Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»बहिणाबाई महोत्सवात खवैयेना मिळणार तृणधान्यांपासून बनविलेले पौष्टीक पदार्थ
    कृषी

    बहिणाबाई महोत्सवात खवैयेना मिळणार तृणधान्यांपासून बनविलेले पौष्टीक पदार्थ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 12, 2023Updated:January 12, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पौष्टिक तृणधान्य दिन’ अर्थात, १५ जानेवारीला हा दिवस साजरा होणार आहे, त्यानिमित्त कृषी विभागातर्फे १९ जानेवारीला बहिणाबाई उत्सवात बाजरीची खिचडी, पोहे, उपमा, पापड यांसह विविध पदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.केंद्र शासनाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्या अंतर्गत ‘मकरसंक्रांती-भोगी’ हा सणाचा दिवस असून १५ जानेवारीला पौष्टीक तृणधान्यदिन देशात साजरा होणार आहे.

    आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष असल्याने बाजरी, नाचणी, ज्वारी, दादर, अशा पदार्थांपासून काय काय पदार्थ बनविले जातात, ते आरोग्यास कसे पोषक आहेत, याची माहिती या वेळी देण्यात येणार आहे. अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली .

    #nachni #bajri #bhakar #dadar #paushtikdin #jalgaon #bahinabaimahotsav
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif