Browsing Tag

Job

रेल्वेमध्ये 2.4 लाखांहून अधिक पदांवर मोठी भरती

नवी दिल्ली ;- रेल्वेमध्ये 2.4 लाखांहून अधिक पदांवर मोठी भरती होणार असल्याचे समजत असून लवकरच रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात येईल. विशेष म्हणजे पात्र उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.…

५२३ पदांसाठी १० जानेवारी रोजी रोजगार मेळावा

सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी सहभागी होण्याचे आवाहन जळगाव;- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध आस्थापनावरील ५२३ रिक्त पदांवर काम करण्याची संधी चालून आली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र वअरुणोदय ज्ञान प्रसारक…

आयकर विभागात मेगा भरती ! १ लाखांपेक्षा जास्त पगार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. मुंबईच्या इन्कम टॅक्स विभागामध्ये इन्स्पेक्टर, एमटीएस आणि इतर पदांसाठी  मेगा भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवार इन्कमटॅक्सच्या अधिकृत…

खुशखबर ! दर मिनिटाला 16 जणांना मिळणार नोकऱ्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात  सध्या 'इलेक्ट्रिक' हा चर्चेचा शब्द आहे. शेकडो नवीन इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या ग्राहकांवर छाप पाडण्याचा…

महापालिकेत होणार कंत्राटी पध्दतीने भरती

जळगाव : महापालिकेत पुढील महिन्यात कंत्राटी पध्दतीने भरती होणार असून याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना सुचना केली आहे. महापालिकेत सध्या निम्मे कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरु असून दर महिन्याला कर्मचारी सेवा…

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे २६ व २७ जून रोजी आयोजन

जळगाव;- ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे २६ व २७ जून, २०२3 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारणपणे १० वी व १२ वी ग्रॅज्युएट / आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण १७१ रिक्तपदे…

राज्यात ४६२५ तलाठी पदांसाठी भरती होणार

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षांपासून रखडलेल्या तलाठी पदाची भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्य शासनाने 4,625 तलाठ्यांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील महसूल विभागाच्या नाशिक, पुणे, कोकण,…

जळगावात ११ मार्च रोजी रोजगार मेळावा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्यातर्फे अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा ११ मार्च, २०२३…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; ७व्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळणार आहे. राज्य सरकारने सरकारी…

भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांसाठी भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 40 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14…

तलाठी पदासाठी होणार ४ हजार १२२ पदांसाठी भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी भरतीच्या तब्बल 4122 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि भरती परीक्षेसाठी नेमकी…

भारतीय खाण ब्युरो येथे रिक्त जागांसाठी भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे रिक्त (IBM Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली असून या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या…

उद्योजकांनी रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकशाही न्यूज नेटवर्क रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी दहावी पास ते पदवीधारक उमेदवारासाठी सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते उदयोजकाच्या मागणीनुसार त्यांच्या कार्यालयात /…

करियर गायडन्स या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव या कार्यालयामार्फत शुक्रवार 13 जानेवारी, 2023 रोजी दुपारी 12 ते 12.30 या वेळेत मॉडेल करिअर सेंटर द्वारा जॉब रिलेटेड करियर गायडन्स या विषयावर ऑनलाइन…

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे भरती ; वेतन ७५००० रुपये !

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे (Government Jobs) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक…

पोलीस भरती अर्ज प्रक्रियेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात 18 हजार जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकाच वेळी असंख्य उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सर्व्हरवर लोड आल्याने ते डाऊन…

DRDO मध्ये 1 हजाराहून अधिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट (DRDO-CEPTAM) ने एक हजाराहून अधिक पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती प्रशासकीय आणि…