मोठी संधी ! भारतीय रेल्वे मंडळात 9144 पदांची मेगा भरती

0

लोकशाही नोकरी संदर्भ 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वे मंडळामार्फत तंत्रज्ञ पदांच्या 9144 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 08 एप्रिल 2024 पर्यंत भरायचा आहे.  सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –

एकूण: 9144 जागा

पदांचे नाव आणि जागा

1) पदाचे नाव – तंत्रज्ञ ग्रेड I (Technician Grade I) 

जागा – 1092

शैक्षणिक पात्रता- 10वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT)

वयाची अट- 18 ते 36 वर्षे

2) पदाचे नाव – तंत्रज्ञ ग्रेड II (Technician Grade II)

जागा – 8052

वयाची अट- 18 ते 33 वर्षे

वयाची अट : 01 जुलै 2024 रोजी

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये]

वेतनमान : 19,900/- रुपये ते 29,200/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज : https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281

जाहिरात : https://drive.google.com/file/d/1GniStE77t62cgugf8yZVgqgyEsAYaYA2/view

Official Site : http://www.indianrailways.gov.in

असा करा 

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281 या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 एप्रिल 2024 आहे.

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

अधिक माहिती http://www.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.