लोकशाही नोकरी संदर्भ
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या 490 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 मे 2024 आहे.
एकूण: 490 जागा
पदांचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता
1 ) कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर)/ Junior Executive (Architecture), जागा – 03, शैक्षणिक पात्रता – 01) आर्किटेक्चर (आर्किटेक्चर) इंजिनिअरिंग पदवी 02) GATE 2024
2) कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य) / Junior Executive (Civil), जागा – 90, शैक्षणिक पात्रता – 01) बी.ई. / बी.टेक. (स्थापत्य) 02) GATE 2024
3) कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रिकल) / Junior Executive (Electrical), जागा – 106, शैक्षणिक पात्रता – 01) बी.ई. / बी.टेक. (इलेक्ट्रिकल) 02) GATE 2024
4) कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स) / Junior Executive (Electronics), जागा – 278, शैक्षणिक पात्रता – 01) बी.ई. / बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / इलेक्ट्रिकल) 02) GATE 2024
5) कनिष्ठ कार्यकारी (आयटी) / Junior Executive (IT), जागा – 13, शैक्षणिक पात्रता – 01) बी.ई. / बी.टेक. (संगणक विज्ञान/संगणक अभियांत्रिकी/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एमसीए 02) GATE 2024
वयाची अट : 01 मे 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : 300/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
वेतनमान : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जाची सुरुवात : 02 एप्रिल 2024
ऑनलाईन अर्ज : https://www.aai.aero/en/careers/recruitment
जाहिरात : https://drive.google.com/file/d/1P4Dn1oJr8bZDxnIVjgGrKzxy5gN6ALhe/view
Official Site : http://www.aai.aero
असा करा अर्ज
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.aai.aero/en/careers/recruitment या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 मे 2024 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती http://www.aai.aero या वेबसाईट वर दिलेली आहे.