Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे भरती ; वेतन ७५००० रुपये !
    नोकरी संदर्भ

    महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे भरती ; वेतन ७५००० रुपये !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 12, 2023Updated:January 12, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क
    महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे (Government Jobs) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.

    या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.

    संस्था – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ

    भरले जाणारे पद –

    वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A)

    पद संख्या – 05 पदे (Government Jobs)

    अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023

    आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

    वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A) –

    उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

    उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून (Government Jobs) किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

    उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

    उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

    मिळणारे वेतन

    वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A) – 75,000/-रुपये दरमहा

    आवश्यक कागदपत्रे

    Resume (Government Jobs)
    दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
    शाळा सोडल्याचा दाखला
    जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
    ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
    पासपोर्ट साईझ फोटो

    अर्ज करण्याचा पत्ता – (Government Jobs)

    मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, 6 वा मजला, पंचदीप भवन, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई – 400 013.

    अधिकृत वेबसाईट –https://www.esic.nic.in/

    #maharashtra Government Jobs Job JOB ALERT Maharashtra Employees State Insurance Corporation
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आज महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट!

    May 25, 2026

    मान्सून 30-31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

    May 24, 2026

    अखेर तो मुंबईत पोहचलाच! अनेक भागात हजेरी!

    May 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif