Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विवाहितेची माहेरी गळफास घेत आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    विवाहितेची माहेरी गळफास घेत आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 18, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    विवाहितेने माहेरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना 12 सप्टेबर रोजी उघडकीस आली आहे.  वैशाली जयदेव भिल असे गळफास घेणा-या विवाहितेचे नाव आहे. शिरपूर तालुक्यातील काकडदा हे सासर असलेली वैशाली रक्षाबंधनाच्या निमित्ताने माहेरी भोलाने या गावी आलेली होती. याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

    वैशाली 12 सप्टेबरच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातील छताच्या लोखंडी पाईपाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. नातेवाईकांच्या मदतीने तिला खाली उतरवण्यात आले होते. खासगी वाहनाने तिला भोलाने येथून धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी तिला मयत घोषित केले. याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला दाखल अकस्मात मृत्यूचा तपास पोलिस उप निरीक्षक अमर वसावे करत आहेत.

     

     

     

    crime news jalgaon Sucide News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026

    रस्त्यावर मृत अर्भक आढळल्याने जळगावात खळबळ

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif