Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»थंडीच्या लाटेने केळीवर करपा रोग
    कृषी

    थंडीच्या लाटेने केळीवर करपा रोग

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 13, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    यावल तालुक्यातील दहिगाव, सावखेडा सिम, किनगाव या शेतशिवारासह संपूर्ण तालुक्यात थंडीची लाट आल्याने केळी पिकावर करपा रोग पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे केळीचे खोड पिवळे होणे, केळीचे घड गळून पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल अल्प दराने छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. शासनाने त्वरित अशा केळीचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

    Cold Wave Dahigaon Karpa disease on banana Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026

    हिमाचल प्रदेशसह जम्मू काश्मीर मध्ये महाभयंकर तांडव!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif