लेक्स मार्केटमध्ये असलेले रोहिणी स्वीटमार्ट दुकान फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह २ मोबाईल असा ४८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची…

बँकेत तरुणीचा व्हिडीओ काढणाऱ्याला नागरिकांकडून चोप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका बँकेत काम करणाऱ्या कर्मचारी तरुणीचा लपून व्हिडीओ काढणाऱ्या एका जणाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे. शौकत अली अब्दुल गफ्फार (वय 42, रा. कासमवाडी) असं व्हिडीओ काढणाऱ्या संशयित…

चाळीसगाव शहर पोलीसांकडून सराईत चोरटा जेरबंद

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  घरफोडी आणि गणेश मंदीराची दानपेटी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे. युवराज साळुंखे (रा. संजय गांधी नगर, चाळीसगाव) असे चोरट्याचे नाव आहे. चाळीसगाव शहर पोलिसांनी दिलेल्या…

दुचाकीस्वार तरुणास भरधाव ट्रकने चिरडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दुचाकीने कामावर जात असतांना तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. मनोहर उर्फ मनोज कडू वाघ (वय २५, रा. अहिरवाडी ता. रावेर) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान जळगाव…

पारोळा धरणगाव बायपासवर अपघात; एक ठार

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क   पारोळा शहराजवळील हायवेच्या बायपास रस्त्यावरील धरणगाव चौफुलीवर भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारने एका सायकलस्वारास धडक दिल्याने  त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली.…

जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने वार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जून्या वादातून तरुणावर तिघांनी धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी कांचननगर परिसरात घडली. चिकन घेण्यासाठी जात असलेल्या पवन अशोक कोळी (वय ३०, रा. डीएनसी कॉलेजवळ, जळगाव) या तरुणावर वार करण्यात आला आहे.…

गर्भवतीची सासरच्या लोकांनी नग्न धिंड काढली, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महिलांची सुरक्षा वेशीवर टांगली आहे. रोज महिला अत्याचाराच्या घटना घडत असतात. राजस्थानमध्ये एका गर्भवती महिलेला विवस्त्र करून रस्त्यावर धिंड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे…

बांधकाम व्यावसायिकाला १ कोटींचा चुना, गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   बांधकाम व्यावसायिकाला तब्बल १ कोटी रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील आव्हाणे शिवारात घडली आहे. याप्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता दोन जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा…

१० लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेती आणि घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी जळगावमधील विद्यानगर येथे माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांवर ३१ ऑगस्ट रोजी…

धावत्या रेल्वेखाली ५५ वर्षीय इसमाची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  धावत्या प्रवाशी रेल्वेखाली गोंडगाव ता. भडगाव येथील ५५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना ३१ आॅगस्ट रोजी रात्रीच्या १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात…

शाहूनगरात वादातून दगडफेक, सात जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   शाहूनगरात पैशांच्या वादातून दोन गटात वाद होवून दगडफेक झाल्याची घटना रविवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.…

देवदर्शनाला जाणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला

सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क   सावदा येथील मित्रासोबतमोटर सायकलीने बोदवड तालुक्यातील शिरसाळा मंदिरात देवदर्शनाला जाणाऱ्या  दोघांवर काळाने घात केल्याची घटना घडली आहे.   बोहर्डी गावा जवळील पेट्रोल पंपाच्या अलीकडेच अज्ञात वाहनाने…

अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करून विनयभंग; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात राहणाऱ्या एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.  याप्रकरणी शुक्रवारी रात्री ११ वाजता एकावर पोक्सो कायद्यांतर्गत  एमआयडीसी पोलीस…

रिक्षा घेण्यासाठी 2 लाखांची मागणी करून विवाहितेचा छळ

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील मालोद येथील माहेरवासीन असलेल्या विवाहीतेचा सासरच्या मंडळीकडून आर्थिक लोभापोटी मानसिक व शारीरिक छळ पोलीस ठाण्यात पतीसह तिन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्या विक्की सोनवणे (वय…

लाचखोर सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार पंधरा हजार रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शिवाजी ढगू बाविस्कर असे  सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

अल्पवयीन मुलास फुस लावून पळविले

पारोळा:- तालुक्यातील बाबळेनाग येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलास फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली.याबाबत मुलाच्या वडिलांनी पोलिसात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवेक शांताराम माळी वय १७,रा.बाभळेनाग (ता.पारोळा) हा दिनांक २६…

क्रीडा संकुल जलतरण व्यवस्थापन बेपर्वाईचे

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलाव अगदी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले जलतरण तलाव…

वृक्षतोडीला आळा कधी ? साकळी परिसरात राजरोसपणे सुरुये झाडांची कत्तल…

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क; गेल्या अनेक दिवसांपासून साकळीसह परिसरातील शेतशिवारांमध्ये राजरोसपणे व कोणाचाही धाक न बाळगता हिरव्यागर्द झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरु आहे. शेतीच्या बांधांवर उभे असलेले हिरवेगार असे मोठ- मोठी…

फिल्मी स्टाईलने चालत्या मालगाडीवर चढून कोळसा चोरीच्या प्रकरणात वाढ

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिपनगर औष्णीक विद्युत प्रकल्पात दररोज शेकडो टन कोळशाची मागणी असल्याने गेली कित्तेक वर्षापासुन दररोज वरणगाव, फुलगाव मार्गे रेल्वेने कोळसा आणला जात आहे. मात्र फुलगावमधील काही चोरट्यांनी रेल्वेने येणारा कोळसा…

तरुणीचा साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क २५ वर्षीय तरुणीने एका २७ वर्षीय तरुणाशी लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी…

धक्कादायक: ८ महिन्याच्या गर्भवती पत्नीची हत्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भिवंडी तालुक्यातील अनगांव येथे पतीने ८ महिन्याची गरोदर असलेल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीने घराच्या मागील बाजूला असलेल्या जंगलात तिचा मृतदेह…

जळगावात नगरसेविकेला शिवीगाळ करीत विनयभंग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील नगरसेविकेला शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील ५३ वर्षीय नगरसेवक महिलेला दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १…

जिवंत काडतूस व गावठी कट्ट्यासह एकास अटक

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे एक इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतूससह मोटरसायकल वरून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक ९ फेब्रुवारी…

नोकरदाराचा नग्न व्हिडीओ करून ५ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सेक्सटॉर्शनला आजकाल बरेच जण बळी पडत आहे. अशीच एक घटना जळगाव शहरात घडली आहे. नोकरदाराच्या अश्लिल व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करुन ते पैसे ऑनलाईन स्विकारल्याची घटना उघडकीस आली आहे.…

कत्तलीसाठी नेणाऱ्या गुरांची सुटका, चौघांवर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील कोळवद गावाजवळील खडकाई नदीच्या पात्राजवळुन गुरांना बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या दोघांवर यावल पोलिसांनी कारवाई केली. तसेच ७ गुरांची सुटका करून त्यांना गोशाळेत रवाना केले. याप्रकरणी यावल…

काका वारले सांगून अल्पवयीन मुलीला पळविले

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील एम. एम. कॉलेज परिसरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता अज्ञात…

अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा तालुक्यात शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील एका गावातील शाळेत १३ वर्षीय…

शिक्षिकेची १ लाख ३० हजारात ऑनलाईन फसवणूक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पार्सल ऍक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून पाचोरा शहरातील एका महिलेची १ लाख ३० हजार ३१९ रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात…

पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य, पतीवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरात संतापजनक घटना घडली आहे. पत्नीसोबत वर्षभरापासून अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीविरुद्ध शनिपेठ पोलिसात (Shanipeth Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय विवाहिता…

ब्रेकिंग: सिन्नर-शिर्डी हायवेवर भीषण अपघात; १० ठार, १७ गंभीर जखमी

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinner-Shirdi Highway) पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात…

‘जिलेबी बाबा’ चा प्रताप! चहा पाजून 120 महिलांवर बलात्कार

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क हरियाणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका ढोंगी बाबाने चहामध्ये नशेच्या गोळ्या टाकून तब्बल 120 महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरियाणातील (Haryana) जिलेबी बाबा (Jalebi Baba) 'सेक्स…

जळगावात घरफोडी, ४ लाखांचा ऐवज लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील अशोक नगरमध्ये बंद घर फोडून ३ लाख ९७ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात…