Browsing Tag

Cold Wave

चिंता वाढली ! राज्यात अवकाळी पावसाचं संकट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशासह राज्यात थंडीची लाट आहे. त्यातच काही दिवसांपासून हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून पुढील 24 तासांत…

इंडियामध्येही स्वित्झर्लंडसारखे वातावरण; बाटलीतल्या पाण्याचा काही क्षणात बर्फ… (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; हवामान सतत बदलत असते, कधी पर्वतांवर बर्फवृष्टी, तर कधी पाऊस. कडाक्याच्या थंडीमुळे अनेक ठिकाणी नद्या-नाले गोठू लागले आहेत, तर काही ठिकाणी बर्फवृष्टीमुळे तापमान उणेपर्यंत पोहोचले आहे.…

गारठा वाढताच अंड्याचे दर वधारले, शंभरी गाठणार ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसताच गारठा देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हिवाळ्यामध्ये अंड्याची मागणी वाढते त्यातच आता अंड्याचे देखील दर वधारले आहेत. अंड्याच्या डझनामागे १५ रुपयांनी भाववाढ झाली आहे.…

राज्यात पुन्हा गारठा वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील (Maharashtra) तापमानात सध्या चढ उतार सुरु असून कधी थंडीचा कडाका तर कधी उन्हाचे चटके. हवामान विभागाने वर्तवलेल्या आनंदाजानुसार 12,13 आणि 14 फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील किमान तापमानात घट होण्याची…

थंडीच्या लाटेने केळीवर करपा रोग

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील दहिगाव, सावखेडा सिम, किनगाव या शेतशिवारासह संपूर्ण तालुक्यात थंडीची लाट आल्याने केळी पिकावर करपा रोग पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे केळीचे खोड पिवळे होणे, केळीचे…

जळगावकर गारठले ! पुढील दोन दिवसात थंडी वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट दाट शक्यता…

महाराष्ट्र आणखी गारठणार ! थंडीच्या लाटेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) थंडीचा कडाका (Cold Wave) वाढला आहे. यामुळे हवामान खात्यानं (Department of Meteorology) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील…

जळगावात थंडीच्या गारठ्यामुळे चार जणांचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यासह जळगाव शहरात सध्या थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. थंडीचा कडाका असह्य झाल्यामुळे उघड्यावर दिवस काढणारे चार बेघर जळगाव शहरात मृत्युमुखी पडले आहेत. सोमवार 31 जानेवारीच्या मध्यरात्री नंतर…

थंडीचा फटका.. रेल्वे वाहतूक ठप्प, 498 रेल्वे गाड्या रद्द

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक भागांमध्ये तीव्र थंडीची लाट आल्याने भारतीय रेल्वेने आज दि. 28 जानेवारी रोजी 498 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर काही विशेष गाड्याही रद्द करण्यात…

राज्यात थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंशाखाली…

थंडीच्या लाटेत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरलेली आहे. राज्यात ठिकठिकाणी कमी तापमानाची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर आता 22 आणि 23 जानेवारीला कोकण आणि मध्य…

उत्तर भारतात थंडीची लाट, महाराष्ट्र गारठणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   उत्तर भारतात थंडीची लाट आली असून त्यामुळं येत्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्येही तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि…